Rayat Lectures & Notes
117K subscribers
1.07K photos
51 videos
641 files
838 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
59fe5fcd-fd54-4538-aef3-b18e04a1c87f.pdf
1.4 MB
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक

गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका

पेपर - 1 & 2

https://t.me/rayatnotes
21) बल्गेरियाचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान अशी दोन्ही पदे भूषवणारे पहिलेच व्यक्ती ठरलेले व मे २०२६ मध्ये पंतप्रधानपदी निवड झालेले नेते खालीलपैकी कोण?
Anonymous Quiz
27%
बोइको बोरिसोव्ह
31%
रुमेन रादेव
33%
किरिल पेटकोव्ह
9%
निकोलाय डेंकोव्ह
❤32👍5🙏4
22) जुलै २०२६ मध्ये युक्रेनच्या नवीन पंतप्रधानपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
7%
डेनिस श्मिहाल
36%
सेर्ही कोरेत्स्की
47%
ओलेक्सी डॅनिलोव्ह
10%
मिखाइलो पोडोल्याक
❤24👍5👌4🙏3👏2
23) इंग्रा रुगिनीयेने यांची जागा घेऊन जुलै २०२६ मध्ये लिथुआनियाचे २० वे पंतप्रधान म्हणून कोणी पदभार स्वीकारला?
Anonymous Quiz
6%
गितानास नौसेदा
31%
इंग्रिडा सिमोनीटे
56%
मिंडाउगस सिन्केव्हिसीयस
7%
अल्गिर्डास बुत्केव्हिसीयस
❤17🙏5👌3
24) कीर स्टारमर यांची जागा घेऊन २० जुलै २०२६ रोजी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा पदभार खालीलपैकी कोणी स्वीकारला?
Anonymous Quiz
8%
ऋषी सुनक
54%
अँडी बर्नहॅम
34%
बोरिस जॉन्सन
4%
सादिक खान
❤20🔥4👌4
25) २८ जुलै २०२६ रोजी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण ठरल्या आहेत?
Anonymous Quiz
12%
डिना बोलुआर्ते
32%
बीट्रिज मेरिनो
44%
वेरोनिका मेंडोझा
12%
केइको फुजिमोरी
❤18🙏7🔥6
26) २२ मे २०२६ रोजी स्लोव्हेनियाच्या पंतप्रधानपदी चौथ्यांदा निवड झालेले नेते आणि त्यांचा राजकीय पक्ष कोणता?
Anonymous Quiz
8%
रॉबर्ट गोलोब – फ्रीडम मूव्हमेंट
37%
जानेझ जान्सा – सोशल डेमोक्रॅट्स
22%
मिरो सेरार – न्यू स्लोव्हेनिया
33%
जानेझ जान्सा – स्लोव्हेनियन डेमोक्रॅटिक पार्टी
❤23🙏9👌4
DOC-20260913-WA0017.pdf
3.8 MB
काल व्ही. राधा उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा) पुण्यात आली असता समितीकडे जाऊन परीक्षा पारदर्शक होण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे पोहोचवण्यात आले.

अजूनही नव्याने काही मूलभूत मुद्दे समिती समोर उपस्थित करण्याचे बाकी आहेत येत्या काळात ते मांडले जातील.

समिती विविध विभागात उपस्थित राहणार आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ही आपले मुद्दे व्यवस्थितपणे पोहोचवावे ही विनंती .

धन्यवाद

उमेश कुदळे
रयत प्रबोधिनी 🙏
❤182🙏5💯4👏2
IMPROVEMENT 2026 - (Phase-I).pdf
444.5 KB
IMPROVEMENT 2026 - (Phase-I).pdf

वरील वेळापत्रकानुसार Improvement Program 2.0 ची पहिली फेज सुरू होणार आहे.

आपल्याकडे xerox काढून सेव्ह करून ठेवा येत्या काळात अभ्यास करताना तुम्हाला उपयोगी पडेल🙏

धन्यवाद

उमेश कुदळे
रयत प्रबोधिनी 🙏
❤72👍5
*रयत दर्पणची दुसरी आवृत्ती*

‘रयत दर्पण’ च्या पहिल्या आवृत्तीला तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसरी आवृत्ती प्रकाशित होताना आनंद होत आहे. सदर आवृत्तीमध्ये एप्रिल 2026 ते जुलै 2026 मधील चालू घडामोडींचा समावेश आहे. या पुस्तकाचा भविष्यातील परीक्षांमधील चालू घडामोडींचे प्रश्न सोडवण्यासाठी 100% फायदा होईल, याचा विश्वास वाटतो. या आवृत्तीची Sample Copy देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.

‘रयत दर्पण’ च्या पहिल्या आवृत्तीला तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसरी आवृत्ती प्रकाशित होताना आनंद होत आहे. सदर आवृत्तीमध्ये एप्रिल 2026 ते जुलै 2026 मधील चालू घडामोडींचा समावेश आहे. या पुस्तकाचा भविष्यातील परीक्षांमधील चालू घडामोडींचे प्रश्न सोडवण्यासाठी 100% फायदा होईल, याचा विश्वास वाटतो. या आवृत्तीची Sample Copy देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.
❤54👍4
DOC-20260908-WA0008.pdf
7.1 MB
रयत दर्पण sample copy

हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

110 रुपयांमध्ये हे पुस्तक तुम्हाला घरपोच उपलब्ध होईल.

https://www.rayatbooks.org/product/33221585/%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A3--1-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%87-31-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88---2026-
❤33👌5👍2
आण्णा..

तुम्ही महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्या धुंडाळल्या आणि झोपड्या - झोपड्यातून सापडलेले माणिकमोती गोळा करून आणलेत.ज्ञानगंगा घरा घरा पर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही अहोरात्र झिझलात..

तुमचा विचार कृतीमध्ये उतरवता यावा यासाठी रयत प्रबोधिनीची स्थापना झाली आण्णा..

मागचा 7/8 वर्षाचा प्रवास तुम्ही घालून दिलेल्या मार्गावर तत्वनिष्ठ पद्धतीने सुरु आहे आणि नेहमी सुरु राहील..

आज तुमची जयंती आण्णा आजच्या दिवशी जर आम्ही ज्ञानाची गंगा कड्या कोपऱ्यापर्यंत  पोहोचवायला कमी पडलो तर मग आम्ही करंटे ठरु..


'आज रयतचा 1 रुपयाचा 50 दिवसीय Revision Mentorship Program RMP 8.0 घोषित करत आहोत..'


तुम्ही जे केले ते वटवृक्षासारख आहे.
आम्हाला त्या वटवृक्षाची एक पारंबी होता आले तरी आयुष्य सार्थकी लागलं..

जयंतीदिवशी विनम्र अभिवादन आण्णा  🙏

तुमचाच,
उमेश
रयत सेवक..
❤452🙏43💯12👍9👌3🔥2
https://youtube.com/live/UQIizFgsuKU?feature=share

आज संध्याकाळी 4:00 वाजता भेटूयात..

महाराष्ट्रात येऊ घातलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू होत आहे..

त्याला अनुषंगून आजच्या लेक्चर मध्ये दुष्काळ फंडाची घोषणा करणार आहे..


सेवेसाठी ज्ञानार्पण आणि ज्ञानार्जन ही त्रिसूत्री आज मांडूयात'

आवर्जून उपस्थित रहा..


उमेश कुदळे 🙏
❤99🔥10👍1
सेवेसाठी ज्ञानार्जन..सेवेसाठी ज्ञानार्पण.. 🙏
❤198🙏26
आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती...

आजच्याच दिवशी 2023 मध्ये माझं पहिलं पुस्तक जे आज मुख्य परीक्षेचा अभ्यास अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या टेबल वर दिसेल. (ICT आणि रिमोट सेन्सिंग)

आज पुन्हा त्याच दिवशी अजून एक पुस्तक महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देताना अत्यंत आनंद होतोय...

फक्त गट ब आणि गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षेसाठी समर्पित असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक असणार आहे...
विशेष म्हणजे केवळ 160 पानांमध्ये , गरजेपुरता content आणि विद्यार्थ्यांना परवडेल इतक्या दरात याला उपलब्ध करून देण्यात येत आहे...

हे पुस्तक येत्या सोमवार दिनांक 28 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पुस्तक दुकानात उपलब्ध होईल...

आपले प्रेम असेच राहू द्या... आणि फायदा वाटत असेल तर आपल्या स्टेट्स का ठेऊन हे पोहचवण्यासाठी प्रयत्न करा...

धन्यवाद

आपलाच
केदार बारोळे 🫡
❤242🔥15💯9👌7👍2
कर्नाटक सरकारने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कोणत्या परवडणाऱ्या AI-सक्षम संगणकाचे अधिकृत अनावरण केले आहे?
Anonymous Quiz
24%
Keo संगणक
27%
ग्राम PC
25%
सह्याद्री संगणक
24%
विद्या AI
❤40👏5💯1
राष्ट्रीय महिला आयोग (NCW) आणि ट्रूकॉलर यांनी महिलांच्या डिजिटल सुरक्षेसाठी कोणते टूलकिट सुरू केले आहे?
Anonymous Quiz
15%
नारी सुरक्षा
51%
सायबर सखी
16%
डिजिटल ढाल
18%
सखी कवच
❤44👍4🔥2👌2
एमएसएमईंना (MSMEs) व्यवसाय करणे अधिक सुलभ करण्यासाठी NIRDC ने कोणता स्वदेशी डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केला?
Anonymous Quiz
4%
IndApp
45%
UdyogSetu
47%
BharatMSME
4%
LaghuVikas
❤35👏4🙏4👍2💯1
ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे किंवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी विनिर्दिष्टपणे विनियोजित केलेले आहे, असे कोणतेही कर देण्याची सक्ती कोणत्याही व्यक्तीवर केली जाणार नाही, हे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे?
Anonymous Quiz
11%
कलम २५
31%
कलम २६
48%
कलम २७
10%
कलम २८
❤37👍6👏6👌1💯1