Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
939 photos
47 videos
583 files
753 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
रयत_प्रबोधिनी_आर्थिक_पाहणी_2025_26.pdf
2.3 MB
भारत : आर्थिक पाहणी अहवाल 2025-26

गट ब व क पूर्व तसेच मुख्य दोन्ही परीक्षांमध्ये मागील काही वर्षांपासून भारताच्या चालू आर्थिक पाहणीवर आयोग सातत्याने प्रश्न विचारताना दिसत आहे.

येत्या काळात होणाऱ्या पूर्व तसेच मुख्य परीक्षांच्या दृष्टिकोनातून भारताच्या आर्थिक पाहणी 2025-26 मधील महत्वाची आकडेवारी व ठळक मुद्दे सोप्या भाषेत एकत्रित करून दिले आहेत.

प्रिंट काढून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
80🔥5🙏5💯5🫡3👏1👌1
Constitution of India 2025 .pdf
6.2 MB
आज २०२५ पर्यंत… १०६ घटनादुरुस्ती सहीत…

भारत सरकार मार्फत तयार केलेली दोन भाषेत असलेली संविधान Pdf आपल्याला उपलब्ध करुन दिली आहे.

आपल्याकडे सेव्ह करुन ठेवा. 🙏


Join : https://t.me/rayatnotes
66👍9🙏7🔥5
#चालू घडामोडी

सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार: 2026

टिपून ठेवा तुमच्याकडे 👆

Join: https://t.me/rayatnotes
70👍41
Improvement Programe DAY -1 (P-1)-1.pdf
291.2 KB
Improvement Programe DAY -1 (P-1).pdf
34👍62
Improvement Programe DAY-1 (P2)-1.pdf
455 KB
Improvement Programe DAY-1 (P2).pdf
34🔥52
Day_–_1_मराठी_समानार्थी_शब्द,_English_Homophones.pdf
656.6 KB
Day – 1 (मराठी समानार्थी शब्द, English Homophones).pdf
49🔥84👏4👍2
11 वी मराठी.pdf
42.1 MB
#state board

11 वी मराठी युवकभारती

भाग - 5 : व्याकरण

यातील फक्त व्याकरणाचे काही नवीन उदाहरणं (Topic नुसार) जे वाळंबे सरांच्या पुस्तकात नाहीत ते वाचून / लिहून घ्या.

काही प्रश्न सरावासाठी आहेत पण त्याची उत्तरं यात नाहीत ते सोडवून बघू शकता.

https://t.me/rayatnotes
48
12 वी मराठी.pdf
22.8 MB
#state board

12 वी मराठी युवकभारती

भाग - 5 : व्याकरण

यातील फक्त व्याकरणाचे काही नवीन उदाहरणं (Topic नुसार) जे वाळंबे सरांच्या पुस्तकात नाहीत ते वाचून / लिहून घ्या.
काही प्रश्न सरावासाठी आहेत पण त्याची उत्तरं यात नाहीत ते सोडवून बघू शकता.


Join - https://t.me/rayatnotes
74🔥1
११ वी अर्थशास्त्र.pdf
3.2 MB
#State Board

11 वी अर्थशास्त्र

गट ब व गट क पूर्व आणि मुख्य परीक्षासाठी उपयुक्त पुस्तक आहे.

बऱ्याच वेळा ह्या पुस्तकातून आयोगाने प्रश्न विचारले आहेत.

यातील टॉपिक क्र 1 ते 10 पर्यंत महत्वाचे आहेत.

वेळ मिळेल तसा हे पुस्तक वाचून ठेवा.

धन्यवाद🙏

Join: https://t.me/rayatnotes
72👍2👌2
१२ वी अर्थशास्त्र.pdf
4.2 MB
#State Board

12 वी अर्थशास्त्र

गट ब व गट क पूर्व आणि मुख्य परीक्षासाठी उपयुक्त पुस्तक आहे.

बऱ्याच वेळा ह्या पुस्तकातून आयोगाने प्रश्न विचारले आहेत.

यातील टॉपिक क्र 6 ते 10 पर्यंत महत्वाचे आहेत.

वेळ मिळेल तसा हे पुस्तक वाचून ठेवा.


धन्यवाद🙏

Join: https://t.me/rayatnotes
100👌5🔥4🙏1
5_6077625035919465455.pdf
464.2 KB
आयोगाची 5 वर्तुळ असणारी नवीन OMR अशा पद्धतीची असू शकते...

सरावासाठी यापुढे हीच OMR वापरा ही विनंती..

यापुढील रयतच्या सर्व टेस्ट सिरीज साठी हीच OMR अंतिम असेल

उमेश कुदळे 🙏
101💯13🙏64
#Vocab

Idioms and Phrases


वर काही महत्त्वाच्या आणि आयोगाने विचारलेल्या Idioms and Phrases दिलेल्या आहेत.

Image तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा

Join: https://t.me/rayatnotes
108🔥7👌6🙏3
भारतातील पहिला संगीतमय रस्ता👆

@rayatnotes
257👍38🔥11😍3
राज्यातील पहिले जातमुक्त गाव👆

@rayatnotes
373👍39🏆24👏15🔥111
प्र.1) कमकुवत घटकांच्या, विशेषतः अनुसूचित जाती (SCs) आणि जमातींच्या (STs) शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना चालना देणे हे कोणत्या कलमात नमूद आहे?
Anonymous Quiz
12%
कलम 17
34%
कलम 29
19%
कलम 30
35%
कलम 46
89👍7👌6🔥2
प्र.2) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाद्वारे ती लागू करता येत नाहीत, हे संविधानाच्या कोणत्या कलमात स्पष्ट केले आहे?
Anonymous Quiz
40%
कलम 37
27%
कलम 32
22%
कलम 226
11%
कलम 139
72👍15🔥5🙏5💯1
प्र.3) मुंबईतील कामगारांच्या व झोपडपट्टीतील लोकांच्या कल्याणासाठी १९११ मध्ये 'सोशल सर्व्हिस लीग' (Social Service League) ची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
7%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
72%
नारायण मल्हार जोशी
7%
सी. के. बोले
14%
विठ्ठल रामजी शिंदे
61👍14👏1
प्र.4) १९०९ मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याच्या वधात अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्यासोबत आणखी कोणत्या दोन क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली होती?
Anonymous Quiz
15%
चाफेकर बंधू
63%
कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे
7%
सुखदेव आणि राजगुरू
15%
मदनलाल धिंग्रा आणि उधम सिंग
👍3627👌8🙏1💯1
प्र.5) मार्गदर्शक तत्त्वांच्या स्वरूपाबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ) ती न्यायप्रविष्ट (Justiciable) आहेत.
ब) त्यांच्या उल्लंघनासाठी न्यायालयाद्वारे सरकारला ती लागू करण्याची सक्ती केली जाऊ शकते.
Anonymous Quiz
8%
फक्त अ बरोबर
14%
फक्त ब बरोबर
23%
अ व ब दोन्ही बरोबर
54%
दोन्ही चूक
52👍4
प्र.6) शिखरांचा उंचीनुसार 'चढता' क्रम लावा
अ) अमरकंटक
ब) धूपगड क) गुरुशिखर ड) महाबळेश्वर पर्यायी उत्तरे ;
Anonymous Quiz
13%
अ - ब - ड - क
35%
ब - अ - क - ड
24%
अ - ड - ब - क
29%
ड - क - ब - अ
62👌7👍5🔥4💯2👏1
प्र.7) फिरोजशहा मेहता, के. टी. तेलंग आणि बदरुद्दीन तय्यबजी यांनी १८८५ मध्ये कोणती संस्था स्थापन केली?
Anonymous Quiz
9%
बॉम्बे असोसिएशन
78%
बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
10%
ईस्ट इंडिया असोसिएशन
2%
सार्वजनिक सभा
57👍5👌2💯1