Rayat Lectures & Notes
111K subscribers
1.07K photos
51 videos
636 files
834 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
Group_C_Pre_Test_01_23_08_2026_उत्तरतालिका.pdf
353.5 KB
Group-C Pre Exam 2026(Test -1) - Answerkey(23-08-2026)

गट क पूर्व परीक्षा -2026

सामान्य अध्ययन चाचणी

प्रथम उत्तरतालिका
🙏

https://t.me/rayatnotes
109🙏9💯9🔥7👍3
गट क पूर्व परीक्षा 2025 चे सर्व विषयांचे टॉपिक निहाय विश्लेषण चॅनेल वर टाकलेले आहे.

वेळ मिळेल तसे पाहून घ्या अभ्यासाला योग्य दिशा मिळेल.

1) चालू घडामोडी -
https://t.me/rayatnotes/5429?single

2) अर्थशास्त्र -

https://t.me/rayatnotes/5437

3) इतिहास -

https://t.me/rayatnotes/5439

4) राज्यव्यवस्था -

https://t.me/rayatnotes/5443

5) सायन्स -

https://t.me/rayatnotes/5448


धन्यवाद 🙏

https://t.me/rayatnotes
99🔥5🏆5🙏3
राज्यसुचीतील विषयावर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार.👆

तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा

धन्यवाद 🙏

https://t.me/rayatnotes
167🔥9😍6🙏4💯4👏1
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
49👏6🔥4
#कृषी

आयोग मागील काही वर्षात कृषी मुद्द्यावर प्रश्न विचारत आहे.


त्यामध्ये अर्थशास्त्र आणि भूगोल विषयात या मुद्द्यावर जास्त प्रश्न पहायला मिळत आहे.

वरती महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2025- 2026 मध्ये AI चा वापर कृषी क्षेत्रात केला जाणार आहे.

त्यासंबंधी काही पोर्टल/ धोरणे दिलेले आहेत तुमच्या नोट्स मध्ये add करून ठेवा.

धन्यवाद🙏

अश्याच महत्वाच्या माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा

https://t.me/rayatnotes
83🙏5👌2
प्र.1) लेबनॉनमधील UNIFIL मोहिमेदरम्यान केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी 'युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर २०२५' हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
7%
मेजर सुमन गवानी
61%
मेजर अभिलाषा बराक
27%
मेजर राधिका सेन
5%
कॅप्टन शिवा चौहान
68👏13🔥8👍5
2) पॅरिस (फ्रान्स) येथे पार पडलेल्या '६९ व्या बॅलन डी'ओर पुरस्कार २०२५' सोहळ्यात पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार खालीलपैकी कोणी जिंकला आहे?
Anonymous Quiz
17%
कायलियन एमबाप्पे
48%
उस्मान डेम्बेले
29%
व्हिनिसियस जुनियर
6%
रॉड्री
51👏7🔥6🏆4👍2🫡2
3) राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्ट (कोल्हापूर) तर्फे दिला जाणारा ४० वा 'राजर्षी शाहू पुरस्कार २०२६' खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
38%
डॉ. जयसिंगराव पवार
37%
भाई माधवराव बागल
18%
डॉ. आ. ह. साळुंखे
7%
डॉ. सदानंद मोरे
36👌7🔥5🙏2
4) लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट (पुणे) तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६' खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
19%
नितीन गडकरी
64%
अजित डोवाल
14%
डॉ. एस. जयशंकर
3%
डॉ. टेसी थॉमस
38🔥5👌5💯2🙏1
5) बक्षीस रक्कम ५०,००० पाउंड्सवरून थेट दुप्पट म्हणजेच १,००,००० पाउंड्स करण्यात आलेला आणि मूळ लेखक व अनुवादक यांच्यात समान विभागला जाणारा नव्याने नामांतरित झालेला प्रतिष्ठित पुरस्कार कोणता?
Anonymous Quiz
27%
बुखमन इंटरनॅशनल बुकर प्राइज
28%
पुलित्झर आंतरराष्ट्रीय पुरस्कार
30%
आंतरराष्ट्रीय डब्लिन साहित्य पुरस्कार
15%
बुकर प्राइज फॉर फिक्शन
36🔥10👌7💯1
6) खालील वर्णनावरून पुरस्कार ओळखा :

• हा 'गणितातील नोबेल' म्हणून ओळखला जाणारा सर्वोच्च जागतिक पुरस्कार आहे. • हा दर ४ वर्षांनी केवळ ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या गणितज्ञांना दिला जातो.
Anonymous Quiz
51%
एबेल पुरस्कार
18%
फिल्ड्स मेडल
13%
ट्युरिंग पुरस्कार
18%
रामानुजन पुरस्कार
46👌7🔥4🫡4
7) चिंचेच्या बियांपासून बायोडिग्रेडेबल चुंबकीय पावडर विकसित करून प्रतिष्ठित 'अर्थ प्राईझ २०२६' (ग्लोबल विनर) जिंकणारी पहिली भारतीय टीम कोणती ठरली आहे?
Anonymous Quiz
9%
ग्रीन-क्लीन
28%
प्लास-स्टिक
52%
इको-सोल्युशन्स
11%
बायो-प्लास्ट
28🔥9💯63👌1
8) ७९ व्या कान चित्रपट महोत्सवात (Cannes 2026) सर्वोच्च मानला जाणारा 'पाल्मे डी ओर' (Palme d'Or) पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
Anonymous Quiz
7%
Minotaur
22%
Fjord
66%
The Dreamed Adventure
5%
Coward
21👌32💯2
9) 'Taiwan Travelogue' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 'आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२६' खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
15%
लिन किंग
66%
यांग शुआंग-झी
13%
हान कांग
6%
सामंथा श्वेबलिन
26👌4🙏21🔥1
10) 'आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२६' बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) हा पुरस्कार मिळवणारी 'Taiwan Travelogue' ही तैवानच्या मॅंडरिनमधून भाषांतरित झालेली पहिलीच कादंबरी ठरली आहे.
ब) या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद 'लिन किंग' यांनी केला आहे.
Anonymous Quiz
8%
फक्त अ
11%
फक्त ब
80%
अ व ब दोन्ही
2%
यापैकी नाही
231🔥1👌1
11) 'ग्रीन ऑस्कर' म्हणून ओळखला जाणारा प्रतिष्ठित 'व्हिटली पुरस्कार २०२६' (Whitley Award) खालीलपैकी कोणत्या दोन भारतीय महिला पर्यावरणवादींना प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
25%
डॉ. पूर्णिमा देवी बर्मन आणि डॉ. क्रिती कारंथ
43%
डॉ. परवीन शेख आणि डॉ. बरखा सुब्बा
29%
डॉ. सौम्या स्वामीनाथन आणि सुनीता नारायण
3%
वंदना शिवा आणि मेधा पाटकर
33🔥6👌21
अ) डॉ. परवीन शेख यांना दुर्मिळ 'इंडियन स्किमर' पक्षी व चंबळ खोऱ्यातील पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
ब) डॉ. बरखा सुब्बा यांना पूर्व हिमालयातील दुर्मिळ 'अल्फाइन उभयचरांच्या' संवर्धनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
Anonymous Quiz
4%
फक्त अ
11%
फक्त ब
81%
अ व ब दोन्ही
5%
अ व ब दोन्ही नाही
33👌43
13) 'डिजिटल अरेस्ट' सायबर गुन्ह्यावर आधारित 'trAPPeD' या सचित्र वृत्तांतासाठी 'पुलित्झर पुरस्कार २०२६' खालीलपैकी कोणत्या दोन भारतीयांना जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
16%
डॅनिश सिद्दीकी आणि सुपर्णा शर्मा
53%
आनंद आर. के. आणि सुपर्णा शर्मा
18%
चन्नी आनंद आणि मुख्तार खान
13%
आनंद आर. के. आणि अदनान अबिदी
16👌7