19) प्रतिष्ठित 'वुल्फ पुरस्कार २०२५ (भौतिकशास्त्र)' पटकावणारे पहिले भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण ठरले आहेत?
Anonymous Quiz
16%
प्रा. सी. एन. आर. राव
44%
प्रा. जयंत नारळीकर
34%
प्रा. जैनेंद्र के. जैन
6%
प्रा. रोहिणी गोडबोले
❤26👏4🙏3💯2👌1
20) प्रतिष्ठित 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा' जिंकणारा १४ वर्षीय भारतीय-अमेरिकन विद्यार्थी खालीलपैकी कोण आहे?
Anonymous Quiz
10%
देव शाह
54%
श्रेय पारीख
30%
ब्रुहात सोम
6%
हरिनी लोगन
❤17🙏5🔥4👌4💯2
MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा!
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना तातडीने चर्चेसाठी आमंत्रित केले.
या बैठकीत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या वतीने उपलब्ध असलेली माहिती व पुरावे मुख्यमंत्री महोदयांसमोर सादर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि MPSC मध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांसंदर्भात मागणीपत्र सादर करण्यात आले.
यावेळी अनेक पुरावे व माहीती मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि MPSC परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच राहणार!
सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या मोर्चा मधून पेपर फुटी संदर्भात आणखी काही माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री महोदयांना आपण पुन्हा भेटणार आहो
आज विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांकडील माहिती व पुरावे तसेच त्यांच्या मागण्या स्वतःहून जाणून घेण्यासाठी वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार आणि निखिल पाटील सरांचे आभार...
लढेंगे और जितेंगे 🙏

❤234💯22🔥13
स्पर्धा परीक्षा शिक्षकांच्या 18 कलमी मागण्यांवर आधारित सर्वात पहिले यश म्हणजे 7 सदस्यीय व्ही.राधा समिती
1 सप्टेंबर 2026 च्या पत्रकार परिषदेत ही मागणी आपण केली होती
परीक्षा पारदर्शकता, पेपर फुटीला आळा, परीक्षा केंद्र पायाभूत सुविधा हे सर्व विषय निलेश निंबाळकर सरांनी आणि आम्ही मांडले होते. ही समिती म्हणजे त्या मागणीचे यश म्हणता येईल.
ही समिती कोणत्या जिल्ह्यात कधी असणार आहे याचे वेळापत्रक वर दिलेले आहे.आपले प्रश्न सोडवून घ्याचे असतील तर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या,आपल्या सूचना अधिक ठळकपणे या समितीच्या समोर मांडणे अत्यावश्यक आहे.
तसेच लवकरच स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते अंतिम निकालापर्यंत नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन होणार असण्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
DI आणि ईतर संशयित परीक्षा संबंधित भ्रष्ट अधिकारी आणि एजंट्स यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यासाठी SIT स्थापन करणार आहेत.
हे सगळे बदल घडत असताना देखील अध्यक्ष नैतिकदृष्ट्या खुर्चीवर राहू शकत नसल्याने त्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे.
स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना,पुणे 🙏

❤97👍14
रयत दर्पणची दुसरी आवृत्ती 🔥
‘रयत दर्पण’ च्या पहिल्या आवृत्तीला तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसरी आवृत्ती प्रकाशित होताना आनंद होत आहे.
सदर आवृत्तीमध्ये एप्रिल 2026 ते जुलै 2026 मधील चालू घडामोडींचा समावेश आहे. या पुस्तकाचा भविष्यातील परीक्षांमधील चालू घडामोडींचे प्रश्न सोडवण्यासाठी 100% फायदा होईल, याचा विश्वास वाटतो. या आवृत्तीची Sample Copy देखील तुमच्यासोबत शेअर केलेली आहे.

👍23❤19👏2
59fe5fcd-fd54-4538-aef3-b18e04a1c87f.pdf
1.4 MB
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक
गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका
पेपर - 1 & 2
https://t.me/rayatnotes

❤19🔥1
"2026 : आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष"
संयुक्त राष्ट्र संघाने महिलांचे कृषी आणि बागायती क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्यासाठी तसेच लैंगिक असमानता दूर करण्याच्या उद्देशाने '2026' हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून साजरे करण्याचे घोषित केले आहे.
कृषी अन्न प्रणालीमध्ये महिलांचे योगदान अधोरेखित करणे, जमीन, वित्त, तंत्रज्ञान व सेवा मिळवताना त्यांच्या अडचणीविषयी जागरूकता निर्माण करणे, तसेच या कृषी अन्न प्रणालीमध्ये महिलांचे सशक्तिकरण व त्यासाठी आवश्यक पाठबळ व गुंतवणूक वाढवणे ही या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामागील काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.
याच आंतरराष्ट्रीय वर्षाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य हे राज्यातील महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता देणारे पहिले राज्य ठरले आहे.
2026 हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा खरा अर्थ केवळ कार्यक्रम आणि घोषणांमध्ये नाही. ज्या हातांनी देशाची शेती टिकवली, त्या हातांना मालकी, समान वेतन, सुरक्षितता, सन्मान आणि निर्णयाचा अधिकार देणे—हीच महिला शेतकरी वर्षाची खरी फलश्रुती ठरेल.
- दै. लोकसत्ता
https://t.me/economics_with_chiplunkar

❤60👍6
21) बल्गेरियाचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान अशी दोन्ही पदे भूषवणारे पहिलेच व्यक्ती ठरलेले व मे २०२६ मध्ये पंतप्रधानपदी निवड झालेले नेते खालीलपैकी कोण?
Anonymous Quiz
27%
बोइको बोरिसोव्ह
30%
रुमेन रादेव
33%
किरिल पेटकोव्ह
9%
निकोलाय डेंकोव्ह
❤22👍3🙏2
22) जुलै २०२६ मध्ये युक्रेनच्या नवीन पंतप्रधानपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
7%
डेनिस श्मिहाल
36%
सेर्ही कोरेत्स्की
48%
ओलेक्सी डॅनिलोव्ह
9%
मिखाइलो पोडोल्याक
❤15👌3👍2🙏2
23) इंग्रा रुगिनीयेने यांची जागा घेऊन जुलै २०२६ मध्ये लिथुआनियाचे २० वे पंतप्रधान म्हणून कोणी पदभार स्वीकारला?
Anonymous Quiz
6%
गितानास नौसेदा
30%
इंग्रिडा सिमोनीटे
57%
मिंडाउगस सिन्केव्हिसीयस
7%
अल्गिर्डास बुत्केव्हिसीयस
❤11🙏3
24) कीर स्टारमर यांची जागा घेऊन २० जुलै २०२६ रोजी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा पदभार खालीलपैकी कोणी स्वीकारला?
Anonymous Quiz
8%
ऋषी सुनक
56%
अँडी बर्नहॅम
33%
बोरिस जॉन्सन
4%
सादिक खान
❤8🔥3👌2
25) २८ जुलै २०२६ रोजी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण ठरल्या आहेत?
Anonymous Quiz
12%
डिना बोलुआर्ते
31%
बीट्रिज मेरिनो
45%
वेरोनिका मेंडोझा
12%
केइको फुजिमोरी
❤5🔥5🙏4
26) २२ मे २०२६ रोजी स्लोव्हेनियाच्या पंतप्रधानपदी चौथ्यांदा निवड झालेले नेते आणि त्यांचा राजकीय पक्ष कोणता?
Anonymous Quiz
8%
रॉबर्ट गोलोब – फ्रीडम मूव्हमेंट
37%
जानेझ जान्सा – सोशल डेमोक्रॅट्स
23%
मिरो सेरार – न्यू स्लोव्हेनिया
33%
जानेझ जान्सा – स्लोव्हेनियन डेमोक्रॅटिक पार्टी
❤10🙏7👌4
गट ब मुख्य परीक्षेसाठीची रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज सुरू होत आहे.
या वेळच्या टेस्ट सिरीजमध्ये आपण दोन भागांमध्ये काम करणार आहोत.
पहिल्या भागामध्ये आपण विषयनिहाय तयारी करत पुढे जाणार आहोत.
यामुळे व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारा हे सर्व घटक स्वतंत्रपणे कव्हर करता येतील. तसेच, GS मधील सर्व विषयांचा सखोल अभ्यास करता येईल.
दुसऱ्या भागामध्ये आपण पूर्ण पेपरचा सराव, वेळेचे नियोजन आणि परीक्षेचा आत्मविश्वास या गोष्टींवर काम करणार आहोत.
मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीजच्या बाबतीत सरळसोट पद्धतीने न जाता, विषय आणि तयारीच्या गरजेनुसार विभागणी करून पुढे जात आहोत.
यामुळे प्रत्येक घटकाचा आणखी सखोल अभ्यास करता येईल.
या नवीन मांडणीचा उपयोग मुख्य परीक्षेतील आपले गुण वाढवण्यासाठी तसेच आपला अभ्यास अपडेट करण्यासाठी नक्कीच होईल, याची आम्हाला खात्री आहे.
वेळापत्रक व्यवस्तिथ पाहून घेणे अत्यावशक आहे. 🙏
प्रवेश प्रक्रिया-
rayattest.in वर Login करून प्रवेश घेता येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क:
9216950101 / 9216950303

❤92👍6👌2
नुकताच बेलीफ व लिपिक पदाचा पेपर पार पडला,
या पेपर मध्ये राज्यव्यवस्था विषयातील प्रश्न पाहिले तर नक्कीच विचार करायला लावणारे आहेत.
मग नक्की इथून पुढे कोणते टॉपिक जास्त प्रमाणात विचारले जातील आणि हे टॉपिक नेमके कसे व कोणत्या संदर्भ ग्रंथातून करावे.
यावर चर्चा करण्यासाठी भेटुयात संध्याकाळी 8:00 वाजता
मोठ्या संख्येने उपस्थित रहा🙏
लिंक :
https://www.youtube.com/live/9n_r5YpDajs?si=O0J4cQfZ2zhagZNT

YouTube
🔥 MPSC Bailiff Clerk Mumbai 2026 | Polity चा बदलता Trend | राज्यशास्त्र प्रश्नांचे सखोल विश्लेषण !
MPSC Bailiff Clerk Mumbai 2026 परीक्षेची तयारी करत असाल तर Polity / राज्यशास्त्राचा बदलता Trend समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 🎯
या विशेष Session मध्ये Bailiff Clerk परीक्षेच्या दृष्टीने Polity विषयाची तयारी कशी करावी, कोणत्या प्रकारच्या प्रश्नांकडे जास्त…

❤24