Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
939 photos
47 videos
583 files
753 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
प्र.11) मार्गदर्शक तत्त्वांविषयी खालील जोड्या विचारात घ्या.

अ) डॉ. बी. आर. आंबेडकर - राज्यघटनेची विवेकबुद्धी (Conscience of the Constitution) ब) ग्रॅनव्हिल ऑस्टिन - नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये (Novel features) वरीलपैकी कोणती जोड्या चुकीच्या आहेत?
Anonymous Quiz
10%
फक्त अ
14%
फक्त ब
50%
अ व ब दोन्ही
26%
यापैकी नाही
55👍6👌3💯1
प्र.12) महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १८९९ मध्ये पुण्यात कोणत्या संस्थेची स्थापना केली?
Anonymous Quiz
14%
महिला विद्यापीठ
38%
निष्काम कर्ममठ
40%
अनाथ बालिकाश्रम
7%
शारदा सदन
74👍11🙏5🏆3
चालू घडामोडी विशेष

झोहरान ममदानी 👆

Join: @rayatnotes
118👍16🔥7👌1
सोशल मीडिया वापरावर बंदी👆

जपून ठेवा तुमच्याकडे येणाऱ्या काळात प्रश्न अपेक्षित आहे.

Join: @rayatnotes
146👍37
चालू घडामोडी विशेष:

पुरस्कार: बुकर पारितोषिक


AI च्या माध्यमातून नव्याने content ची मांडणी 😍

तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

Join: @rayatnotes
🔥7560👍16💯8👏4👌1
चालू घडामोडी विशेष:

पुरस्कार: भारतीयांना मिळालेले विशेष पुरस्कार

AI च्या माध्यमातून नव्याने content ची मांडणी 😍

तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

Join: @rayatnotes
97👍12🙏9🔥1
वित्त आयोगाचा केंद्रीय करांचे राज्यांमधील वितरणासाठीचे निकष 👆


तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा

Join- @rayatnotes
118👍12
चालू घडामोडी/ अर्थशास्त्र

योजना : माझी कन्या भाग्यश्री योजना

तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा

Join : @rayatnotes
78🔥13👌7👍1
संविधान सभेतील नेहमी गोंधळात टाकणारी महत्त्वाची तारीख 24 जानेवारी 1950

Pictorial presentation मध्ये लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही कधीही विसरणार नाही.

तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा

Join: https://t.me/rayatnotes
🔥117107👍25💯19👌13😍7🏆43🙏2
चालू घडामोडी विशेष:

पुरस्कार: मराठी भाषा विभाग साहित्य पुरस्कार - 2025

AI च्या माध्यमातून नव्याने content ची मांडणी 😍

तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

Join: @rayatnotes
75👍16🔥4
14) संविधान सभेवर टीका करताना खालीलपैकी कोणी असे म्हटले की, "संविधान सभा ही केवळ एका मोठ्या समुदायाचे (only one major community) प्रतिनिधित्व करते"?
Anonymous Quiz
23%
लॉर्ड विस्काउंट सायमन
37%
विन्स्टन चर्चिल
30%
ग्रॅनव्हिल ऑस्टिन
11%
एम. ए. जिना
48👍5🔥4🫡43👏1💯1
15) ३१ डिसेंबर १९४७ नुसार, संस्थानांच्या (Princely states) गटांपैकी 'म्हैसूर' संस्थानाला किती जागा देण्यात आल्या होत्या?
Anonymous Quiz
28%
4
37%
6
30%
7
6%
5
51🔥7💯5🫡4🙏3👌21
16) राज्यघटनेचे मुख्य मसुदाकार (Chief Draftsman) म्हणून कोणाची ओळख आहे?
Anonymous Quiz
12%
सर बी. एन. राऊ
24%
एच. व्ही. आर. अय्यंगार
39%
एस. एन. मुखर्जी
24%
डॉ. बी. आर. आंबेडकर
61👍14🫡86👌5👏1😍1💯1
चालू घडामोडी विशेष:

पुरस्कार: ग्लोबल टीचर अवॉर्ड - 2026

AI च्या माध्यमातून नव्याने content ची मांडणी 😍

तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
78👏5👍1💯1
अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी विशेष

आधारभूत वर्ष : समिती : विश्वनाथ गोल्डर समिती

AI च्या माध्यमातून नव्याने content ची मांडणी 😍

तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
82🔥7🙏5
दयामरणाचा भारतातील प्रवास.👆

आज लोकसत्ता पेपर मध्ये ह्यावर महत्त्वपूर्ण लेख आलेला आहे,

तुमच्याकडे संग्रही ठेवा..

आयोग सध्या पूर्व आणि मुख्य परीक्षा मध्ये महत्त्वपूर्ण खटले यावर 1 प्रश्न विचारत आहे.

आताच झालेल्या गट क पूर्व परीक्षेत असाच चालू घडामोडी मध्ये प्रश्न आलेला होता तो पण दिलेला आहे.

दया मरणाबाबत झालेले महत्वाचे खटले लिहून ठेवा तुमच्याकडे.

धन्यवाद🙏

अश्याच महत्त्वपूर्ण माहितीसाठी रयत प्रबोधिनीचे telegram चॅनेल जॉइन करून ठेवा:

https://t.me/rayatnotes
96🙏10🔥3💯2👍1
"कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों"

TRTI च्या माध्यमातून गतवर्षी रयत प्रबोधिनीने प्रशिक्षण कार्यक्रम राबवला होता या कार्यक्रमाला 'उलगुलान' असे नाव दिलेले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ज्याप्रमाणे महाराज सयाजीराव गायकवाड आणि छ. शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती दिली त्याचप्रमाणे तुम्हाला शिकण्यासाठीची शिष्यवृत्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच TRTI आणि बार्टीच्या माध्यमातून दिली आहे अशी सातत्याने रयतची मांडणी होती..

आज रयतच्या संपूर्ण परिवाराची तळमळ आणि पोरांच्या कष्टाचे चीज झाले.

या टीआरटीआय म्हणजेच 'उलगुलान' बॅचच्या
1)अनिल दुभाळकर
2)  दर्शन पाडावी
यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली..

रयत प्रबोधिनी सुरू करण्याचा उद्देश या निमित्ताने सफल झाला आणि आज रयत मधे सामाजिक सबलीकरण दिवस साजरा झाला..

जय हिंद  🌼
341🔥33🙏13👏12👍4
साहित्य अकादमी पुरस्कार 2025

चालू घडामोडीच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा 🔥

वाचून ठेवा 🤞

जॉईन : https://t.me/rayatnotes
119🔥2