महाराष्ट्र जिल्हा विशेष सिरीज ✌️
पुढचा जिल्हा : सातारा 🚩
मराठ्यांची राजधानी पाहूया 🔥
उद्या सकाळी 11.00 वाजता 🙏
लिंक 👇
https://youtube.com/live/t1m54abljkk?feature=share

❤49🔥5👏3
जिल्हा विशेष सिरीज
YouTube Live सुरु झाले आहे
लगेच जॉईन व्हा ✌️
YouTube Live सुरु झाले आहे
लगेच जॉईन व्हा ✌️
❤22
https://youtube.com/live/7DcIfITKqdI?feature=share
उद्या गट क मुख्यचा पेपर होतेय...
आज बोलूयात.. चर्चा करूयात ..
नित्यक्रम चुकवायचा नाही 🌼
'आज 4:00 वाजता लाईव्ह '
उद्या गट क मुख्यचा पेपर होतेय...
आज बोलूयात.. चर्चा करूयात ..
नित्यक्रम चुकवायचा नाही 🌼
'आज 4:00 वाजता लाईव्ह '
YouTube
MPSC गट क मुख्य परीक्षा 2025 | परीक्षेला जाता जाता | Umesh Sir #mpsc #mains
🎯 MPSC संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2025 – परीक्षेला जाता जाता!
प्रिय विद्यार्थ्यांनो,
12 जुलै रोजी होणाऱ्या MPSC Group C Mains Exam 2025 साठी उमेश सरांनी दिलेले हे अंतिम मार्गदर्शन तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि परीक्षेपूर्वी सकारात्मक ऊर्जा देईल.
या व्हिडिओमध्ये…

❤20🙏19
2026 आणि 2027 परीक्षांसाठी उपयुक्त महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल
आज आणि उद्या या बॅचवर 25% सवलत देण्यात आली आहे , नक्की फायदा घ्या
कुपन कोड - MAULI25
या बॅचमध्ये पुस्तक मिळेल.
https://awtbs.on-app.in/app/oc/860886/awtbs

❤36🏆18🙏5
मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सर यांनी पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांना भेटण्यासाठी सोमवार, 13 जुलै 2026 रोजी सायं. 5:30 वाजता वेळ दिली आहे.
या बैठकीस रयतच्या वतीने मा.संदीप आरगडे सर,मा.विशाल सुतार सर,मा.गणेश कड सर,व उमेश सर उपस्तिथ राहणार आहेत..
त्यामुळे आज लेक्चरच्या वेळापत्रकामध्ये बदल असेल याची सगळयांनी नोंद घ्यावी..
🙏

❤303🔥25🙏21👍8
DOC-20260713-WA0021. (1).pdf
2.6 MB
मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सर यांच्यासोबत स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांची तब्बल १ तास (सायं. ५:३० ते ६:३०) बैठक पार पडली.
या बैठकीत राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी MPSC च्या सर्व परीक्षा OFFLINE (OMR) पद्धतीने घेण्याची मागणी सातत्याने का करत आहेत, यामागील सर्व कारणे सविस्तरपणे मांडण्यात आली. तसेच MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात, ही विद्यार्थ्यांची ठाम भूमिका शिक्षकांनी मांडली.
श्रीकर परदेशी सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व बाजू शांतपणे ऐकून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या MPSC आयोगापर्यंत पोहोचविण्यात येतील व त्यानंतर आयोगाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्यासोबतही सुमारे २० मिनिटे सविस्तर चर्चा झाली. त्यांच्यासमोरही विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि ऑफलाईन (OMR) परीक्षा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली.

❤126👍12👌2
पुढचा जिल्हा : सांगली 🌿
महाराष्ट्राची नाट्यपंढरी 🎭
उद्या सकाळी 11.00 वाजता 🙏
लाईव्ह लेक्चरची लिंक 👇
https://youtube.com/live/Mhi2bsIZ1r4?feature=share

सांगली जिल्हा MPSC मध्ये हमखास विचारले जाणारे मुद्दे |Complete District Analysis #rayatsaralseva
📢 सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा :
📲 Telegram Link : https://t.me/rayatsaralseva
📥 RayatSaralSeva अँप : https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.aizzi
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा :
📌 9216950101 | 9216950303
#policebharti 🚔…

❤27
#English Vocab
Day - 1 (one word substitution)
वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍
https://t.me/rayatnotes
Day - 1 (one word substitution)
वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍
https://t.me/rayatnotes
❤165👍19🔥8🙏2
जिल्हा विशेष सिरीज...
पुढचा जिल्हा : सोलापूर ✌️
महाराष्ट्राचे ज्वारीचे कोठार 🌾
उद्या सकाळी 11.00 वाजता 🙏
लाईव्ह लेक्चरची लिंक 👇
https://youtube.com/live/6MjiAsqIxkI
पुढचा जिल्हा : सोलापूर ✌️
महाराष्ट्राचे ज्वारीचे कोठार 🌾
उद्या सकाळी 11.00 वाजता 🙏
लाईव्ह लेक्चरची लिंक 👇
https://youtube.com/live/6MjiAsqIxkI
YouTube
सोलापूर जिल्हा MPSC मध्ये हमखास विचारले जाणारे मुद्दे |Complete District Analysis #rayatsaralseva
📢 सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा :
📲 Telegram Link : https://t.me/rayatsaralseva
📥 RayatSaralSeva अँप : https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.aizzi
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा :
📌 9216950101 | 9216950303
#policebharti 🚔…
📲 Telegram Link : https://t.me/rayatsaralseva
📥 RayatSaralSeva अँप : https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.aizzi
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा :
📌 9216950101 | 9216950303
#policebharti 🚔…
❤26💯3🔥1
नमस्कार,
12 जुलैला गट 'क' मुख्य परीक्षा पार पडली,
प्रथम उत्तरतालिका आली..
पुढील मुख्य परीक्षेची तयारी करताना या पेपरचा संदर्भ घेणे महत्त्वाचे आहे.
आपण या Session मध्ये खालील मुद्द्यावर चर्चा करूयात.
1) गट 'ब' आणि गट 'क' मुख्य परीक्षा यामधील फरक.
2) गट 'क' पेपरचे संपूर्ण विश्लेषण
3) प्रश्नांची काठिण्य पातळी
4) पेपरचे स्वरूप
5) पुढील पेपरची Strategy..
भेटूयात -
आज सकाळी 11:30 वाजता..
Link -
https://youtube.com/live/W7hoAmKVBrQ?feature=share

MPSC Group C Mains 2025 मराठी पेपर विश्लेषण |पेपर सोपा की अवघड? #rayatprabodhini #GroupCMains2025
MPSC गट ‘क’ मुख्य परीक्षा 2025 मधील मराठीचा पेपर नेमका कसा होता?
या व्हिडिओमध्ये मराठी विषयाच्या संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
✅ मराठीचा पेपर सोपा होता की अवघड?
✅ कोणत्या घटकांवर सर्वाधिक प्रश्न विचारण्यात…

❤43
देवेंद्र फडणवीस साहेब -
एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण, सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसर्या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणा राबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्यानुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. एमपीएससीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केली.

❤110🙏15🫡13✍12🏆5
#English Vocab
Day - 2 (one word substitution)
वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍
https://t.me/rayatnotes
Day - 2 (one word substitution)
वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍
https://t.me/rayatnotes
🔥77❤46👌8✍4🙏3
#चालू घडामोडी
अनुसूचित जाती (SC) उपवर्गीकरण - महत्त्वाचे मुद्दे व राज्यस्तरीय समित्या
यावर्षी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे एकदा वाचून तुमच्याकडे जपून ठेवा
धन्यवाद 🙏

❤60👍8