Sanatan Prabhat Marathi Daily Official
3.6K subscribers
2.95K photos
157 videos
128 files
5.57K links
Official Channel of Sanatan Prabhat

Follow on twitter : @SanatanPrabhat

Website : SanatanPrabhat.org
Download Telegram
🗓️ रविवार, ४ डिसेंबर २०२२, मार्गशीर्ष शुक्ल द्वादशी

*🚩 दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचण्यासाठी प्रतिदिन भेट द्या :*
https://epaper.sanatanprabhat.org/

📰 *आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ?*

पान १ : बंगालमध्ये तृणमूलच्या नेत्याच्या घरात बाँब बनवतांना स्फोट !

पान १ : प्रशासनात उच्च पदावर नोकरी मिळण्यासाठी महाराष्ट्रात प्रतिवर्षी ५० अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दिले जाते विशेष प्रशिक्षण !

पान १ : घाटकोपर (मुंबई) येथे हरित पट्ट्यातील आरक्षित जागेवर अवैधपणे मदरशाचे बांधकाम !

पान १ : मुंबई येथे ‘झेप्टो’च्या मुसलमान ‘डिलिव्हरी बॉय’कडून युवतीचा विनयभंग !

पान ३ : राहुल गांधी यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काम करत होते’, या आरोपावरील श्री. रणजित सावरकर यांचा रोखठोक प्रतिवाद !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणून हिणवणारे राहुल गांधी यांनी फाळणीसाठी उत्तरदायी असणार्‍या नेहरूंविषयीचे सत्य बोलण्याचे धारिष्ट्य दाखवावे !

पान ३ : इंदूर (मध्यप्रदेश) येथील शासकीय विधी महाविद्यालयातील घटना !
‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारे ६ प्राध्यापक ५ दिवसांसाठी निलंबित !

पान ५ : सर्व धर्मांविषयी समान आदर करण्याची वेळ !

पान ५ : विदेशी निधी आणि त्यावर आधारित भारतातील समाजसेवा

पान ७ : जन्मपत्रिका बनवून घेण्याचे महत्त्व समजून घ्या !

------------

📎 आमचे संकेतस्थळ : www.SanatanPrabhat.org

🔸 सोशल मीडिया वर ‘सनातन प्रभात’ !

Twitter : www.twitter.com/SanatanPrabhat

Telegram : t.me/SanatanPrabhatOfficial

सनातन प्रभात नियतकालिके लोकप्रिय न्यूज ॲप Daily Hunt वर उपलब्ध ! - भेट द्या : https://m.dailyhunt.in/news/india/marathi/sanatan+prabhat+marathi-epaper-sntptm/home-updates-home?mode=pwa
🗓️ सोमवार, ५ डिसेंबर २०२२, मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी

*🚩 दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचण्यासाठी प्रतिदिन भेट द्या :*
https://epaper.sanatanprabhat.org/

📰 *आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ?*

पान १ : मद्रास उच्च न्यायालयाचा अभिनंदनीय आदेश !
*मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य जपण्यासाठी भ्रमणभाष संचांवर बंदी !*

पान १ : मुंबईतील आग्रीपाडा या हिंदूबहुल वस्तीत ‘उर्दू लर्निंग सेंटर’ बांधण्याचे षड्यंत्र !

पान १ : लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या विरोधात सातारा येथे १० सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांचा जनआक्रोश मोर्चा !

पान ३ : जगातील सर्वांत प्रदूषित देशांमध्ये भारत ५ व्या क्रमांकावर !

पान ३ : इंदूरमध्ये हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव : धर्मांधाला अटक

पान ३ : रत्नागिरी येथे हिंदू राष्ट्र जागृती सभा - हिंदूंनो, कृष्णनीतीने हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! - रणजित सावरकर

पान ४ : आध्यात्मिक एकता आणि शक्ती यांचा पाया भक्कम उभारल्यामुळे भारत टिकून असणे

पान ५ : ब्रिटिशांनी (ख्रिस्त्यांनी) भारतात रोवलेली धर्मांतरांची मुळे !

पान ५ : शुद्ध, सात्त्विक, सर्वांनाच उपयोगी पडणारी आणि सर्व भाषांची जननी संस्कृत भाषा !

------------

📎 आमचे संकेतस्थळ : www.SanatanPrabhat.org

🔸 सोशल मीडिया वर ‘सनातन प्रभात’ !

Twitter : www.twitter.com/SanatanPrabhat

Telegram : t.me/SanatanPrabhatOfficial

सनातन प्रभात नियतकालिके लोकप्रिय न्यूज ॲप *Daily Hunt* वर उपलब्ध ! - भेट द्या : https://m.dailyhunt.in/news/india/marathi/sanatan+prabhat+marathi-epaper-sntptm/home-updates-home?mode=pwa
🗓️ मंगळवार, ६ डिसेंबर २०२२, मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी

*🚩 दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचण्यासाठी प्रतिदिन भेट द्या :*
https://epaper.sanatanprabhat.org/

📰 *आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ?*

पान १ : महाराष्ट्रात मराठी भाषाभवनाची इमारत होण्यापूर्वीच
जिल्ह्याजिल्ह्यांत उभी रहात आहेत ‘उर्दू घरे’ !

पान १ : कर्णावती (गुजरात) येथील जामा मशिदीच्या इमामाचा दावा !
निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी दिल्याने इस्लाम दुर्बल होईल !

पान १ : हिंदूंना ‘झटका’ मांसाचा पर्याय न देणार्‍या मुंबईतील ‘मटण शॉप’ला मनसेकडून ९० दिवसांची समयमर्यादा !

पान ३ : भागलपूर (बिहार) येथे महंमद शकील याने हिंदु महिलेची
हात-पाय, कान आणि स्तन कापून केली हत्या !

पान ३ : तालिबानकडे ८०० आत्मघाती आतंकवादी !

पान ३ : पाकिस्तान, चीन, रशिया, सौदी अरेबिया आदी १२ देशांमध्ये होते धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी ! - अमेरिका

पान ५ : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या विघातक विचारांना नाकारणे हे राष्ट्रीय कर्तव्य !

पान ५ : महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोगही हवा !

------------

📎 आमचे संकेतस्थळ : www.SanatanPrabhat.org

🔸 सोशल मीडिया वर ‘सनातन प्रभात’ !

Twitter : www.twitter.com/SanatanPrabhat

Telegram : t.me/SanatanPrabhatOfficial

सनातन प्रभात नियतकालिके लोकप्रिय न्यूज ॲप *Daily Hunt* वर उपलब्ध ! - भेट द्या : https://m.dailyhunt.in/news/india/marathi/sanatan+prabhat+marathi-epaper-sntptm/home-updates-home?mode=pwa
🗓️ बुधवार, ७ डिसेंबर २०२२, मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी

*🚩 दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचण्यासाठी प्रतिदिन भेट द्या :*
https://epaper.sanatanprabhat.org/

📰 *आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ?*

पान १ : मुस्लिम राष्ट्रीय मंचचे अलीगड जिल्हा संयोजक मौलाना राव मुशर्रफ यांचे परखड प्रतिपादन !
इमामांचे अनुयायी बलात्काराचा प्रयत्न करतात; म्हणून मुसलमान महिला मशिदीमध्ये जात नाहीत !

पान ३ : दत्तजयंतीचे महत्त्व आणि ती कशी साजरी करावी ?

पान ५ : संत एकनाथांनी दत्तात्रेयांचे केलेले वर्णन !

पान ६ : श्री दत्तगुरूंनी केलेल्या २४ गुणगुरूंचा भावार्थ !

श्रीचितशक्ती (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी
------------

📎 आमचे संकेतस्थळ : www.SanatanPrabhat.org

🔸 सोशल मीडिया वर ‘सनातन प्रभात’ !

Twitter : www.twitter.com/SanatanPrabhat

Telegram : t.me/SanatanPrabhatOfficial

सनातन प्रभात नियतकालिके लोकप्रिय न्यूज ॲप *Daily Hunt* वर उपलब्ध ! - भेट द्या : https://m.dailyhunt.in/news/india/marathi/sanatan+prabhat+marathi-epaper-sntptm/home-updates-home?mode=pwa
🗓️ बुधवार, ७ डिसेंबर २०२२, मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी

*🚩 दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचण्यासाठी प्रतिदिन भेट द्या :*
https://epaper.sanatanprabhat.org/

📰 *आजच्या ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ विशेष गौरव पुरवणी’ मध्ये काय वाचाल ?*
https://bit.ly/3Hkopwv

पान १ : सप्तर्षींची कृपा संपादन करणार्‍या आणि ‘विश्वकार्य’ या टप्प्याचा प्रवास
सहजतेने करणार्‍या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

पान १ : ईश्वराने सनातनला दिलेले एक अनमोल वरदान श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

पान २ : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून
साक्षात् आदिशक्ती जगदंबा पृथ्वीवर वास करत आहे ! - सप्तर्षी

पान २ : विदेशातील व्यक्तींनाही सहजतेने जाणवणारे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अलौकिकत्व !

पान ३ : भगवंतालाही ज्यांना पहावेसे वाटते, अशा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

पान ४ : पिठापुरम् (आंध्रप्रदेश) येथे श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या भेटीसाठी साक्षात् श्री दत्तगुरु वृद्ध पुजार्‍याच्या रूपात येण

पान ६ : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे छायाचित्रमय दर्शन !

पान ८ : विश्वकल्याणार्थ भ्रमंती आपली । कोटी कोटी नमन सद्गुरुमाऊली ।।

https://sanatanprabhat.org/marathi/tag/shrichitshakti-mrs-anjali-gadgil-eminence-special-supplement

------------

📎 आमचे संकेतस्थळ : www.SanatanPrabhat.org

🔸 सोशल मीडिया वर ‘सनातन प्रभात’ !

Twitter : www.twitter.com/SanatanPrabhat

Telegram : t.me/SanatanPrabhatOfficial

सनातन प्रभात नियतकालिके लोकप्रिय न्यूज ॲप *Daily Hunt* वर उपलब्ध ! - भेट द्या : https://m.dailyhunt.in/news/india/marathi/sanatan+prabhat+marathi-epaper-sntptm/home-updates-home?mode=pwa
🗓️ बुधवार, ७ डिसेंबर २०२२, मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी

📰 आजच्या ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ विशेष गौरव पुरवणी’ मध्ये काय वाचाल ?

ePaper ची लिंक : https://bit.ly/3Hkopwv

पान १ : सप्तर्षींची कृपा संपादन करणार्‍या आणि ‘विश्वकार्य’ या टप्प्याचा प्रवास सहजतेने करणार्‍या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

पान १ : ईश्वराने सनातनला दिलेले एक अनमोल वरदान श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

पान २ : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून साक्षात् आदिशक्ती जगदंबा पृथ्वीवर वास करत आहे ! - सप्तर्षी

पान २ : विदेशातील व्यक्तींनाही सहजतेने जाणवणारे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अलौकिकत्व !

पान ३ : भगवंतालाही ज्यांना पहावेसे वाटते, अशा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

पान ४ : पिठापुरम् (आंध्रप्रदेश) येथे श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या भेटीसाठी साक्षात् श्री दत्तगुरु वृद्ध पुजार्‍याच्या रूपात येण

पान ६ : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे छायाचित्रमय दर्शन !

पान ८ : विश्वकल्याणार्थ भ्रमंती आपली । कोटी कोटी नमन सद्गुरुमाऊली ।।

🪷 पुरवणी ʻसनातन प्रभातʼच्या संकेतस्थळावर वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/tag/shrichitshakti-mrs-anjali-gadgil-eminence-special-supplement

------------------------------

📎 आमचे संकेतस्थळ : www.SanatanPrabhat.org

🔸 सोशल मीडिया वर ‘सनातन प्रभात’ !

Twitter : www.twitter.com/SanatanPrabhat

Telegram : t.me/SanatanPrabhatOfficial

सनातन प्रभात नियतकालिके लोकप्रिय न्यूज ॲप Daily Hunt वर उपलब्ध ! - भेट द्या : https://m.dailyhunt.in/news/india/marathi/sanatan+prabhat+marathi-epaper-sntptm/home-updates-home?mode=pwa
🗓️ गुरुवार, ८ डिसेंबर २०२२, मार्गशीर्ष पौर्णिमा

*🚩 दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचण्यासाठी प्रतिदिन भेट द्या :*
https://epaper.sanatanprabhat.org/

📰 *आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ?*

पान १ : मौलवींच्या दबावापुढे केरळमधील साम्यवादी सरकार झुकले !
स्वयंसेवी गट घेत असलेली समानतेची शपथ मौलवींनी बंद पाडली !

पान १ : ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’कडून पाक सैनिकाचा शिरच्छेद !

पान ३ : केरळमध्ये चर्चमधील रविवारच्या प्रार्थनेवरून परंपरावादी आणि आधुनिक ख्रिस्ती यांच्यात वाद !

पान ३ : मुंबईत उर्दू शाळांनी मराठी पटसंख्येला टाकले मागे, पटसंख्येत मराठी शाळा ४ थ्या क्रमांकावर !

पान ४ : मधुमेह आणि पथ्ये !

पान ५ : झारखंड खाण घोटाळा : गरीब राज्यातील श्रीमंत नोकरशहा !

------------

📎 आमचे संकेतस्थळ : www.SanatanPrabhat.org

🔸 सोशल मीडिया वर ‘सनातन प्रभात’ !

Twitter : www.twitter.com/SanatanPrabhat

Telegram : t.me/SanatanPrabhatOfficial

सनातन प्रभात नियतकालिके लोकप्रिय न्यूज ॲप *Daily Hunt* वर उपलब्ध ! - भेट द्या : https://m.dailyhunt.in/news/india/marathi/sanatan+prabhat+marathi-epaper-sntptm/home-updates-home?mode=pwa
🗓️ शुक्रवार, ९ डिसेंबर २०२२, मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा

*🚩 दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचण्यासाठी प्रतिदिन भेट द्या :*
https://epaper.sanatanprabhat.org/

📰 *आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ?*

पान १ : नागपूर विद्यापिठात ‘प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विद्यालया’ची ‘मन व्यवस्थापना’च्या अभ्यासक्रमासाठी निवड !

पान १ : अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयात धर्मांध मुसलमान विद्यार्थ्यांची धमकी
(म्हणे) ‘ही भूमी अल्लाची असून येथून सर्व मूर्ती हटवल्या जातील !’

पान १ : शासकीय कार्यालयांमध्ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचा निर्णय कागदावरच !

पान २ : दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताचा परिणाम !
नवी मुंबई महापालिकेकडून वाशीतील महिला सुलभ शौचालयाची स्वच्छता !

पान ३ : केरळ उच्च न्यायालयाने केरळ सरकारला फटकारले
प्रत्येकाला रात्री फिरणे सुरक्षित वाटले पाहिजे, अशी व्यवस्था सरकारने निर्माण करावी !

पान ३ : कतारमधील विश्वचषक स्पर्धेत केरळच्या धर्मांध फुटबॉल चाहत्यांकडून ‘बाबरी मशीद पुन्हा बांधा’ फलक प्रदर्शित

पान ४ : संपादकीय : गुजरातमध्ये हिंदुत्वाची सुनामी !

पान ४ : हिंदुद्वेषी पत्रकार निखिल वागळे यांची ज्येष्ठ कलाकार दिवंगत विक्रम गोखले यांच्यावर अश्लाघ्य चिखलफेक !
(म्हणे) ‘शेवटच्या काळात ते हिंदुत्वाच्या विषाला बळी गेले होते !’

पान ५ : भारतात धर्मनिष्ठ (ईश्वरनिष्ठ) अभ्यासक्रम लागू होणे आवश्यक ! - डॉ. देवकरण शर्मा, संस्थापक अध्यक्ष, श्री सप्तर्षि गुरुकुल, उज्जैन, मध्यप्रदेश

-----------------------------

📎 आमचे संकेतस्थळ : www.SanatanPrabhat.org

🔸 सोशल मीडिया वर ‘सनातन प्रभात’ !

Twitter : www.twitter.com/SanatanPrabhat

Telegram : t.me/SanatanPrabhatOfficial

सनातन प्रभात नियतकालिके लोकप्रिय न्यूज ॲप *Daily Hunt* वर उपलब्ध ! - भेट द्या : https://m.dailyhunt.in/news/india/marathi/sanatan+prabhat+marathi-epaper-sntptm/home-updates-home?mode=pwa
🗓️ शनिवार, १० डिसेंबर २०२२, मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया

*🚩 दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचण्यासाठी प्रतिदिन भेट द्या :*
https://epaper.sanatanprabhat.org/

📰 *आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ?*

पान १ : व्हिसा संपलेल्या लाखो विदेशी नागरिकांचे भारतात अवैध वास्तव्य !

पान १ : झारखंडमधील सरकारी शाळेतील मुख्याध्यापक इक्बाल यांनी राष्ट्रध्वज फाडून त्याचा फळा पुसण्यासाठी केला वापर !

पान ३ : तेलंगाणा पोलिसांकडून वेश्याव्यवसायाचे देशव्यापी जाळे उघडकीस !

पान ३ : ५० वर्षीय मुसलमानाचा धर्म लपवून अल्पवयीन हिंदु मुलीशी विवाह करण्याचा प्रयत्न !

पान ४ : गोव्यात चालू असलेल्या नवव्या जागतिक आयुर्वेद परिषदेच्या निमित्ताने...

आयुर्वेदाचा लौकिक वाढवणारी जागतिक आयुर्वेद परिषद

पान ५ : भारतीय सैन्याची सक्षमतेकडे वाटचाल !
अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरील समांतर रस्त्याला अनुमती !

पान ५ : स्वतःच्या लागवडीतील भाजीपाल्याच्या बियांची साठवण कशी करावी ?

------------

📎 आमचे संकेतस्थळ : www.SanatanPrabhat.org

🔸 सोशल मीडिया वर ‘सनातन प्रभात’ !

Twitter : www.twitter.com/SanatanPrabhat

Telegram : t.me/SanatanPrabhatOfficial

सनातन प्रभात नियतकालिके लोकप्रिय न्यूज ॲप *Daily Hunt* वर उपलब्ध ! - भेट द्या : https://m.dailyhunt.in/news/india/marathi/sanatan+prabhat+marathi-epaper-sntptm/home-updates-home?mode=pwa
🗓️ रविवार, ११ डिसेंबर २०२२, मार्गशीर्ष कृष्ण तृतीया

*🚩 दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचण्यासाठी प्रतिदिन भेट द्या :*
https://epaper.sanatanprabhat.org/

📰 *आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ?*

पान १ : पंजाबमध्ये पोलीस ठाण्यावर ‘रॉकेट लाँचर’द्वारे आक्रमण

पान १ : तेलंगाणातील ‘भारत राष्ट्र समिती’ सरकारची दडपशाही !
भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘हलाल जिहाद’ ग्रंथाच्या तेलुगु आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अनुमती नाकारल्याने रहित !

पान ३ : उत्तरप्रदेशातील मुसलमान पोलिसाकडून जिहादी झाकीर नाईक याचे समर्थन !

पान ३ : ‘गॅलप वर्ल्ड’ या संस्थेचा निष्कर्ष
गेल्या १० वर्षांत भारतीय महिलांच्या रागीटपणात १२ टक्क्यांनी वाढ !

पान ३ : गुजरात ‘रामराज्या’प्रमाणे आदर्श करण्यासाठी भाजप सरकारला शुभेच्छा ! - हिंदु जनजागृती समिती

पान ५ : ‘लव्ह जिहाद’चे वास्तव : प्रेमाचे आमीष ते श्रद्धाचे तुकडे करण्यापर्यंत !

पान ६ : यशस्वी जीवनासाठी अधिवक्त्यांनी साधना करण्याची आवश्यकता !

पान ७ : तिथीचे महत्त्व आणि व्यक्तीची जन्मतिथी निश्चित करण्याची पद्धत

पान ८ : बाहेरील ‘बेकरी’त बनवलेली आणि आश्रमातील ‘बेकरी’त बनवलेली बिस्किटे यांच्या संदर्भात केलेले संशोधन !

पान ९ : ‘सत्पात्रे दान’ म्हणजे ‘सत्च्या कार्यासाठी दानधर्म’ करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही करून घ्या !

पान ९ : साधकांनो, आपत्कालीन साहाय्यासाठी आवश्यक असलेले संपर्क क्रमांक (हेल्पलाईन नंबर) स्वत:च्या भ्रमणभाषमध्ये संरक्षित करून ठेवा !