#भारताचा राष्ट्रीय ध्वज
आज 22 जुलै आजच्या दिवशी संविधान सभेकडून भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आलेला होता.
भारतीय ध्वजाचा रंजक इतिहास आपल्याला वाचण्यासाठी वर दिलेला आहे. नक्की वाचून आपल्याकडे संग्रही ठेवा.
महत्त्वाची माहिती आहे🙏
https://t.me/rayatnotes

❤58🔥4🙏3👍2
5707+ पदांची MPSC ची मेगाभरती 🔥
तलाठी आणि गट क साठी तयारीची दिशा कशी असावी?
"Super 60 बॅच" 🎯
भेटूया आज संध्याकाळी 5 वाजता 🙏
लिंक 👇
https://youtube.com/live/piOusO_PJs0?feature=share

YouTube
Talathi bharti + Group C 2026 मेगाभरती 🔥 5707+ पदे | रयत SUPER 60 तयारीची दिशा कशी असावी ? #talathi
🔥 MPSC Group C 2026 आणि तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी!
तलाठी आणि विविध गट-क पदांसाठी एकूण 5707+ पदांची मेगाभरती जाहीर झाली आहे. या मोठ्या भरतीच्या पार्श्वभूमीवर योग्य अभ्यास नियोजन, विषयवार तयारी, सराव प्रश्न, टेस्ट सिरीज आणि नियमित…

❤75👍6
Rayat Revision Sheet .pdf
332.3 KB
प्रत्येक विषयाचे आपले कोणते टॉपिक वाचून झालेत, PYQ सोडवून झालेत आणि किती वेळा त्या टॉपिक ची revision झालेली आहे.
हे स्वतःचे micro analysis करण्यासाठी काल लेक्चर मध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे आपल्याला वरील शीट उपलब्ध करून दिली जात आहे.
धन्यवाद🙏
उमेश कुदळे
https://t.me/umeshkudale

👍22❤16🙏3
*रयत दर्पण : चालू घडामोडींचा महिन्यानुसार घेतलेला संदर्भपूर्ण आढावा*
या पुस्तकामध्ये दर महिन्याच्या महत्त्वाच्या घडामोडी सोप्या व सरळ भाषेत समजावून सांगितल्या आहेत. यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुद्देसूद माहिती व तयार नोट्स आहेत. तसेच, सरावासाठी उपयुक्त असे आयोगाच्या धर्तीवर 1000 + MCQ देण्यात आलेले आहेत. हे पुस्तक तुमचा वेळ वाचवून अभ्यास अधिक प्रभावी आणि सोपा बनवेल याची खात्री आहे.
टीम -रयत प्रबोधिनी 🙏
ऑर्डर करण्यासाठी लिंक -
https://shorturl.at/9Stxg

❤52🙏4
एमपीएससी गट-क 2026 च्या परीक्षेची परिपूर्ण, नियोजनबद्ध आणि थेट गुणाभिमुख तयारी करण्यासाठी 'रयत प्रबोधिनी' घेऊन येत आहे विशेष 'Super 60' ऑनलाईन बॅच!
📌 ही बॅच कोणत्या पदांसाठी उपयुक्त आहे?
तलाठी
महसूल सहायक (Revenue Assistant)
कर सहायक (Tax Assistant)
AMVI (सहायक मोटर वाहन निरीक्षक) व इतर सर्व गट-क पदे
📌 ही बॅच कोण करू शकते ?
1. ज्या मुलांचा अगोदर अभ्यास झालेला आहे व आत्ता रिविजन करायची आहे.
2. ज्यांनी नव्याने सुरुवात केलेली आहे व आता कमी वेळात जास्त आउटपुट काढण्यासाठी ही बॅच करू शकता.
🎁 बॅचसोबत मिळणारे मोफत साहित्य !
📝 संपूर्ण ऑनलाईन स्वरूपातील रयत टेस्ट सिरीज मोफत (Exam-Oriented Practice)
📚 PYP (मागील वर्षांच्या प्रश्नांचा) सराव बॅच मोफत
📖 मुख्य परीक्षेसाठी संपूर्ण 'मराठी व्याकरण' बॅच मोफत
ज्या मुलांना पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एकत्रित अभ्यास करायचा आहे त्या मुलांनी वरील बॅचचा विचार करावा व आजच आपला प्रवेश निश्चित करावा.
बॅचमध्ये कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे या साठी उमेश कुदळे सरांचे लेक्चर नक्की पहा :
https://youtube.com/live/piOusO_PJs0?feature=share
बॅच ची लिंक : https://shorturl.at/4pCcr

❤89✍5
चॅनेल वर हॆ अश्या कोणत्याही प्रकारचे दिसणारे मेसेज हॆ टेलिग्राम advertise/ जाहिरात आहेत.काही बॅचेसच्या जाहिराती देखील चॅनेलवर दिसत आहेत.
सदर पोस्ट मध्ये अत्यंत स्पष्टपणे Ad असे लिहिलेले आहे. त्यामुळे व्यवस्थित वाचून गोष्टींना React करत चला.
स्पर्धा परीक्षा करणारे सुज्ञ विद्यार्थी म्हणून आपल्याला जाहिराती कळायला हव्यात 🙏
या जाहिराती "ऑटो जनरेटड"असल्याने त्या थेटपणे आम्हाला नियंत्रित करता येत नाही त्यासाठी या पुढील काळात नक्की कार्यवाही करू..
कोणत्याही जाहिरातींना भुलू नका..🙏
उमेश कुदळे 🙏

👍67❤39🫡3🙏2✍1🔥1
https://youtube.com/live/7qEXxSuRh-8?feature=share
मराठी व्याकरण विषयाच्या सरावाच्या सर्व समस्या आज पासून संपणार..
1) 1990 पासूनचे Topic wise वर्गीकरण केलेले PYQ.
2) Topic Wise सराव प्रश्न.
3) आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP).
4) मराठीच्या सराव प्रश्नपत्रिका.
आणि व्हिडिओ स्पष्टीकरण देखील..
आपला मराठीचा प्रवास सोपा आणि स्वस्त करूया विशाल सुतार सरांसोबत..
आज सविस्तर चर्चा करूयात..
संध्याकाळी 5:00 वाजता..
मुहूर्त -आषाढी एकादशी 🙏

❤57🔥7
MPSC गट क पूर्व परीक्षा ज्यानी मागे अर्ज केला होता.. त्यांच्यासाठी (Talathi) हा पर्याय Automatic पात्र झालेला आहे. चेक करून प्रिंट काढून घ्या.
पर्याय चेक करण्यात आपण जसे मार्क्स चेक करतो. तस LOG IN करून MY ACCOUNT > सदरील गट क पूर्व परीक्षा 2026 निवडून > पुढे असलेले VIEW बटण वर क्लिक केले की आपला फॉर्म ओपन होईल..
त्यामुळे अगोदर ज्यांनी फॉर्म भरले त्यांना नव्याने काहीही करायची गरज नाही.
धन्यवाद 🙏

❤104👍9🙏8