Rayat Lectures & Notes
108K subscribers
1.06K photos
51 videos
635 files
840 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
Rayat Revision Sheet .pdf
332.3 KB
प्रत्येक विषयाचे आपले कोणते टॉपिक वाचून झालेत, PYQ सोडवून झालेत आणि किती वेळा त्या टॉपिक ची revision झालेली आहे.

हे स्वतःचे micro analysis करण्यासाठी काल लेक्चर मध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे आपल्याला वरील शीट उपलब्ध करून दिली जात आहे.

धन्यवाद🙏

उमेश कुदळे

https://t.me/umeshkudale
👍2319🙏4
*रयत दर्पण : चालू घडामोडींचा महिन्यानुसार घेतलेला संदर्भपूर्ण आढावा*

या पुस्तकामध्ये दर महिन्याच्या महत्त्वाच्या घडामोडी सोप्या व सरळ भाषेत समजावून सांगितल्या आहेत. यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुद्देसूद माहिती व तयार नोट्स आहेत. तसेच, सरावासाठी उपयुक्त असे आयोगाच्या धर्तीवर 1000 + MCQ देण्यात आलेले आहेत. हे पुस्तक तुमचा वेळ वाचवून अभ्यास अधिक प्रभावी आणि सोपा बनवेल याची खात्री आहे.

टीम -रयत प्रबोधिनी 🙏

ऑर्डर करण्यासाठी लिंक -
https://shorturl.at/9Stxg
57🙏4
Rayat_Darpan_Final.pdf
4.2 MB
Sample Copy 🙏
🙏2013💯5
एमपीएससी गट-क 2026 च्या परीक्षेची परिपूर्ण, नियोजनबद्ध आणि थेट गुणाभिमुख तयारी करण्यासाठी 'रयत प्रबोधिनी' घेऊन येत आहे विशेष 'Super 60' ऑनलाईन बॅच!

📌 ही बॅच कोणत्या पदांसाठी उपयुक्त आहे?
तलाठी
महसूल सहायक (Revenue Assistant)
कर सहायक (Tax Assistant)
AMVI (सहायक मोटर वाहन निरीक्षक) व इतर सर्व गट-क पदे

📌 ही बॅच कोण करू शकते ?

1. ज्या मुलांचा अगोदर अभ्यास झालेला आहे व आत्ता रिविजन करायची आहे.
2. ज्यांनी नव्याने सुरुवात केलेली आहे व आता कमी वेळात जास्त आउटपुट काढण्यासाठी ही बॅच करू शकता.

🎁 बॅचसोबत मिळणारे मोफत साहित्य !

📝 संपूर्ण ऑनलाईन स्वरूपातील रयत टेस्ट सिरीज मोफत (Exam-Oriented Practice)

📚 PYP (मागील वर्षांच्या प्रश्नांचा) सराव बॅच मोफत

📖 मुख्य परीक्षेसाठी संपूर्ण 'मराठी व्याकरण' बॅच मोफत

ज्या मुलांना पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एकत्रित अभ्यास करायचा आहे त्या मुलांनी वरील बॅचचा विचार करावा व आजच आपला प्रवेश निश्चित करावा.

बॅचमध्ये कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे या साठी उमेश कुदळे सरांचे लेक्चर नक्की पहा :

https://youtube.com/live/piOusO_PJs0?feature=share

बॅच ची लिंक : https://shorturl.at/4pCcr
1055
चॅनेल वर हॆ अश्या कोणत्याही प्रकारचे दिसणारे मेसेज हॆ टेलिग्राम advertise/ जाहिरात  आहेत.काही बॅचेसच्या जाहिराती  देखील चॅनेलवर दिसत आहेत.

सदर पोस्ट मध्ये अत्यंत स्पष्टपणे Ad असे लिहिलेले आहे. त्यामुळे व्यवस्थित वाचून गोष्टींना React करत चला.

स्पर्धा परीक्षा करणारे सुज्ञ विद्यार्थी म्हणून आपल्याला जाहिराती कळायला हव्यात 🙏

या जाहिराती "ऑटो जनरेटड"असल्याने त्या थेटपणे आम्हाला नियंत्रित करता येत नाही त्यासाठी या पुढील काळात नक्की कार्यवाही करू..

कोणत्याही जाहिरातींना भुलू नका..🙏

उमेश कुदळे 🙏
👍6840🫡4🙏31🔥1
https://youtube.com/live/7qEXxSuRh-8?feature=share

मराठी व्याकरण विषयाच्या सरावाच्या सर्व समस्या आज पासून संपणार..

1) 1990 पासूनचे Topic wise वर्गीकरण केलेले PYQ.
2) Topic Wise सराव प्रश्न.
3) आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP).
4) मराठीच्या सराव प्रश्नपत्रिका.

आणि व्हिडिओ स्पष्टीकरण देखील..

आपला मराठीचा प्रवास सोपा आणि स्वस्त करूया विशाल सुतार सरांसोबत..

आज सविस्तर चर्चा करूयात..

संध्याकाळी 5:00 वाजता..

मुहूर्त -आषाढी एकादशी 🙏
65🔥7
MPSC गट क पूर्व परीक्षा ज्यानी मागे अर्ज केला होता.. त्यांच्यासाठी (Talathi) हा पर्याय Automatic पात्र झालेला आहे. चेक करून प्रिंट काढून घ्या.

पर्याय चेक करण्यात आपण जसे मार्क्स चेक करतो. तस LOG IN करून MY ACCOUNT > सदरील गट क पूर्व परीक्षा 2026 निवडून > पुढे असलेले VIEW बटण वर क्लिक केले की आपला फॉर्म ओपन होईल..


त्यामुळे अगोदर ज्यांनी फॉर्म भरले त्यांना नव्याने काहीही करायची गरज नाही.


धन्यवाद 🙏

https://t.me/rayatnotes
147👍12🙏12
Super 60 बॅच मध्ये भूगोल विषयाची तयारी कशा प्रकारे होणार आहे..

यासाठी भेटुयात संध्याकाळी 6:00 वाजता

लिंक : https://youtube.com/live/04nQN2Ii7jo?feature=share
52🙏10
गट 'क' मुख्य परीक्षेचा कालावधी पाहता आत्ता सध्या मराठीचा कोणताही एक घटक अभ्यासायला पाहिजे.
आणि गट 'ब' मुख्य परीक्षेकरिता पहिल्या टप्प्यात आपण व्याकरणाचा अभ्यास करून आता शब्दसंग्रहाच्या तयारीसाठी वेळ देत असाल..

वरील सर्व बाबींचा विचार करता आपण आज खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात...

1) गट 'ब' आणि गट 'क'-2025
शब्दसंग्रहाचे वर्गीकरण..
2) शब्दसंग्रहाची तयारी आपण कोणत्या प्रकारे करतो?
3) प्राधान्यक्रमानुसार घटकांची तयारी.
4) शब्दसंग्रह तयारी करताना टप्पे
5) आयोगाचे प्रश्न व शब्दसंग्रह
8) अंतिम निष्कर्ष

भेटूयात - आज 6 वाजता live

धन्यवाद..

Youtube link -
https://www.youtube.com/live/qIryiRqOt3I?si=CIrKsy2o9X6zw95j

आपलाच -
विशाल सुतार..

अधिक माहितीसाठी -
@vishalsutar. हे टेलिग्राम चॅनेल join करा...
56🙏9👏2
Economics_Important_Facts_रयत_प्रबोधिनी,_पुणे.pdf
1.8 MB
गट क पूर्व परीक्षा 2026 साठी महत्वाचे

भारत आर्थिक पाहणी
महाराष्ट्र आर्थिक पाहणी
भारत अर्थसंकल्प
महाराष्ट्र अर्थसंकल्प

अर्थशास्त्र Facts Sheet तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा..

अर्थशास्त्राचा अभ्यास करताना तुम्हाला या नोट्स नक्कीच उपयोगी पडतील.

धन्यवाद🙏

https://t.me/rayatnotes
95🔥8🙏4💯1
कालच्या poll ला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻

गट 'क' मुख्य परीक्षेचा कालावधी पाहता आत्ता सध्या मराठीचा कोणताही एक घटक अभ्यासायला पाहिजे.
आणि गट 'ब' मुख्य परीक्षेकरिता पहिल्या टप्प्यात आपण व्याकरणाचा अभ्यास करून आता शब्दसंग्रहाच्या तयारीसाठी वेळ देत असाल..

ह्या सर्व बाबींचा विचार करून, आपल्यासाठी फक्त 1 रुपयांमध्ये अत्यंत महत्वाची अशी शब्दसंग्रह बॅच 20 दिवसांमध्ये पूर्ण करणार आहोत..

या बॅचमध्ये आपल्याला दिवसनिहाय pdf सुद्धा दिली जाणार आहे..

प्रत्येक शब्दाची निर्मिती कशी झाली?
तो शब्द कसा लक्षात ठेवावा?
आणि त्या शब्दाचे परीक्षेतील महत्व म्हणजेच तो शब्द आतापर्यंत कोणाकोणत्या परीक्षेला विचारला गेला आहे?
ह्या सर्व मुद्द्यांवर आपण live सखोल चर्चा करणार आहोत..


Course link -
https://shorturl.at/RM4rv

धन्यवाद..

आपलाच -
विशाल सुतार..

अधिक माहितीसाठी -
@vishalsutar. हे टेलिग्राम चॅनेल join करा...
39👍5🙏3
येणाऱ्या काळात गट ब व गट क मुख्य परीक्षेच्या अभ्यास करत असता मराठी विषयाची योग्य दिशेने तयारी करायची असल्यास विशाल सुतार सर यांचा टेलिग्राम चॅनेल नक्की जॉइन करून ठेवा : 📚📝

Telegram चॅनेल लिंक: 🔗

https://t.me/vishalsutar
14🙏4