https://youtube.com/live/pMJX-56GkVA
असा असणार आहे ग्रुप B mains Improvement Program..
कुणी करावा ?
Target काय असणार आहे ?
आज संध्याकाळी 4:00 वाजता..

YouTube
MPSC Group B Mains 2026 🔥 | Rayat Improvement Program 2.0 | MARKS Improve करा!
MPSC संयुक्त गट ‘ब’ मुख्य परीक्षा 2026 ची परीक्षा पुढे गेल्यानंतर आता मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा योग्य वापर कसा करायचा? MARKS कसे Improve करायचे आणि Selection च्या दिशेने तयारी कशी मजबूत करायची? याबद्दल या विशेष Session मध्ये सविस्तर मार्गदर्शन केले जाणार…
❤44🙏3
IMPROVEMENT 2026 - (Phase-I).pdf
444.5 KB
IMPROVEMENT 2026 - (Phase-I).pdf
वरील वेळापत्रकानुसार Improvement Program 2.0 ची पहिली फेज सुरू होणार आहे.
आपल्याकडे xerox काढून सेव्ह करून ठेवा येत्या काळात अभ्यास करताना तुम्हाला उपयोगी पडेल🙏
धन्यवाद
उमेश कुदळे
रयत प्रबोधिनी 🙏

❤72👍5
*रयत दर्पणची दुसरी आवृत्ती*
‘रयत दर्पण’ च्या पहिल्या आवृत्तीला तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसरी आवृत्ती प्रकाशित होताना आनंद होत आहे. सदर आवृत्तीमध्ये एप्रिल 2026 ते जुलै 2026 मधील चालू घडामोडींचा समावेश आहे. या पुस्तकाचा भविष्यातील परीक्षांमधील चालू घडामोडींचे प्रश्न सोडवण्यासाठी 100% फायदा होईल, याचा विश्वास वाटतो. या आवृत्तीची Sample Copy देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.

❤54👍4
DOC-20260908-WA0008.pdf
7.1 MB
रयत दर्पण sample copy
हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
110 रुपयांमध्ये हे पुस्तक तुम्हाला घरपोच उपलब्ध होईल.
https://www.rayatbooks.org/product/33221585/%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A3--1-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%87-31-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88---2026-

❤33👌5👍2
आण्णा..
तुम्ही महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्या धुंडाळल्या आणि झोपड्या - झोपड्यातून सापडलेले माणिकमोती गोळा करून आणलेत.ज्ञानगंगा घरा घरा पर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही अहोरात्र झिझलात..
तुमचा विचार कृतीमध्ये उतरवता यावा यासाठी रयत प्रबोधिनीची स्थापना झाली आण्णा..
मागचा 7/8 वर्षाचा प्रवास तुम्ही घालून दिलेल्या मार्गावर तत्वनिष्ठ पद्धतीने सुरु आहे आणि नेहमी सुरु राहील..
आज तुमची जयंती आण्णा आजच्या दिवशी जर आम्ही ज्ञानाची गंगा कड्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवायला कमी पडलो तर मग आम्ही करंटे ठरु..
'आज रयतचा 1 रुपयाचा 50 दिवसीय Revision Mentorship Program RMP 8.0 घोषित करत आहोत..'
तुम्ही जे केले ते वटवृक्षासारख आहे.
आम्हाला त्या वटवृक्षाची एक पारंबी होता आले तरी आयुष्य सार्थकी लागलं..
जयंतीदिवशी विनम्र अभिवादन आण्णा 🙏
तुमचाच,
उमेश
रयत सेवक..

❤452🙏43💯12👍9👌3🔥2
https://youtube.com/live/UQIizFgsuKU?feature=share
आज संध्याकाळी 4:00 वाजता भेटूयात..
महाराष्ट्रात येऊ घातलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू होत आहे..
त्याला अनुषंगून आजच्या लेक्चर मध्ये दुष्काळ फंडाची घोषणा करणार आहे..
सेवेसाठी ज्ञानार्पण आणि ज्ञानार्जन ही त्रिसूत्री आज मांडूयात'
आवर्जून उपस्थित रहा..
उमेश कुदळे 🙏

फक्त ₹1 मध्ये RMP 8.0! 🚀 संयुक्त गट ‘क’ पूर्व परीक्षा 2026 | Revision Mentorship Program
संयुक्त गट ‘क’ पूर्व परीक्षा 2026 च्या तयारीला द्या योग्य दिशा! 🎯
रयत प्रबोधिनी घेऊन येत आहे विद्यार्थ्यांसाठी खास—
🔥 Revision Mentorship Program 8.0
💰 प्रवेश शुल्क — फक्त ₹1
या विशेष सत्रामध्ये जाणून घ्या:
✅ RMP 8.0 कार्यक्रमाची संपूर्ण माहिती
✅ नियोजनबद्ध…

❤99🔥10👍1
आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती...
आजच्याच दिवशी 2023 मध्ये माझं पहिलं पुस्तक जे आज मुख्य परीक्षेचा अभ्यास अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या टेबल वर दिसेल. (ICT आणि रिमोट सेन्सिंग)
आज पुन्हा त्याच दिवशी अजून एक पुस्तक महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देताना अत्यंत आनंद होतोय...
फक्त गट ब आणि गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षेसाठी समर्पित असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक असणार आहे...
विशेष म्हणजे केवळ 160 पानांमध्ये , गरजेपुरता content आणि विद्यार्थ्यांना परवडेल इतक्या दरात याला उपलब्ध करून देण्यात येत आहे...
हे पुस्तक येत्या सोमवार दिनांक 28 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पुस्तक दुकानात उपलब्ध होईल...
आपले प्रेम असेच राहू द्या... आणि फायदा वाटत असेल तर आपल्या स्टेट्स का ठेऊन हे पोहचवण्यासाठी प्रयत्न करा...
धन्यवाद
आपलाच
केदार बारोळे 🫡

❤242🔥15💯9👌7👍2
कर्नाटक सरकारने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कोणत्या परवडणाऱ्या AI-सक्षम संगणकाचे अधिकृत अनावरण केले आहे?
Anonymous Quiz
24%
Keo संगणक
27%
ग्राम PC
25%
सह्याद्री संगणक
24%
विद्या AI
❤40👏5💯1
राष्ट्रीय महिला आयोग (NCW) आणि ट्रूकॉलर यांनी महिलांच्या डिजिटल सुरक्षेसाठी कोणते टूलकिट सुरू केले आहे?
Anonymous Quiz
15%
नारी सुरक्षा
51%
सायबर सखी
16%
डिजिटल ढाल
18%
सखी कवच
❤44👍4🔥2👌2
एमएसएमईंना (MSMEs) व्यवसाय करणे अधिक सुलभ करण्यासाठी NIRDC ने कोणता स्वदेशी डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केला?
Anonymous Quiz
4%
IndApp
45%
UdyogSetu
47%
BharatMSME
4%
LaghuVikas
❤35👏4🙏4👍2💯1
ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे किंवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी विनिर्दिष्टपणे विनियोजित केलेले आहे, असे कोणतेही कर देण्याची सक्ती कोणत्याही व्यक्तीवर केली जाणार नाही, हे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे?
Anonymous Quiz
11%
कलम २५
31%
कलम २६
48%
कलम २७
10%
कलम २८
❤37👍6👏6👌1💯1
राष्ट्रपतीची निवडणूक संसदेच्या दोन्ही सभागूहांचे निवडून आलेले सदस्य आणि राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य मिळून बनलेल्या 'निर्वाचकगणाकडून' (Electoral College) केली जाईल, ही तरतूद कोणत्या कलमात नमूद आहे?
Anonymous Quiz
12%
52
24%
53
47%
54
17%
55
❤39👍5👌4
टॉपिक : चलन व पैसा
2018 नंतर 'राज्यसेवा पूर्व 2018', 'राज्यसेवा मुख्य 2020' आणि त्यानंतर 'गट ब पूर्व 2025' अशा क्रमाक्रमाने चलनवाढीच्या कारणांवर प्रश्न विचारला गेला आहे.✅
मागच्या काही गट क पूर्व परीक्षांमध्ये चलन व पैशासंदर्भात प्रश्न येतो आहे परंतु अजूनही चलनवाढीच्या कारणांवर प्रश्न आलेला नाही.. 🚫
कदाचित येणाऱ्या गट क पूर्व मध्ये कारणांवर प्रश्न येऊ शकतो... उत्तर योग्य देण्याची आपली तयारी असली पाहिजे...🤞
जॉईन : https://t.me/economicswithchiplunkar
❤42👌4🙏3
चलनवाढीची कारणे
एकदा नीट वाचून घ्या...
गट क पूर्व परीक्षेत चलन व पैसा यावर प्रश्न विचारलाच जातो हे लक्षात असुद्या... ✍
जॉईन : https://t.me/economicswithchiplunkar
❤93👍12🔥4😍4👌3
स्वतःचा स्वतंत्र ८ वा वेतन आयोग स्थापन करणाऱ्या आसाम राज्य वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
14%
सुभाष दास
53%
रंजन गोगोई
22%
भास्कर ज्योति
10%
देवाशीष शर्मा
❤55👍5🙏5👌2💯2
रिझर्व्ह बँकेने शहरी सहकारी बँकांसाठी (UCBs) सुरू केलेल्या क्षमता बांधणी उपक्रम 'मिशन शक्ती'चे प्रमुख उद्दिष्ट काय आहे?
Anonymous Quiz
4%
नवीन शाखा उघडणे
12%
सर्व सहकारी बँकांचे विलीनीकरण करणे
70%
व्यवस्थापकीय क्षमता वाढवणे व नियमांचे काटेकोर पालन करणे
13%
संपूर्ण डिजिटल रूपांतरण करणे
❤31🔥18👍5
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६ नुसार तालुका व जिल्हा स्तरावर कोणत्या नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल?
Anonymous Quiz
17%
महिला कल्याण अधिकारी
64%
महिला शेतकरी साहाय्य अधिकारी
8%
ग्राम विकास अधिकारी
10%
कृषी विस्तार अधिकारी
❤39🙏17💯10