Rayat Lectures & Notes
108K subscribers
1.06K photos
51 videos
635 files
838 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
आज सकाळी ११:१५ वाजता

मागील २ वर्षातील आयोगाचे चॅलेंजिंग PYQ आणि त्याना कशा पद्धतीने हाताळणे अपेक्षित होते यावर चर्चा करूयात…

नक्की लाईव्ह करण्याचा प्रयत्न करा 🥳

Link- https://youtube.com/live/czD-dWqkXGw?feature=share
36👍27
https://forms.gle/B4ckdrLVgqoSTYAW7

तुमच्या संपर्कातील आवश्यकता असलेल्या माणसापर्यंत नक्की पोहोचवा आणि हा गुगल फॉर्म भरायला सांगा..

उमेश कुदळे 🙏
57👍13
#Polity Predictions with Pawar

घटनेतील महत्वाची कलमे यावर आज लेक्चर होणार आहे.

मागील दोन्ही पेपर मध्ये कलमांवर आधारित प्रश्न जास्त होते...

शेवटच्या काळात महत्वाची कलम केले तर लक्षात सुद्धा राहतात..

त्यामुळे सर्वांनी आवर्जून लेक्चर करावे ...

वेळ: 8 वाजता..


उमेश कुदळे

लिंक :

https://youtube.com/live/ABF9xtwe6TA?feature=share
58🙏6💯3
शेवटच्या टप्प्यात आत्मविश्वास वाढविणारी आणि मार्क देणाऱ्या वन डे बॅचवर सवलत देण्यात आली आहे.

वन डे रिव्हीजन बॅचवर सवलत चालू झाली आहे

फक्त ५०० कुपन

नक्की फायदा घ्या

https://awtbs.on-app.in/app/oc/850745/awtbs
59😍5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
उद्या होणाऱ्या गट ब पूर्व परीक्षा 2026 च्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा 🌿🥳
502🙏55🔥20💯16🏆10👏73😍3🫡2
011-2026 Group-B Pre 2026 - Question Paper.pdf
952.3 KB
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
26🔥3🙏2
011-2026 Group-B Pre 2026 - First Answer Key.pdf
483.4 KB
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २० जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
43👍12🙏1
भारत सरकारने सूचित केल्याप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम हा प्लॅटफॉर्म तात्पुरता बंद होणार असल्याची सूचना आपल्याला मिळत आहे.

पुढील काळात येत असलेल्या परीक्षांच्या अनुषंगाने आपण जोडून राहणार गरजेचे आहे त्यामुळे खालील व्हाट्सअप ग्रुपला आपण नक्की जॉईन व्हा..

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळवा..

उमेश कुदळे 🙏


Follow the Rayat Notes channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbDJndrKmCPOUSjZbN1I
52👍9🙏4👌3
👍4419🙏5
पंचवार्षिक योजना व लोह पोलाद उद्योग👆
50💯4
नुकतीच गट क पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

त्यातील महत्त्वाचे मुद्दे एकत्र करून दिलेले आहे.

एकदा पाहून घ्या

धन्यवाद 🙏

Join : @rayatnotes
154🙏19🔥11👍8👌63😍2
राजवैभव थोर असेल , पण मी रयतेशी वचनबद्ध आहे आणि ती वचनबद्धता त्या वैभवाहून थोर आहे.

-राजर्षी शाहू महाराज

आमचा राजा लोकराजा राजर्षी शाहू महाराज

विनम्र अभिवादन 🙏
508🙏89🔥18👌12💯8🫡51