चालू घडामोडी विशेष:
पुरस्कार: मराठी भाषा विभाग साहित्य पुरस्कार - 2025
AI च्या माध्यमातून नव्याने content ची मांडणी 😍
तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.
Join: @rayatnotes
पुरस्कार: मराठी भाषा विभाग साहित्य पुरस्कार - 2025
AI च्या माध्यमातून नव्याने content ची मांडणी 😍
तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.
Join: @rayatnotes
❤75👍16🔥4
14) संविधान सभेवर टीका करताना खालीलपैकी कोणी असे म्हटले की, "संविधान सभा ही केवळ एका मोठ्या समुदायाचे (only one major community) प्रतिनिधित्व करते"?
Anonymous Quiz
23%
लॉर्ड विस्काउंट सायमन
37%
विन्स्टन चर्चिल
30%
ग्रॅनव्हिल ऑस्टिन
11%
एम. ए. जिना
❤48👍5🔥4🫡4⚡3👏1💯1
15) ३१ डिसेंबर १९४७ नुसार, संस्थानांच्या (Princely states) गटांपैकी 'म्हैसूर' संस्थानाला किती जागा देण्यात आल्या होत्या?
Anonymous Quiz
28%
4
37%
6
30%
7
6%
5
❤51🔥7💯5🫡4🙏3👌2⚡1
16) राज्यघटनेचे मुख्य मसुदाकार (Chief Draftsman) म्हणून कोणाची ओळख आहे?
Anonymous Quiz
12%
सर बी. एन. राऊ
24%
एच. व्ही. आर. अय्यंगार
39%
एस. एन. मुखर्जी
24%
डॉ. बी. आर. आंबेडकर
❤61👍14🫡8⚡6👌5👏1😍1💯1
चालू घडामोडी विशेष:
पुरस्कार: ग्लोबल टीचर अवॉर्ड - 2026
AI च्या माध्यमातून नव्याने content ची मांडणी 😍
तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.
Join: https://t.me/rayatnotes
पुरस्कार: ग्लोबल टीचर अवॉर्ड - 2026
AI च्या माध्यमातून नव्याने content ची मांडणी 😍
तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.
Join: https://t.me/rayatnotes
❤78👏5👍1💯1
अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी विशेष
आधारभूत वर्ष : समिती : विश्वनाथ गोल्डर समिती
AI च्या माध्यमातून नव्याने content ची मांडणी 😍
तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.
Join: https://t.me/rayatnotes
आधारभूत वर्ष : समिती : विश्वनाथ गोल्डर समिती
AI च्या माध्यमातून नव्याने content ची मांडणी 😍
तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.
Join: https://t.me/rayatnotes
❤82🔥7🙏5
दयामरणाचा भारतातील प्रवास.👆
आज लोकसत्ता पेपर मध्ये ह्यावर महत्त्वपूर्ण लेख आलेला आहे,
तुमच्याकडे संग्रही ठेवा..
आयोग सध्या पूर्व आणि मुख्य परीक्षा मध्ये महत्त्वपूर्ण खटले यावर 1 प्रश्न विचारत आहे.
आताच झालेल्या गट क पूर्व परीक्षेत असाच चालू घडामोडी मध्ये प्रश्न आलेला होता तो पण दिलेला आहे.
दया मरणाबाबत झालेले महत्वाचे खटले लिहून ठेवा तुमच्याकडे.
धन्यवाद🙏
अश्याच महत्त्वपूर्ण माहितीसाठी रयत प्रबोधिनीचे telegram चॅनेल जॉइन करून ठेवा:
https://t.me/rayatnotes

❤96🙏10🔥3💯2👍1
"कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों"
TRTI च्या माध्यमातून गतवर्षी रयत प्रबोधिनीने प्रशिक्षण कार्यक्रम राबवला होता या कार्यक्रमाला 'उलगुलान' असे नाव दिलेले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ज्याप्रमाणे महाराज सयाजीराव गायकवाड आणि छ. शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती दिली त्याचप्रमाणे तुम्हाला शिकण्यासाठीची शिष्यवृत्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच TRTI आणि बार्टीच्या माध्यमातून दिली आहे अशी सातत्याने रयतची मांडणी होती..
आज रयतच्या संपूर्ण परिवाराची तळमळ आणि पोरांच्या कष्टाचे चीज झाले.
या टीआरटीआय म्हणजेच 'उलगुलान' बॅचच्या
1)अनिल दुभाळकर
2) दर्शन पाडावी
यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली..
रयत प्रबोधिनी सुरू करण्याचा उद्देश या निमित्ताने सफल झाला आणि आज रयत मधे सामाजिक सबलीकरण दिवस साजरा झाला..
जय हिंद 🌼

❤341🔥33🙏13👏12👍4
साहित्य अकादमी पुरस्कार 2025
चालू घडामोडीच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा 🔥
वाचून ठेवा 🤞
जॉईन : https://t.me/rayatnotes
चालू घडामोडीच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा 🔥
वाचून ठेवा 🤞
जॉईन : https://t.me/rayatnotes
❤119🔥2
17) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ. राज्यपाल हा राज्याचा वास्तविक (Real) प्रमुख असतो.
ब. राज्यपाल हा केंद्र व राज्य सरकारातील दुवा (Link) आहे. क. कलम १५३ मध्ये राज्यपालाची नियुक्ती आहे.
अ. राज्यपाल हा राज्याचा वास्तविक (Real) प्रमुख असतो.
ब. राज्यपाल हा केंद्र व राज्य सरकारातील दुवा (Link) आहे. क. कलम १५३ मध्ये राज्यपालाची नियुक्ती आहे.
Anonymous Quiz
7%
फक्त अ
39%
फक्त ब
33%
ब आणि क
21%
अ आणि ब
❤60🔥9⚡4💯4👌3🙏2👍1
18) सरकारिया आयोगाने (१९८३-८८) राज्यपालांच्या संदर्भात कोणती शिफारस केली होती?
Anonymous Quiz
9%
राज्यपालांची निवड थेट निवडणुकीद्वारे व्हावी.
10%
राज्यपाल राज्यातील सत्ताधारी पक्षाचा असावा.
78%
राज्यपाल हा राज्याबाहेरील आणि स्थानिक राजकारणापासून अलिप्त असावा.
4%
राज्यपालांचे पद रद्द करावे.
❤61🔥4👍3⚡2🙏2
19) डी. सी. वाधवा विरुद्ध बिहार राज्य (१९८६) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या कोणत्या अधिकारावर निर्बंध घातले?
Anonymous Quiz
4%
मुख्यमंत्र्यांची नियुक्ती
75%
अध्यादेशांचे वारंवार पुनरुत्पादन
17%
क्षमादानाचा अधिकार
4%
विधानसभेचे विसर्जन
❤53👍4🔥4⚡3💯2
मुख्य परीक्षेसाठी तयारी करताय?
मग या परीक्षेतील दरवेळी विद्यार्थ्याना लिड मिळवून देणार विषय करायला नक्की विसरू नका…
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि सुदूर संवेदन हे दोन्ही विषय अतिशय क्लिष्ट आहेत आणि याना समजून घेणे आवश्यक आहे…
त्यासाठी अगदी २३ रेकॉर्डेड लेक्चर च्या माध्यमातून -
हे सर्व केवळ699/- मध्ये फक्त…
🔗 कोर्स लिंक: https://awtbs.on-app.in/app/oc/784854/awtbs
(पुस्तक तुम्हाला तुम्ही दिलेल्या एड्रेस वर ७-८ दिवसात पोहचेल)
धन्यवाद
मग या परीक्षेतील दरवेळी विद्यार्थ्याना लिड मिळवून देणार विषय करायला नक्की विसरू नका…
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि सुदूर संवेदन हे दोन्ही विषय अतिशय क्लिष्ट आहेत आणि याना समजून घेणे आवश्यक आहे…
त्यासाठी अगदी २३ रेकॉर्डेड लेक्चर च्या माध्यमातून -
१) टॉपिकनिहाय विषय समजून घ्या.
२) पुस्तक (जे घरपोच मिळेल) त्यात हायलाईट करा.
३) AI जनरेटेड इमेजेस च्या माध्यमातून सोप्या पद्धतीने शिका.
४) PYQ क्लास मध्येच पूर्ण करा.
५) सराव ११ प्रश्नपत्रिका (१५०+ प्रश्नाचा सराव आणि त्यांचे विश्लेषण)
हे सर्व केवळ
🔗 कोर्स लिंक: https://awtbs.on-app.in/app/oc/784854/awtbs
(पुस्तक तुम्हाला तुम्ही दिलेल्या एड्रेस वर ७-८ दिवसात पोहचेल)
धन्यवाद
❤68👍5🔥5
20) खालीलपैकी कोणते अधिकार राज्यपालांना संविधानानुसार प्राप्त आहेत?
अ. कायदेविषयक अधिकार (Legislative)
ब. कार्यकारी अधिकार (Executive) क. न्यायालयीन अधिकार (Judicial) ड. लष्करी अधिकार (Military)
अ. कायदेविषयक अधिकार (Legislative)
ब. कार्यकारी अधिकार (Executive) क. न्यायालयीन अधिकार (Judicial) ड. लष्करी अधिकार (Military)
Anonymous Quiz
17%
फक्त अ, ब
55%
फक्त अ, ब, क
7%
फक्त ब, क, ड
21%
वरील सर्व
❤56👍7👌4🔥3🙏2💯1
21) जेव्हा राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेले विधेयक राष्ट्रपती पुनर्विचारासाठी परत पाठवतात, तेव्हा राज्य विधानमंडळाने त्यावर किती कालावधीत पुनर्विचार करणे आवश्यक आहे?
Anonymous Quiz
15%
सहा आठवडे
40%
तीन महिने
30%
सहा महिने
15%
एक महिना
❤63🔥36🙏10👍8👏5👌4💯1