देवेंद्र फडणवीस साहेब -
एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण, सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसर्या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणा राबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्यानुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. एमपीएससीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केली.

❤109🙏15🫡13✍12🏆5
#English Vocab
Day - 2 (one word substitution)
वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍
https://t.me/rayatnotes
Day - 2 (one word substitution)
वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍
https://t.me/rayatnotes
🔥77❤46👌8✍4🙏3
#चालू घडामोडी
अनुसूचित जाती (SC) उपवर्गीकरण - महत्त्वाचे मुद्दे व राज्यस्तरीय समित्या
यावर्षी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे एकदा वाचून तुमच्याकडे जपून ठेवा
धन्यवाद 🙏
https://t.me/rayatnotes
अनुसूचित जाती (SC) उपवर्गीकरण - महत्त्वाचे मुद्दे व राज्यस्तरीय समित्या
यावर्षी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे एकदा वाचून तुमच्याकडे जपून ठेवा
धन्यवाद 🙏
https://t.me/rayatnotes
❤60👍8
जगातील चार महत्त्वाच्या टेनिस स्पर्धा👆
एकदा वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा
धन्यवाद 🙏
https://t.me/rayatnotes
एकदा वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा
धन्यवाद 🙏
https://t.me/rayatnotes
❤58👍8💯1
गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026
ज्यांनी यापूर्वी अर्ज भरला आहे, त्यांच्यासाठी परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय सुरू झाला आहे.
लॉगिन करून आपले परीक्षा केंद्र लवकरात लवकर निवडा.
https://t.me/rayatnotes
ज्यांनी यापूर्वी अर्ज भरला आहे, त्यांच्यासाठी परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय सुरू झाला आहे.
लॉगिन करून आपले परीक्षा केंद्र लवकरात लवकर निवडा.
https://t.me/rayatnotes
❤68
#भूगोल
भारतातील महत्त्वाची सरोवरे👆
राज्यसेवा गट ब व गट क पूर्व परीक्षेत वरील मुद्द्यांवर ती प्रश्न उपेक्षित असतो.
सर्व भारतातील महत्त्वाची सरोवरे एका ठिकाणी करून दिलेले आहेत.
तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा🙏

❤57🔥5🙏3👍1