22) खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्त्व हे 'गांधीवादी तत्त्व' नाही?
अ) ग्रामपंचायतींचे संघटन करणे
ब) ग्रामीण भागात कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे क) समान नागरी कायदा लागू करणे ड) गायी, वासरे आणि इतर दुभत्या जनावरांच्या कत्तलीवर बंदी घालणे
अ) ग्रामपंचायतींचे संघटन करणे
ब) ग्रामीण भागात कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे क) समान नागरी कायदा लागू करणे ड) गायी, वासरे आणि इतर दुभत्या जनावरांच्या कत्तलीवर बंदी घालणे
Anonymous Quiz
4%
अ आणि ब
70%
फक्त क
13%
ब आणि ड
14%
अ, ब आणि ड
❤44🔥7👍6😍1
23) सहकारी संस्थांशी (Co-operative societies) संबंधित मार्गदर्शक तत्त्व (कलम 43 B) कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले गेले?
Anonymous Quiz
13%
४२ वी घटनादुरुस्ती
24%
४४ वी घटनादुरुस्ती
16%
८६ वी घटनादुरुस्ती
48%
९७ वी घटनादुरुस्ती
❤45🔥6👍5👏4😍2
24) खालीलपैकी कोणती 'उदारमतवादी तत्त्वे' आहेत?
अ) देशातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा
ब) सहा वर्षांखालील मुलांसाठी बालपणपूर्व काळजी आणि शिक्षण क) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढवणे ड) न्यायव्यवस्था कार्यकारी मंडळापासून वेगळी करणे

11%
अ आणि ब
15%
क आणि ड
30%
अ, ब आणि क
44%
वरील सर्व
❤34👌6👍5😍5🔥2🙏1
25) भारताचे पहिले सौर ऊर्जेवर चालणारे प्राणीसंग्रहालय कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे?
Anonymous Quiz
29%
मध्यप्रदेश
41%
गुजरात
22%
कर्नाटक
8%
महाराष्ट्र
❤48🔥11👌10👏4💯2
महाराष्ट्रातील_राष्ट्रीय_उद्याने_व_अभयारण्ये_Rayat_Notes.pdf
350.3 KB
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये_Rayat_Notes.pdf
आयोगाचे सर्व PYQ एकत्र केलेली महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा 1 प्रश्न आपला वरील टॉपिक वर असतोच..
म्हणूनच एकदा वाचून काढा आणि जपून ठेवा तुमच्याकडे ✅✍
अश्याच नोट्स साठी रयतचा टेलिग्राम चॅनेल जॉइन करून ठेवा:
https://t.me/rayatnotes

🔥46❤35🙏7👌6⚡4🏆1
येणाऱ्या गट ब व गट क्रमांक मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि गट ब व गट क पूर्व परीक्षा 2026 साठी उपयुक्त असा
"History Revision Program"
आयोगाच्या बदललेल्या प्रश्नांच्या प्रकारानुसार.
आठ दिवसांमध्ये प्रश्नांच्या आणि विश्लेषणाच्या माध्यमातून भारत व महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास सोबत पूर्ण करुयात.
कोर्सची लिंक : https://shorturl.at/7Wvod

❤153🙏13🔥12👍8🏆2
गट ब व क मुख्य परीक्षा, गट ब व क पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा सर्वांसाठी पुढील 8 दिवसांसाठीचे वेळापत्रक
कोर्सची लिंक : https://shorturl.at/7Wvod
कोर्सची लिंक : https://shorturl.at/7Wvod
❤116👏12🔥6🙏1💯1
भेटुयात आज पासून पुढील 8 दिवस पूर्व, मुख्य, राज्यसेवा आणि जिथ जिथं इतिहास विषय असेल तिथं तिथं..
अजूनही कुणी कोर्स खरेदी करायचे राहिले असेल तर कोर्सची लिंक :
https://shorturl.at/7Wvod
अजूनही कुणी कोर्स खरेदी करायचे राहिले असेल तर कोर्सची लिंक :
https://shorturl.at/7Wvod
❤75👍18🙏5
History Revision Programe (DAY - 01).pdf
192.9 KB
🗓️ DAY: 1
📚 टॉपिक: धार्मिक सुधारणा चळवळ, वृत्तपत्रे आणि शिक्षण
💬 डिस्कशन: अँप मध्ये संध्याकाळी 5:00 वाजता होईल. ⏰
🔗 Course Link:
https://shorturl.at/7Wvod
📱 अधिकच्या माहितीसाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा: https://t.me/rayatnotes ✨

❤55👍14
# चालू घडामोडी 📰
तुमच्याकडे जपून ठेवा ✍📝
अश्याच नोट्स साठी रयतचा टेलिग्राम चॅनेल जॉइन करून ठेवा: 📲
https://t.me/rayatnotes
तुमच्याकडे जपून ठेवा ✍📝
अश्याच नोट्स साठी रयतचा टेलिग्राम चॅनेल जॉइन करून ठेवा: 📲
https://t.me/rayatnotes
❤74👍11💯7🔥2
मंत्रीमंडळ हे राज्याच्या विधानसभेला सामूहिकरीत्या जबाबदार असेल' हे कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे?
Anonymous Quiz
9%
अनुच्छेद १५४
25%
अनुच्छेद १६३
54%
अनुच्छेद १६४
12%
अनुच्छेद १६७
❤55👍3
28) सिंगापूरने कोणत्या भारतीय गायकाच्या नावावर एका बेटाचे नाव ठेवले आहे?
Anonymous Quiz
14%
सोनू निगम
30%
अरिजित सिंग
50%
जुबीन गर्ग
6%
शान
❤69💯7👌3
History Revision Programe (DAY - 03).pdf
187.7 KB
🗓️ DAY: 3
📚 टॉपिक: वसाहत शासन कालीन भारतीय अर्थव्यवस्था
💬 डिस्कशन: अँप मध्ये संध्याकाळी 5:00 वाजता होईल. ⏰
🔗 Course Link:
https://shorturl.at/7Wvod
📱 अधिकच्या माहितीसाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा: https://t.me/rayatnotes ✨
📚 टॉपिक: वसाहत शासन कालीन भारतीय अर्थव्यवस्था
💬 डिस्कशन: अँप मध्ये संध्याकाळी 5:00 वाजता होईल. ⏰
🔗 Course Link:
https://shorturl.at/7Wvod
📱 अधिकच्या माहितीसाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा: https://t.me/rayatnotes ✨
❤43
FERA Vs FEMA_rayat_notes.pdf
1004 KB
गट ब व गट क पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा 📚
FERA VS FEMA ⚖️
सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे ✅
अश्याच महत्त्वपूर्ण माहितीसाठी रयत प्रबोधिनीचे telegram चॅनेल जॉइन करून ठेवा: https://t.me/rayatnotes 💬
FERA VS FEMA ⚖️
सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे ✅
अश्याच महत्त्वपूर्ण माहितीसाठी रयत प्रबोधिनीचे telegram चॅनेल जॉइन करून ठेवा: https://t.me/rayatnotes 💬
🔥43❤28🙏2
29) डिजिटल व्यवहारांमधील वाढत्या फसवणुकीला आळा घालणे या उद्देशाने कोणत्या दोन बँकांनी इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशन (IDPIC) स्थापना केली?
Anonymous Quiz
27%
SBI आणि बँक ऑफ बडोदा
43%
SBI आणि पंजाब नॅशनल बँक
21%
SBI आणि महाराष्ट्र बँक
9%
SBI आणि बँक ऑफ कॅनरा
❤29👍6💯4🔥2⚡1
30) देशातील आर्थिक सर्वसमावेशकता अधिक खोलवर आणि व्यापक करणे या उद्देशाने राष्ट्रीय आर्थिक सर्वसमावेशकता धोरण (NSFI) जाहीर केले?
Anonymous Quiz
19%
SEBI
39%
RBI
29%
अर्थ मंत्रालय
13%
नीती आयोग
❤27🔥6⚡3💯1
रोज Gs च्या प्रश्नांच्या सरावासाठी तसेच
👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका,
👉जुने स्टेट बोर्ड,
👉NCERT ची पुस्तके आणि
👉टेस्ट सिरीज साठी
खालील चॅनेल नक्की जॉइन करा:
https://t.me/mpscgsmaterial
👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका,
👉जुने स्टेट बोर्ड,
👉NCERT ची पुस्तके आणि
👉टेस्ट सिरीज साठी
खालील चॅनेल नक्की जॉइन करा:
https://t.me/mpscgsmaterial
Telegram
Mpsc GS Material
राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी
अभ्यास साहित्य
✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे)
✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे
✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर
✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल..
अभ्यास साहित्य
✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे)
✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे
✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर
✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल..
👌1