राष्ट्रीय महिला आयोग (NCW) आणि ट्रूकॉलर यांनी महिलांच्या डिजिटल सुरक्षेसाठी कोणते टूलकिट सुरू केले आहे?
Anonymous Quiz
15%
नारी सुरक्षा
51%
सायबर सखी
16%
डिजिटल ढाल
18%
सखी कवच
❤44👍4🔥2👌2
एमएसएमईंना (MSMEs) व्यवसाय करणे अधिक सुलभ करण्यासाठी NIRDC ने कोणता स्वदेशी डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केला?
Anonymous Quiz
4%
IndApp
45%
UdyogSetu
47%
BharatMSME
4%
LaghuVikas
❤35👏4🙏4👍2💯1
ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे किंवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी विनिर्दिष्टपणे विनियोजित केलेले आहे, असे कोणतेही कर देण्याची सक्ती कोणत्याही व्यक्तीवर केली जाणार नाही, हे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे?
Anonymous Quiz
11%
कलम २५
31%
कलम २६
48%
कलम २७
10%
कलम २८
❤37👍6👏6👌1💯1
राष्ट्रपतीची निवडणूक संसदेच्या दोन्ही सभागूहांचे निवडून आलेले सदस्य आणि राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य मिळून बनलेल्या 'निर्वाचकगणाकडून' (Electoral College) केली जाईल, ही तरतूद कोणत्या कलमात नमूद आहे?
Anonymous Quiz
12%
52
24%
53
47%
54
17%
55
❤39👍5👌4
टॉपिक : चलन व पैसा
2018 नंतर 'राज्यसेवा पूर्व 2018', 'राज्यसेवा मुख्य 2020' आणि त्यानंतर 'गट ब पूर्व 2025' अशा क्रमाक्रमाने चलनवाढीच्या कारणांवर प्रश्न विचारला गेला आहे.✅
मागच्या काही गट क पूर्व परीक्षांमध्ये चलन व पैशासंदर्भात प्रश्न येतो आहे परंतु अजूनही चलनवाढीच्या कारणांवर प्रश्न आलेला नाही.. 🚫
कदाचित येणाऱ्या गट क पूर्व मध्ये कारणांवर प्रश्न येऊ शकतो... उत्तर योग्य देण्याची आपली तयारी असली पाहिजे...🤞
जॉईन : https://t.me/economicswithchiplunkar
❤42👌4🙏3
चलनवाढीची कारणे
एकदा नीट वाचून घ्या...
गट क पूर्व परीक्षेत चलन व पैसा यावर प्रश्न विचारलाच जातो हे लक्षात असुद्या... ✍
जॉईन : https://t.me/economicswithchiplunkar
❤92👍12🔥4😍4👌3
स्वतःचा स्वतंत्र ८ वा वेतन आयोग स्थापन करणाऱ्या आसाम राज्य वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
14%
सुभाष दास
53%
रंजन गोगोई
22%
भास्कर ज्योति
10%
देवाशीष शर्मा
❤54👍5🙏5👌2💯2
रिझर्व्ह बँकेने शहरी सहकारी बँकांसाठी (UCBs) सुरू केलेल्या क्षमता बांधणी उपक्रम 'मिशन शक्ती'चे प्रमुख उद्दिष्ट काय आहे?
Anonymous Quiz
4%
नवीन शाखा उघडणे
12%
सर्व सहकारी बँकांचे विलीनीकरण करणे
70%
व्यवस्थापकीय क्षमता वाढवणे व नियमांचे काटेकोर पालन करणे
13%
संपूर्ण डिजिटल रूपांतरण करणे
❤31🔥18👍5
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६ नुसार तालुका व जिल्हा स्तरावर कोणत्या नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल?
Anonymous Quiz
17%
महिला कल्याण अधिकारी
64%
महिला शेतकरी साहाय्य अधिकारी
8%
ग्राम विकास अधिकारी
10%
कृषी विस्तार अधिकारी
❤39🙏17💯10
प्रवाशांसाठी हायड्रोजन बस सेवा सुरू करण्यासाठी K-HVIC फाऊंडेशनसोबत करार करणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरले?
Anonymous Quiz
18%
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद)
36%
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली)
20%
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद)
26%
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (केरळ)
❤54👌12💯8
१६ व्या वित्त आयोगामध्ये (2026-31) खालीलपैकी कोणाचा पूर्णवेळ सदस्य म्हणून समावेश नाही?
Anonymous Quiz
29%
ॲनी जॉर्ज मॅथ्यू
19%
डॉ. मनोज पांडा
24%
टी. रबी शंकर
27%
डॉ. राजीव कुमार
❤82👍12👏12😍8👌6💯3🙏1
भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल?
Anonymous Quiz
5%
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी चौकशी अहवाल दिल्यानंतर.
5%
लोकसभेने साध्या बहुमताने अविश्वास ठराव संमत करून.
88%
संसदेच्या दोन्ही सभागूहांनी आपल्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान २/३ बहुमताने महाभियोग ठराव पारित करून
2%
केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा लिखित सल्ला दिल्यानंतर.
❤61🔥10🙏2👍1
भारताच्या उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल?
Anonymous Quiz
60%
राज्यसभेने तत्कालीन सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या आणि लोकसभेने संमती दिलेल्या ठरावाद्वारे
21%
राष्ट्रपतींवर चालवल्या जाणाऱ्या कलम ६१ मधील महाभियोग प्रक्रियेद्वारे.
7%
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या लेखी शिफारशीनुसार राष्ट्रपतींच्या आदेशाने.
12%
केवळ लोकसभेने दोन-तृतीयांश बहुमताने ठराव पारित करून.
❤40🔥10👏10
भारताच्या महान्यायवादी (Attorney-General for India) यांना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल?
Anonymous Quiz
26%
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे संसदेच्या विशेष बहुमताने.
57%
भारताचे राष्ट्रपती आपल्या मर्जीनुसार कोणत्याही वेळी आदेश काढून त्यांना पदमुक्त करू शकतात.
13%
संसदेच्या दोन्ही सभागूहांच्या संयुक्त बैठकीत साध्या बहुमताने ठराव मंजूर करून.
3%
केवळ भारताच्या सरन्यायाधीशांच्या लेखी संमतीनंतरच.
❤59👌11👏5🙏2
DOC-20261002-WA0001.pdf
853.5 KB
Revision Mentorship Program 8.0 Timetable
गट क पूर्व परीक्षेसाठीचा बेसिक ते ऍडव्हान्स असणारा RMP 8.0 वेळापत्रक आपल्याला देण्यात आलेले आहे.
वेळापत्रकानुसार पेपर होतील. तुम्ही तसा अभ्यास सुरू करा🙏
हा उपक्रम जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा 🙏
कोर्स लिंक -
https://shorturl.at/R6AhK
Revision Mentorship Program 8.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन करून ठेवा :
https://t.me/rayatnotes
❤184🙏19✍4👍4👏4
भारत देशाच्या संविधानाची तत्वे / सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबई येथे संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली ?
(ASO Main 2013)
(ASO Main 2013)
Anonymous Quiz
17%
सच्चिदानंद सिन्हा
13%
डॉ. राजेंद्र प्रसाद
37%
पं. मोतीलाल नेहरू
33%
पं. जवाहरलाल नेहरू
❤48👌9💯5
नमस्कार
विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला अनुसरून रयत व्यवस्थापनाने आपल्या गट क पूर्व परीक्षेचा टेस्ट सिरीज च्या नियोजनात काही बदल केले आहेत.
त्यानुसार 2 अतिरिक्त पेपर आपल्या पूर्वनियोजित वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याकरिता कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.
सदर बदल सामावून घेण्यासाठी उद्या दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी टेस्ट क्रमांक 5 चा पेपर देखील पुढे ढकलण्यात येत आहे.
टेस्ट क्रमांक 5 ही यापुढील रविवारी म्हणजे 11 ऑक्टोबर रोजी होईल.
बाकी सर्व सुधारित वेळापत्रक वरील इमेज प्रमाणे असेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी...
धन्यवाद
(अत्यंत महत्वाचे: उद्या कोणत्याही परीक्षा केंद्रावर गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज चा पेपर होणार नाही.)
विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला अनुसरून रयत व्यवस्थापनाने आपल्या गट क पूर्व परीक्षेचा टेस्ट सिरीज च्या नियोजनात काही बदल केले आहेत.
त्यानुसार 2 अतिरिक्त पेपर आपल्या पूर्वनियोजित वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याकरिता कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.
सदर बदल सामावून घेण्यासाठी उद्या दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी टेस्ट क्रमांक 5 चा पेपर देखील पुढे ढकलण्यात येत आहे.
टेस्ट क्रमांक 5 ही यापुढील रविवारी म्हणजे 11 ऑक्टोबर रोजी होईल.
बाकी सर्व सुधारित वेळापत्रक वरील इमेज प्रमाणे असेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी...
धन्यवाद
(अत्यंत महत्वाचे: उद्या कोणत्याही परीक्षा केंद्रावर गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज चा पेपर होणार नाही.)
❤164👍22👏5
महत्त्वाची सूचना:
Rayat Mentorship Program 8.0 चे भूगोल विषयाचे Introduction Lecture आज संध्याकाळी 6:00 वाजता होईल.
मागील परीक्षांमध्ये भूगोल विषयाच्या प्रश्नांमध्ये नेमका काय बदल झालेला आहे आणि पुढील 11 दिवस आपण कश्यापद्धतीने हा विषय शिकणार आहोत यावर चर्चा करुयात.
धन्यवाद🙏
Rayat Mentorship Program 8.0 चे भूगोल विषयाचे Introduction Lecture आज संध्याकाळी 6:00 वाजता होईल.
मागील परीक्षांमध्ये भूगोल विषयाच्या प्रश्नांमध्ये नेमका काय बदल झालेला आहे आणि पुढील 11 दिवस आपण कश्यापद्धतीने हा विषय शिकणार आहोत यावर चर्चा करुयात.
पेपर: उद्यापासून 2 ते 3 दिवसाचे एकत्र टाकण्यात येतील म्हणजे एकदम Xerox काढण्यासाठी तुम्हाला सोप्प जाईल.
धन्यवाद🙏
👍254❤65💯13🔥7🙏6