Rayat Lectures & Notes
111K subscribers
1.07K photos
51 videos
636 files
834 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
अ) डॉ. परवीन शेख यांना दुर्मिळ 'इंडियन स्किमर' पक्षी व चंबळ खोऱ्यातील पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
ब) डॉ. बरखा सुब्बा यांना पूर्व हिमालयातील दुर्मिळ 'अल्फाइन उभयचरांच्या' संवर्धनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
Anonymous Quiz
4%
फक्त अ
11%
फक्त ब
81%
अ व ब दोन्ही
5%
अ व ब दोन्ही नाही
36👌54
13) 'डिजिटल अरेस्ट' सायबर गुन्ह्यावर आधारित 'trAPPeD' या सचित्र वृत्तांतासाठी 'पुलित्झर पुरस्कार २०२६' खालीलपैकी कोणत्या दोन भारतीयांना जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
16%
डॅनिश सिद्दीकी आणि सुपर्णा शर्मा
53%
आनंद आर. के. आणि सुपर्णा शर्मा
18%
चन्नी आनंद आणि मुख्तार खान
13%
आनंद आर. के. आणि अदनान अबिदी
19👌8
14) पुणे हौशी ॲथलेटिक संघटनेतर्फे सुरू करण्यात आलेला 'पहिला सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार' खेळाडू श्रेणीमध्ये खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
9%
राही सरनोबत
49%
अंजली भागवत
37%
तेजस्विनी सावंत
5%
अपूर्वी चंदेला
22👌5💯2
15) 'टायलर पुरस्कार २०२६' संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) हा पुरस्कार 'पर्यावरणासाठी नोबेल पुरस्कार' म्हणून ओळखला जातो.
ब) २०२६ चा हा पुरस्कार अमेरिकन जीवशास्त्रज्ञ 'टोबी कियर्स' यांना प्रदान करण्यात आला आहे. योग्य पर्याय निवडा :
Anonymous Quiz
5%
फक्त विधान 'अ' बरोबर
14%
फक्त विधान 'ब' बरोबर
79%
दोन्ही विधाने 'अ' आणि 'ब' बरोबर
1%
दोन्ही विधाने चूक
19👌7
16) संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांच्या सन्मानार्थ 'स्वरसाम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार' सुरू करण्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या राज्य शासनाने घेतला आहे?
Anonymous Quiz
3%
गुजरात
51%
मध्य प्रदेश
44%
महाराष्ट्र
1%
गोवा
17🙏3👌3👍1
17) 'क्वांटम मेकॅनिक्स' आणि 'स्ट्रिंग थिअरी' मधील क्रांतिकारी संशोधनासाठी विज्ञानातील 'ऑस्कर' मानला जाणारा 'ग्लोबल ब्रेकथ्रू प्राइज (मूलभूत भौतिकशास्त्र)' खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
11%
प्रा. अशोक सेन
39%
प्रा. अतनु नाथ
28%
डॉ. के. सिवन
22%
डॉ. रघुनाथ माशेलकर
17🙏4👏3
18) 'नॉन-लिनिअर इव्होल्यूशन इक्वेशन्स' मधील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी गणितातील 'ऑस्कर' समजला जाणारा 'ब्रेकथ्रू प्राइज २०२६ (गणित)' खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
25%
जेकब त्सिमरमन
46%
टेरेन्स ताओ
24%
फ्रँक मर्ले
5%
जॉन पार्डन
7👌4🙏3
19) प्रतिष्ठित 'वुल्फ पुरस्कार २०२५ (भौतिकशास्त्र)' पटकावणारे पहिले भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण ठरले आहेत?
Anonymous Quiz
16%
प्रा. सी. एन. आर. राव
43%
प्रा. जयंत नारळीकर
35%
प्रा. जैनेंद्र के. जैन
6%
प्रा. रोहिणी गोडबोले
15👏4🙏2💯1
20) प्रतिष्ठित 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा' जिंकणारा १४ वर्षीय भारतीय-अमेरिकन विद्यार्थी खालीलपैकी कोण आहे?
Anonymous Quiz
10%
देव शाह
55%
श्रेय पारीख
30%
ब्रुहात सोम
6%
हरिनी लोगन
13🔥4🙏3👌3💯2
👍388🔥3👏1🫡1
MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा!

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना तातडीने चर्चेसाठी आमंत्रित केले.

या बैठकीत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या वतीने उपलब्ध असलेली माहिती व पुरावे मुख्यमंत्री महोदयांसमोर सादर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि MPSC मध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांसंदर्भात मागणीपत्र सादर करण्यात आले.
यावेळी अनेक पुरावे व माहीती मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली.


विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि MPSC परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच राहणार!

सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या मोर्चा मधून पेपर फुटी संदर्भात आणखी काही माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री महोदयांना आपण पुन्हा भेटणार आहो

आज विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांकडील माहिती व पुरावे तसेच त्यांच्या मागण्या स्वतःहून जाणून घेण्यासाठी वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार आणि निखिल पाटील सरांचे आभार...


लढेंगे और जितेंगे 🙏
138💯15🔥8