Rayat Lectures & Notes
108K subscribers
1.06K photos
51 videos
635 files
838 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
राजवैभव थोर असेल , पण मी रयतेशी वचनबद्ध आहे आणि ती वचनबद्धता त्या वैभवाहून थोर आहे.

-राजर्षी शाहू महाराज

आमचा राजा लोकराजा राजर्षी शाहू महाराज

विनम्र अभिवादन 🙏
508🙏89🔥18👌12💯8🫡51
#महाराष्ट्र इतिहास

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जिथून सुरू होतो, म्हणजे ब्रिटिशांनी पेशव्यांकडून महाराष्ट्रातील सत्ता स्वतःकडे घेतली.

तेव्हाचा तो प्रदेश लगेच ब्रिटिश साम्राज्यात विलीन न करता "डेक्कन कमिशन" नावाखाली एकत्र करून त्यावर देखरेख करण्यासाठी अधिकारी नेमले.

या मुद्द्यावर आयोगाने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे.

पुन्हा सुद्धा येऊ शकतो म्हणून तुमच्याकडे एकदा वाचून सेव्ह करून ठेवा

धन्यवाद🙏

@rayatnotes
86🙏13💯5🔥4👍2👌2
राजर्षी शाहू पुरस्कार 🚩

पुरस्काराविषयी व अलीकडील विजेत्यांची माहिती एकत्र दिली आहे...

वाचून ठेवा 🙏

Join : https://t.me/rayatnotes
69🔥8👌5👍4🙏3
चालू घडामोडी - अंतराळ

भारताची खाजगी अंतराळ क्षेत्रातील मोठी झेप - विक्रम 1 रॉकेट 👆

वाचून काढा व तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा

https://t.me/rayatnotes
58🙏5👏2
चालू घडामोडी - प्रादेशिक

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता देणारे पहिले राज्य - महाराष्ट्र


महत्वाचा मुद्दा आहे एकदा आपण वाचून काढा आणि सेव्ह करून ठेवा

https://t.me/rayatnotes
77🔥8🙏2👌1