Rayat Lectures & Notes
108K subscribers
1.06K photos
51 videos
635 files
838 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
चालू घडामोडी - अंतराळ

भारताची खाजगी अंतराळ क्षेत्रातील मोठी झेप - विक्रम 1 रॉकेट 👆

वाचून काढा व तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा

https://t.me/rayatnotes
58🙏5👏2
चालू घडामोडी - प्रादेशिक

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता देणारे पहिले राज्य - महाराष्ट्र


महत्वाचा मुद्दा आहे एकदा आपण वाचून काढा आणि सेव्ह करून ठेवा

https://t.me/rayatnotes
77🔥8🙏2👌1
5_6231225852542065935.pdf
679.7 KB
मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाचा निकाल


Clerk च्या Typing Test साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी

कट ऑफ = 67 मार्क्स

https://t.me/rayatnotes
21
Bench at Aurangabad..pdf
8.1 MB
मा. मुंबई HC च्या छत्रपती संभाजी नगर बेंचचा 'लिपिक' पदाचा निकाल

Clerk च्या Typing Test साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी

कट ऑफ = 69 मार्क्स

https://t.me/rayatnotes
26👍2🙏2
File_20260708_150157 (1).pdf
141.4 KB
मा. मुंबई HC च्या नागपूर बेंचचा 'लिपिक' पदाचा निकाल

Clerk च्या Typing Test साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी

कट ऑफ = 70 मार्क्स

https://t.me/rayatnotes
47🙏2
चालू घडामोडी - निधनवार्ता

मराठी रंगभूमीची बाई - विजया मेहता 👆

https://t.me/rayatnotes
35🙏15
नमस्कार,
आपला अभ्यास अंतिम टप्प्यात आला असेल अशी अपेक्षा आहे.
मराठीमध्ये शब्दसिद्धी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे...
मराठीच्या 'शब्दसिद्धी' या घटकाकरिता आपण मो.रा वाळंबे सरांच्या पुस्तकातील अनेक शब्द वाचले असावेत.
अलीकडच्या गट 'ब' मुख्य (17 मे )या परीक्षेमध्ये शब्दसिद्धीमध्ये अनेक नवीन शब्द आयोगाने विचारलेले आहेत..
या गोष्टीचा विचार करता,मी आपल्यास नवीन शब्द अधिकचे ( Extra ) देत आहे ते परीक्षेपूर्वी एकदा वाचून जावे.

धन्यवाद..

@vishalsutar.
94🔥15
सध्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेत जिल्हा विशेष यावर प्रश्न विचारला जात आहे.

सध्या झालेली राज्यसेवा आणि गट ब पूर्व परीक्षा मध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न पाहिले असतील

येणाऱ्या परीक्षांसाठी महत्वाचे म्हणून आपण जिल्हा विशेष ही सिरीज सुरू करत आहेत..

त्यातील पहिला जिल्हा - पुणे

सकाळी : 11 वाजता


https://youtube.com/live/qgvAAgr1Nis?feature=share
36🔥3🙏1
चालू घडामोडी - व्यक्तीविशेष

सौरव गांगुली (दादा ते आयसीसी ऑल ऑफ फेम)

https://t.me/rayatnotes
52👍6🔥1
महाराष्ट्र जिल्हा विशेष सिरीज ✌️

पुढचा जिल्हा : सातारा 🚩

मराठ्यांची राजधानी पाहूया 🔥

उद्या सकाळी 11.00 वाजता 🙏

लिंक 👇

https://youtube.com/live/t1m54abljkk?feature=share
49🔥5👏3
जिल्हा विशेष सिरीज

YouTube Live सुरु झाले आहे

लगेच जॉईन व्हा ✌️
22