5_6231225852542065935.pdf
679.7 KB
मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाचा निकाल
Clerk च्या Typing Test साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी
कट ऑफ = 67 मार्क्स
https://t.me/rayatnotes

❤21
Bench at Aurangabad..pdf
8.1 MB
मा. मुंबई HC च्या छत्रपती संभाजी नगर बेंचचा 'लिपिक' पदाचा निकाल
Clerk च्या Typing Test साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी
कट ऑफ = 69 मार्क्स
https://t.me/rayatnotes
Clerk च्या Typing Test साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी
कट ऑफ = 69 मार्क्स
https://t.me/rayatnotes
❤26👍2🙏2
File_20260708_150157 (1).pdf
141.4 KB
मा. मुंबई HC च्या नागपूर बेंचचा 'लिपिक' पदाचा निकाल
Clerk च्या Typing Test साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी
कट ऑफ = 70 मार्क्स
https://t.me/rayatnotes
Clerk च्या Typing Test साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी
कट ऑफ = 70 मार्क्स
https://t.me/rayatnotes
❤48🙏2
❤35🙏15
नमस्कार,
आपला अभ्यास अंतिम टप्प्यात आला असेल अशी अपेक्षा आहे.
मराठीमध्ये शब्दसिद्धी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे...
मराठीच्या 'शब्दसिद्धी' या घटकाकरिता आपण मो.रा वाळंबे सरांच्या पुस्तकातील अनेक शब्द वाचले असावेत.
अलीकडच्या गट 'ब' मुख्य (17 मे )या परीक्षेमध्ये शब्दसिद्धीमध्ये अनेक नवीन शब्द आयोगाने विचारलेले आहेत..
या गोष्टीचा विचार करता,मी आपल्यास नवीन शब्द अधिकचे ( Extra ) देत आहे ते परीक्षेपूर्वी एकदा वाचून जावे.
धन्यवाद..
@vishalsutar.

❤94🔥15
सध्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेत जिल्हा विशेष यावर प्रश्न विचारला जात आहे.
सध्या झालेली राज्यसेवा आणि गट ब पूर्व परीक्षा मध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न पाहिले असतील
येणाऱ्या परीक्षांसाठी महत्वाचे म्हणून आपण जिल्हा विशेष ही सिरीज सुरू करत आहेत..
त्यातील पहिला जिल्हा - पुणे
सकाळी : 11 वाजता
https://youtube.com/live/qgvAAgr1Nis?feature=share

YouTube
पुणे जिल्हा 🔥 MPSC मध्ये हमखास विचारले जाणारे मुद्दे | Complete District Analysis | #rayatsaralseva
📍 MPSC परीक्षेसाठी 'पुणे जिल्हा' हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती अतिशय सोप्या भाषेत पाहणार आहोत.
✅ भौगोलिक माहिती
✅ ऐतिहासिक वारसा
✅ प्रमुख नद्या व धरणे
✅ पर्यटन स्थळे
✅ धार्मिक स्थळे
✅ उद्योग
✅ शेती
✅ अर्थव्यवस्था…

❤36🔥3🙏1
❤52👍6🔥1
महाराष्ट्र जिल्हा विशेष सिरीज ✌️
पुढचा जिल्हा : सातारा 🚩
मराठ्यांची राजधानी पाहूया 🔥
उद्या सकाळी 11.00 वाजता 🙏
लिंक 👇
https://youtube.com/live/t1m54abljkk?feature=share

❤49🔥5👏3
जिल्हा विशेष सिरीज
YouTube Live सुरु झाले आहे
लगेच जॉईन व्हा ✌️
YouTube Live सुरु झाले आहे
लगेच जॉईन व्हा ✌️
❤22
https://youtube.com/live/7DcIfITKqdI?feature=share
उद्या गट क मुख्यचा पेपर होतेय...
आज बोलूयात.. चर्चा करूयात ..
नित्यक्रम चुकवायचा नाही 🌼
'आज 4:00 वाजता लाईव्ह '
उद्या गट क मुख्यचा पेपर होतेय...
आज बोलूयात.. चर्चा करूयात ..
नित्यक्रम चुकवायचा नाही 🌼
'आज 4:00 वाजता लाईव्ह '
YouTube
MPSC गट क मुख्य परीक्षा 2025 | परीक्षेला जाता जाता | Umesh Sir #mpsc #mains
🎯 MPSC संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2025 – परीक्षेला जाता जाता!
प्रिय विद्यार्थ्यांनो,
12 जुलै रोजी होणाऱ्या MPSC Group C Mains Exam 2025 साठी उमेश सरांनी दिलेले हे अंतिम मार्गदर्शन तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि परीक्षेपूर्वी सकारात्मक ऊर्जा देईल.
या व्हिडिओमध्ये…

❤20🙏19
2026 आणि 2027 परीक्षांसाठी उपयुक्त महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल
आज आणि उद्या या बॅचवर 25% सवलत देण्यात आली आहे , नक्की फायदा घ्या
कुपन कोड - MAULI25
या बॅचमध्ये पुस्तक मिळेल.
https://awtbs.on-app.in/app/oc/860886/awtbs

❤36🏆18🙏5
मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सर यांनी पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांना भेटण्यासाठी सोमवार, 13 जुलै 2026 रोजी सायं. 5:30 वाजता वेळ दिली आहे.
या बैठकीस रयतच्या वतीने मा.संदीप आरगडे सर,मा.विशाल सुतार सर,मा.गणेश कड सर,व उमेश सर उपस्तिथ राहणार आहेत..
त्यामुळे आज लेक्चरच्या वेळापत्रकामध्ये बदल असेल याची सगळयांनी नोंद घ्यावी..
🙏

❤303🔥25🙏21👍8
DOC-20260713-WA0021. (1).pdf
2.6 MB
मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सर यांच्यासोबत स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांची तब्बल १ तास (सायं. ५:३० ते ६:३०) बैठक पार पडली.
या बैठकीत राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी MPSC च्या सर्व परीक्षा OFFLINE (OMR) पद्धतीने घेण्याची मागणी सातत्याने का करत आहेत, यामागील सर्व कारणे सविस्तरपणे मांडण्यात आली. तसेच MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात, ही विद्यार्थ्यांची ठाम भूमिका शिक्षकांनी मांडली.
श्रीकर परदेशी सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व बाजू शांतपणे ऐकून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या MPSC आयोगापर्यंत पोहोचविण्यात येतील व त्यानंतर आयोगाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्यासोबतही सुमारे २० मिनिटे सविस्तर चर्चा झाली. त्यांच्यासमोरही विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि ऑफलाईन (OMR) परीक्षा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली.

❤126👍12👌2