https://youtube.com/live/2hWQMAl9JCM?feature=share
परीक्षेला जाता जाता 20 महत्त्वाचे प्रश्न पाहूयात..
वेळ- आज 4:00 वाजता लाईव्ह
🙏
परीक्षेला जाता जाता 20 महत्त्वाचे प्रश्न पाहूयात..
वेळ- आज 4:00 वाजता लाईव्ह
🙏
YouTube
🚨 MPSC 2026 | HISTORY PREDICTION via QUESTIONS 🔥 | TARGET 14 JUNE | LIVE Revision
🔥 MPSC Combine Group-B Prelims 2026 | Target 14 June
आजच्या LIVE मध्ये इतिहास विषयाचा संपूर्ण Revision प्रश्नांच्या माध्यमातून करून घेणार आहोत.
✅ Most Expected Questions
✅ Previous Year Trend Analysis
✅ Modern India & Maharashtra Special
✅ Rapid Revision…
आजच्या LIVE मध्ये इतिहास विषयाचा संपूर्ण Revision प्रश्नांच्या माध्यमातून करून घेणार आहोत.
✅ Most Expected Questions
✅ Previous Year Trend Analysis
✅ Modern India & Maharashtra Special
✅ Rapid Revision…
👍19❤17👏1🙏1
#Polity Predictions with Pawar
घटनेतील महत्वाची कलमे यावर आज लेक्चर होणार आहे.
मागील दोन्ही पेपर मध्ये कलमांवर आधारित प्रश्न जास्त होते...
शेवटच्या काळात महत्वाची कलम केले तर लक्षात सुद्धा राहतात..
त्यामुळे सर्वांनी आवर्जून लेक्चर करावे ...
वेळ: 8 वाजता..
उमेश कुदळे
लिंक :
https://youtube.com/live/ABF9xtwe6TA?feature=share

❤58🙏6💯3
शेवटच्या टप्प्यात आत्मविश्वास वाढविणारी आणि मार्क देणाऱ्या वन डे बॅचवर सवलत देण्यात आली आहे.
वन डे रिव्हीजन बॅचवर सवलत चालू झाली आहे
फक्त ५०० कुपन
नक्की फायदा घ्या
https://awtbs.on-app.in/app/oc/850745/awtbs
वन डे रिव्हीजन बॅचवर सवलत चालू झाली आहे
फक्त ५०० कुपन
नक्की फायदा घ्या
https://awtbs.on-app.in/app/oc/850745/awtbs
❤59😍5
https://www.youtube.com/live/zwWmm4Axo5U?si=JGw-BS_bDwz_wVYG
परीक्षेला जाण्यासाठीची सगळी तयारी जोरदार सुरुय..
नित्यनियमाने परीक्षेच्या पूर्वीचे महत्त्वाचे लेक्चर म्हणजेच..
परीक्षेला जाता जाता..
आज दुपारी 3:00 वाजता..
भेटूयात..
परीक्षेला जाण्यासाठीची सगळी तयारी जोरदार सुरुय..
नित्यनियमाने परीक्षेच्या पूर्वीचे महत्त्वाचे लेक्चर म्हणजेच..
परीक्षेला जाता जाता..
आज दुपारी 3:00 वाजता..
भेटूयात..
YouTube
Combine गट ब पूर्व परीक्षा 2026- परीक्षेला जाता जाता | Umesh kudale | Final Strategy
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन!
परीक्षेला जाता जाता कोणत्या गोष्टी कराव्यात?
शेवटच्या काही तासांत काय वाचावे?
पेपरमध्ये वेळेचे नियोजन कसे करावे?
कोणत्या चुका टाळाव्यात?
या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये…
परीक्षेला जाता जाता कोणत्या गोष्टी कराव्यात?
शेवटच्या काही तासांत काय वाचावे?
पेपरमध्ये वेळेचे नियोजन कसे करावे?
कोणत्या चुका टाळाव्यात?
या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये…
❤79👍4🙏4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
उद्या होणाऱ्या गट ब पूर्व परीक्षा 2026 च्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा 🌿🥳
❤502🙏55🔥20💯16🏆10👏7⚡3😍3🫡2
011-2026 Group-B Pre 2026 - Question Paper.pdf
952.3 KB
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
❤26🔥3🙏2
011-2026 Group-B Pre 2026 - First Answer Key.pdf
483.4 KB
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २० जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
❤43👍12🙏1
भारत सरकारने सूचित केल्याप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम हा प्लॅटफॉर्म तात्पुरता बंद होणार असल्याची सूचना आपल्याला मिळत आहे.
पुढील काळात येत असलेल्या परीक्षांच्या अनुषंगाने आपण जोडून राहणार गरजेचे आहे त्यामुळे खालील व्हाट्सअप ग्रुपला आपण नक्की जॉईन व्हा..
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळवा..
उमेश कुदळे 🙏
Follow the Rayat Notes channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbDJndrKmCPOUSjZbN1I

❤52👍9🙏4👌3
नुकतीच गट क पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
त्यातील महत्त्वाचे मुद्दे एकत्र करून दिलेले आहे.
एकदा पाहून घ्या
धन्यवाद 🙏
Join : @rayatnotes
त्यातील महत्त्वाचे मुद्दे एकत्र करून दिलेले आहे.
एकदा पाहून घ्या
धन्यवाद 🙏
Join : @rayatnotes
❤154🙏19🔥11👍8👌6⚡3😍2
#महाराष्ट्र इतिहास
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जिथून सुरू होतो, म्हणजे ब्रिटिशांनी पेशव्यांकडून महाराष्ट्रातील सत्ता स्वतःकडे घेतली.
तेव्हाचा तो प्रदेश लगेच ब्रिटिश साम्राज्यात विलीन न करता "डेक्कन कमिशन" नावाखाली एकत्र करून त्यावर देखरेख करण्यासाठी अधिकारी नेमले.
या मुद्द्यावर आयोगाने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे.
पुन्हा सुद्धा येऊ शकतो म्हणून तुमच्याकडे एकदा वाचून सेव्ह करून ठेवा
धन्यवाद🙏
@rayatnotes

❤86🙏13💯5🔥4👍2👌2