Rayat Lectures & Notes
109K subscribers
1.06K photos
51 videos
631 files
826 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
Rayat Revision Sheet .pdf
332.3 KB
प्रत्येक विषयाचे आपले कोणते टॉपिक वाचून झालेत, PYQ सोडवून झालेत आणि किती वेळा त्या टॉपिक ची revision झालेली आहे.

हे स्वतःचे micro analysis करण्यासाठी काल लेक्चर मध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे आपल्याला वरील शीट उपलब्ध करून दिली जात आहे.

धन्यवाद🙏

उमेश कुदळे

https://t.me/umeshkudale
👍2423🙏4
Economics_Important_Facts_रयत_प्रबोधिनी,_पुणे.pdf
1.8 MB
गट क पूर्व परीक्षा 2026 साठी महत्वाचे

भारत आर्थिक पाहणी
महाराष्ट्र आर्थिक पाहणी
भारत अर्थसंकल्प
महाराष्ट्र अर्थसंकल्प

अर्थशास्त्र Facts Sheet तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा..

अर्थशास्त्राचा अभ्यास करताना तुम्हाला या नोट्स नक्कीच उपयोगी पडतील.

धन्यवाद🙏

https://t.me/rayatnotes
123🔥9🙏8💯3
#चालू घडामोडी

आयोगाच्या पेपरमध्ये चालू घडामोडींमध्ये पहिल्या - पहिल्या ज्या घटना घडतात त्यावर हमखास प्रश्न असतो.

पहिल्या घटना केरळ मध्ये तुलनेने जास्त असतात अश्याच सर्व केरळ मध्ये घडलेल्या पहिल्या घटना एका ठिकाणी दिलेल्या आहेत.

तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा

धन्यवाद🙏

https://t.me/rayatnotes
103👏11👌6🙏4
🎯 MPSC गट-ब आणि गट-क मुख्य परीक्षा 2026 🎯

मुख्य परीक्षेतील पेपर 2 मधील कायदे कायम दुर्लक्षित राहतात. आणि सध्या आयोग खूप खोलवर जाऊन कायद्याचे प्रश्न विचारत आहे.

परंतु दोन्ही कायद्याचे योग्य मार्गदर्शन आणि कोणत्या गोष्टींवर फोकस ठेवला पाहिजे हे समजल तर कायद्यातील एकही मार्क जाणार नाही.

याच गोष्टीचा विचार करून रयत प्रबोधिनी घेऊन येत आहे — "कायदा स्पेशल बॅच"

📚 बॅचमध्ये समाविष्ट कायदे:

1️⃣ माहिती अधिकार अधिनियम, २००५
2️⃣ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

या बॅचची प्रमुख वैशिष्ट्ये:

💡 परिपूर्ण व सोपी भाषा: कठीण कलमे अगदी सहज समजतील अशा भाषेत.

📊 PYP (मागील वर्षांच्या प्रश्नांचा) सराव: परीक्षेच्या पॅटर्ननुसार अचूक तयारी.

📝 उत्कृष्ट नोट्स: परीक्षेच्या वेळी लवकरात लवकर रिव्हिजनसाठी अत्यंत सोप्या नोट्स.

मार्गदर्शक: वैभव जाधव (पोलिस उपनिरीक्षक Rank-12)


कायदा घटकात Out of Out गुण मिळवयाचे असतील तर नक्की बॅच जॉइन करा.

https://shorturl.at/Oz2as
78👍5🙏5
5_6312233119042779473 (1).pdf
1.1 MB
मुंबई हायकोर्ट, टायपिंग एक्झाम

जिल्ह्याच्या ठिकाणी टायपिंग होणार आहे👆

टायपिंग चा दिनांक: 16 ऑगस्ट 2026

https://t.me/rayatnotes
52
वर्षा आगलावे - GIS च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला नेतृत्व 👆

महत्त्वाची माहिती आहे, वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा

https://t.me/rayatnotes
68👍6🙏4🔥1
Forwarded from Umesh Kudale
श्री क्षेत्र भगवानगड आणि शिक्रापूर,पुणे येथे रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून दरवर्षी मुलांसाठी निवासी शिष्यवृत्ती दिली जाते.
या शिष्यवृती ठिकाणी विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मोफत निवासी,मार्गदर्शन व्यवस्था केली जाते.
या निवड प्रक्रियेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी खाली दिलेला गुगल फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे.

गुगल फॉर्म लिंक 👇
https://forms.gle/NHjHszVwQvtEUt1r5

संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा गट ब व क च्या Answer Key नुसार मिळालेले गुण व प्रवेश परीक्षेमध्ये मिळालेले गुण या आधारे ही निवड केली जाणार आहे.
नोंदणी अर्जांची संख्या विचारात घेऊन प्रवेश परीक्षेचा निर्णय घेतला जाईल व परीक्षेच्या संदर्भात अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सुचित केले जाईल.

(ही शिष्यवृत्ती केवळ मुलांना दिली जाते
,जास्तीत जास्त गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा )

उमेश कुदळे,
रयत प्रबोधिनी 🙏
41👍3🙏1
TOP 15 परीक्षाभिमुख चालू घडामोडी (Current Affairs Special Series)

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो!
आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या लेक्चरमध्ये आपण जुलै महिन्यातील अतिमहत्त्वाच्या आणि आगामी परीक्षांच्या दृष्टीने सर्वाधिक संभाव्य अशा TOP 15 चालू घडामोडींचे सविस्तर व सखोल विश्लेषण करणार आहोत.

MPSC (राज्यसेवा, गट-ब, गट-क), सरळसेवा भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी हा अत्यंत निर्णायक विषय आहे.

हे लेक्चर तुम्हाला कमी वेळेत अचूक रिव्हिजन करण्यासाठी आणि परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

Link: https://youtube.com/live/Xut1WBWsJMs?feature=share
40👍7
प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या पुरस्कार व सन्मानाबाबत खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
23%
त्यांना २००० मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार व २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
19%
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने संगीत इतिहासातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केलेली कलाकार म्हणून मान्यता.
20%
त्यांना २०२१ मध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
14%
त्यांनी १९४३ मध्ये 'माझे बाळ' या मराठी चित्रपटासाठी 'चला चला नव बाळा' हे पहिले चित्रपट गीत गायले.
24%
महाराष्ट्र सरकारने आशा भोसले स्मरणार्थ नव्याने 'आशा भोसले एक्सलन्स अवॉर्ड' सुरू करण्याची घोषणा केली.
🔥1211👍3💯2
2) आशा भोसले यांच्या विषयी योग्य विधाने निवडा

अ) १९४८ मध्ये 'चुनरिया' चित्रपटातील 'सावन आया' या गाण्याने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ब) २०१३ मध्ये त्यांनी 'माई' या हिंदी चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.
Anonymous Quiz
15%
फक्त अ
14%
फक्त ब
68%
दोन्ही बरोबर
3%
यापैकी नाही.
10👍2🔥1💯1
3) रशियाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ 'अलेक्झांडर लिओनोव्ह' यांच्या विषयी अयोग्य विधान निवडा

अ) त्यांना 'ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे ब्रेन' म्हणून ओळखले जाते . ब) ते 'NPO Mash' या रशियन संस्थेचे CEO आणि मुख्य डिझायनर होते.
Anonymous Quiz
9%
फक्त अ
22%
फक्त ब
34%
यापैकी नाही
35%
वरील सर्व
16