Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
939 photos
47 videos
583 files
753 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
45) तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारताच्या पहिल्या 'भूविज्ञान संग्रहालया'चे उद्घाटन कोठे केले?
Anonymous Quiz
31%
फरीदाबाद
26%
नागपूर
31%
हैद्राबाद
12%
ग्वाल्हेर
👍4731🔥10👏7🙏2👌2💯1
46) भारतातील कोणत्या शहरात 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भीक देणे हा गुन्हा ठरणार आहे?
Anonymous Quiz
4%
बालोद
77%
इंदूर
15%
कोझिकोडे
3%
अहमदाबाद
46🔥15👍8👏4🙏4💯3🫡21👌1
47) देशातील पहिली 'किनारी आणि पाणथळ पक्षी जनगणना' कोठे सुरू झाली ?
Anonymous Quiz
11%
आसाम
44%
गुजरात
40%
ओडिशा
5%
मध्यप्रदेश
41🔥18👏3🙏3👍2💯1
48) जानेवारी २०२५ मध्ये 'आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर २०२४' म्हणून कोणाची निवड झाली आहे?
Anonymous Quiz
9%
विराट कोहली
74%
जसप्रीत बुमराह
12%
रोहित शर्मा
4%
अर्शदीप सिंग
41🔥10👍4🏆43🙏2
49) फेब्रुवारी २०२५ मध्ये व्यवसायांसाठी 'नगेट' नावाचे एआय-शक्तीवर आधारित प्लॅटफॉर्म कोणी सुरू केले आहे?
Anonymous Quiz
10%
स्वीगी
41%
झोमॅटो
41%
उबेर इट्स
8%
फुड डॅश
41🔥63🙏3
50) भारताचे पहिले जीसीसी धोरण कोणत्या राज्याने जाहीर केले ?
Anonymous Quiz
33%
महाराष्ट्र
42%
मध्य प्रदेश
18%
उत्तर प्रदेश
7%
गोवा
604🙏4👍3👏3🔥2💯2👌1
51) ६ फेब्रुवारी २०२५ रोजी कोणत्या देशाने महिलांच्या खेळांमध्ये ट्रान्सजेंडर ॲथलीट्सवर बंदी घातली आहे?
Anonymous Quiz
7%
जपान
39%
अमेरिका
21%
रशिया
34%
सौदी अरेबिया
58🔥6👌4💯43🙏3
52) "The One: Cricket, My life and More" हे पुस्तक कोणाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
14%
चेतेश्वर पुजारा
57%
शिखर धवन
25%
आर. आश्विन
4%
अंबाती रायडू
53🔥11👍6👏6👌6🙏1
53) "Why the Constitution Matters" हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे?
Anonymous Quiz
19%
शशी थरूर
62%
डी. वाई. चंद्रचूड
16%
भूषण गवई
4%
अमिताव कुमार
48🔥74👍4🙏4👌1
54) आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचे 'ब्रिंग इट होम' हे अधिकृत गीत प्रदर्शित करण्यात आले, जे ....... ने गायले आहे.
Anonymous Quiz
35%
श्रेया घोषाल
45%
सुनिधी चौहान
14%
अरजीत सिंग
6%
सोनू निगम
52👍5🙏4🔥3👌3
55) पुढीलपैकी कोणते संस्थान लॉर्ड डलहौसी याने युद्ध न करता वाईट प्रशासन आणि अर्थिक संकट कारणे देत ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले?
Anonymous Quiz
7%
पंजाब
19%
सिक्कीम
24%
ब्रम्हदेश
51%
अवध
75👍13💯94🔥3🙏2
सरते वर्ष आपल्याला शिकवून गेले की केलेली मेहनत कधी वाया जात नसते. निराशा, अपयश हे आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत पण सतत काम करत राहिलो तर यशाची पहाट नक्की येते..


येणारे नवे वर्ष लढणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर यशाचा गुलाल देणारे असो  आणि आपल्याला रयतेची "सेवा" करायला मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

2026 या नववर्षाच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा...
आता भेटू नवीन वर्षात.

तुमचीच,
रयत प्रबोधिनी  🌿
655🔥56🙏42👌10😍7💯2
Rayat Lectures & Notes pinned «सरते वर्ष आपल्याला शिकवून गेले की केलेली मेहनत कधी वाया जात नसते. निराशा, अपयश हे आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत पण सतत काम करत राहिलो तर यशाची पहाट नक्की येते.. येणारे नवे वर्ष लढणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर यशाचा गुलाल देणारे असो  आणि आपल्याला रयतेची "सेवा"…»
56) नोव्हेंबर 2024 मध्ये पाण्याची कमतरता, दुष्काळ आणि जंगलातील आगीमुळे कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती?
Anonymous Quiz
7%
रशिया
63%
इक्वेडोर
27%
गयाना
3%
जपान
55💯8🔥6👌5👍2
57) इस्रोने 'गगनयान' मोहिमेसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केला आहे?
Anonymous Quiz
17%
जपान
34%
अमेरिका
37%
रशिया
12%
ऑस्ट्रेलिया
60🔥23🙏7💯6👌42👍1
गगनयान मोहिमेसाठी मदत करणारे देश:

1) फ्रान्स (CNES):

अंतराळवीर प्रशिक्षण, अंतराळ औषधशास्त्र, जीवन समर्थन प्रणाली, किरणोत्सर्ग संरक्षण आणि तांत्रिक संघांसाठी प्रमुख भागीदार.


2) ऑस्ट्रेलिया (ASA):

विशेषतः ऑस्ट्रेलियन पाण्याजवळच्या आपत्कालीन परिस्थितीत, अंतराळवीर आणि मॉड्यूल्ससाठी महत्त्वपूर्ण शोध, बचाव आणि पुनर्प्राप्ती सहाय्य प्रदान करणे.


3) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA):

डेटा प्रवाह आणि कक्षीय कार्यांसाठी आपल्या विस्तृत नेटवर्कद्वारे ट्रॅकिंग आणि संप्रेषणासह, भू-स्थानक सहाय्य प्रदान करणे.


4) रशिया (रोसकॉसमॉस):

भारतीय अंतराळवीरांना अनपेक्षित आणि अत्यंत गंभीर परिस्थितींसाठी प्रशिक्षण देण्यात सहभागी.

Join: https://t.me/rayatnotes
213🔥16👌65
आज होणाऱ्या गट ब पूर्व परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना रयत प्रबोधिनीतर्फे खूप खूप शुभेच्छा🌿

जिंकून या 🤞
520🔥26🏆24🙏17👏135
आजच्या पेपर विषयी..

1) भूगोल आणि चालू घडामोडी या दोन विषयांनी आज नेमकी परीक्षा पाहिलेली आहे. सर्वाधिक डॅमेज या दोन विषयांमध्येच होईल अशी शक्यता आहे..

2) पॉलिटी मध्ये दोन-तीन प्रश्न हे रेगुलर कव्हरेज च्या बाहेर गेलेले असल्यामुळे तिथेही आऊट ऑफ चा स्कोप फारच कमी आहे.

3) इतिहास आणि अर्थशास्त्र हे दोन विषय तुलनेने मार्क देऊन जातील.

4) विज्ञान हा लो स्कोरिंग पासून ते ऍव्हरेज स्कोरिंग पर्यंत शिफ्ट झालेला आहे त्यामुळे विज्ञानाला मार्कच आले नाहीत अशा पद्धतीची ओरड आजच्या पेपर नंतर झालेली नाही.


5) GS च्या प्रश्नांची असलेल्या length जास्त असल्यामुळे आणि  मॅथ रीजनिंगचे प्रश्न प्रश्न सरळ क्रमाने  सोडवत गेलेले असल्यामुळे (सिलेक्शन मेथड न वापरल्यामुळे)
बरेच लोक  पुरेसा वेळ देऊ शकलेले नाहीत.
मॅथ्स मध्ये टाईम मॅनेजमेंटचा गणित बऱ्याच लोकांचे फिस्कटलेला आहे.

त्यामुळे सर्वसाधारणपणे गणित या विषयात मागील गट ब पूर्व पेक्षा सर्वाधिक डॅमेज होण्याची शक्यता आहे.

6) फक्त कम्बाईन ची तयारी करणारे हातावर कंट्रोल ( Attempt वर)  असलेले विद्यार्थी बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल करू शकतील.बाकी राज्यसेवे ची मुख्य वगैरे दिलेल्या लोकांना अप्पर एज असणारच आहे.

7) सर्व विषयांमध्ये एव्हरेज मार्क काढणे अत्यंत गरजेचं होतं एखादाही विषय जर डळमळला तर  मुख्य चा प्रवास अवघड आहे.

आणि महत्त्वाचं म्हणजे मागील वर्षीच्या गट ब च्या पेपर सेटिंग पेक्षा ह्या पेपरची सेटिंग वेगळी होती.
(त्यावर भाग दोन मध्ये बोलतो )

सर्वसाधारणपणे
आजचा पेपर पाहता आणि सध्या असणाऱ्या जागा पाहता कट ऑफ मागील गट ब पूर्वच्या तुलनेत खाली येईलच.

बाकी रयतच्या टेस्ट सिरीज,Revision प्रोग्राम,One Day ,Super 60 आणि त्याचे 13000 प्रश्न याची काय मदत झाली..
ते लाभार्थ्यांना चांगलं माहिती आहे.

आणि सगळ्यात महत्वाचे
या पेपर वरून गट क चा पेपर अवघड असेल अथवा सोपा असेल असा तर्क लावणे म्हणजे अंधारात उडी मारणे असे म्हणावे लागेल त्यामुळे आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवा..चिंता,विचार करू नका..

बाकी उत्तर तालिका आल्यावर चर्चा करूया..

भेटू,
'गट ब मुख्य ' साठी 🌱

तुमचाच,
उमेश कुदळे 🙏
767💯58👍43🫡28🙏24👌7🏆5🔥2
भारतीय कृषी क्षेत्र.pdf
178.5 KB
एकदा पाहून घ्या..
🙏
5730🙏27👍10
36567bf2-7d16-45da-8d86-8f0f0d4b8e44.pdf
1.3 MB
पेपर: महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025

Join : @rayatnotes
43🔥13