42) 1935 च्या भारत सरकार कायद्यावर संघराज्याची योजना भारतीय राष्ट्रीयतेच्या भावनेला व लोकशाहीच्या विकासाला घातक असून हा कायदा पूर्वीच्याही कायद्यापेक्षा जास्त प्रतिगामी आहे अशी टीका कोणी केली?
Anonymous Quiz
33%
राष्ट्रीय काँग्रेस
29%
मुस्लिम लीग
33%
हिंदू महासभा
5%
लिबरल पार्टी
❤77✍9🔥7🙏6👌4💯4⚡3😍1
43) १२ सप्टेंबर २०२५ रोजी कोणत्या दोन शहरांना रामसर पाणथळ शहर म्हणून अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले ?
Anonymous Quiz
58%
उदयपूर आणि इंदूर
16%
कोझिकोडे आणि इंदूर
24%
उदयपूर आणि कोझिकोडे
3%
अहमदाबाद आणि कोझिकोडे
🔥28❤21👍5💯4👏3🙏3⚡1👌1
44) दा विंची रोबोटिक प्रणालीवर (Da Vinci Robotic System) प्रशिक्षण देणारी भारतातील पहिली सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कोणती ठरली आहे?
Anonymous Quiz
29%
एम्स दिल्ली
25%
एम्स मुंबई
41%
एम्स बेंगरुळू
4%
एम्स आसाम
❤45💯6⚡4👍3🔥3
45) तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारताच्या पहिल्या 'भूविज्ञान संग्रहालया'चे उद्घाटन कोठे केले?
Anonymous Quiz
31%
फरीदाबाद
26%
नागपूर
31%
हैद्राबाद
12%
ग्वाल्हेर
👍47❤31🔥10👏7🙏2👌2💯1
46) भारतातील कोणत्या शहरात 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भीक देणे हा गुन्हा ठरणार आहे?
Anonymous Quiz
4%
बालोद
77%
इंदूर
15%
कोझिकोडे
3%
अहमदाबाद
❤46🔥15👍8👏4🙏4💯3🫡2⚡1👌1
47) देशातील पहिली 'किनारी आणि पाणथळ पक्षी जनगणना' कोठे सुरू झाली ?
Anonymous Quiz
11%
आसाम
44%
गुजरात
40%
ओडिशा
5%
मध्यप्रदेश
❤41🔥18👏3🙏3👍2💯1
48) जानेवारी २०२५ मध्ये 'आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर २०२४' म्हणून कोणाची निवड झाली आहे?
Anonymous Quiz
9%
विराट कोहली
74%
जसप्रीत बुमराह
12%
रोहित शर्मा
4%
अर्शदीप सिंग
❤41🔥10👍4🏆4⚡3🙏2
49) फेब्रुवारी २०२५ मध्ये व्यवसायांसाठी 'नगेट' नावाचे एआय-शक्तीवर आधारित प्लॅटफॉर्म कोणी सुरू केले आहे?
Anonymous Quiz
10%
स्वीगी
41%
झोमॅटो
41%
उबेर इट्स
8%
फुड डॅश
❤41🔥6⚡3🙏3
50) भारताचे पहिले जीसीसी धोरण कोणत्या राज्याने जाहीर केले ?
Anonymous Quiz
33%
महाराष्ट्र
42%
मध्य प्रदेश
18%
उत्तर प्रदेश
7%
गोवा
❤60⚡4🙏4👍3👏3🔥2💯2👌1
51) ६ फेब्रुवारी २०२५ रोजी कोणत्या देशाने महिलांच्या खेळांमध्ये ट्रान्सजेंडर ॲथलीट्सवर बंदी घातली आहे?
Anonymous Quiz
7%
जपान
39%
अमेरिका
21%
रशिया
34%
सौदी अरेबिया
❤58🔥6👌4💯4⚡3🙏3
52) "The One: Cricket, My life and More" हे पुस्तक कोणाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
14%
चेतेश्वर पुजारा
57%
शिखर धवन
25%
आर. आश्विन
4%
अंबाती रायडू
❤53🔥11👍6👏6👌6🙏1
53) "Why the Constitution Matters" हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे?
Anonymous Quiz
19%
शशी थरूर
62%
डी. वाई. चंद्रचूड
16%
भूषण गवई
4%
अमिताव कुमार
❤48🔥7⚡4👍4🙏4👌1
54) आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचे 'ब्रिंग इट होम' हे अधिकृत गीत प्रदर्शित करण्यात आले, जे ....... ने गायले आहे.
Anonymous Quiz
35%
श्रेया घोषाल
45%
सुनिधी चौहान
14%
अरजीत सिंग
6%
सोनू निगम
❤52👍5🙏4🔥3👌3
55) पुढीलपैकी कोणते संस्थान लॉर्ड डलहौसी याने युद्ध न करता वाईट प्रशासन आणि अर्थिक संकट कारणे देत ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले?
Anonymous Quiz
7%
पंजाब
19%
सिक्कीम
24%
ब्रम्हदेश
51%
अवध
❤75👍13💯9⚡4🔥3🙏2
सरते वर्ष आपल्याला शिकवून गेले की केलेली मेहनत कधी वाया जात नसते. निराशा, अपयश हे आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत पण सतत काम करत राहिलो तर यशाची पहाट नक्की येते..
येणारे नवे वर्ष लढणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर यशाचा गुलाल देणारे असो आणि आपल्याला रयतेची "सेवा" करायला मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
2026 या नववर्षाच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा...
आता भेटू नवीन वर्षात.
तुमचीच,
रयत प्रबोधिनी 🌿
येणारे नवे वर्ष लढणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर यशाचा गुलाल देणारे असो आणि आपल्याला रयतेची "सेवा" करायला मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
2026 या नववर्षाच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा...
आता भेटू नवीन वर्षात.
तुमचीच,
रयत प्रबोधिनी 🌿
❤655🔥56🙏42👌10😍7💯2
Rayat Lectures & Notes pinned «सरते वर्ष आपल्याला शिकवून गेले की केलेली मेहनत कधी वाया जात नसते. निराशा, अपयश हे आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत पण सतत काम करत राहिलो तर यशाची पहाट नक्की येते.. येणारे नवे वर्ष लढणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर यशाचा गुलाल देणारे असो आणि आपल्याला रयतेची "सेवा"…»
56) नोव्हेंबर 2024 मध्ये पाण्याची कमतरता, दुष्काळ आणि जंगलातील आगीमुळे कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती?
Anonymous Quiz
7%
रशिया
63%
इक्वेडोर
27%
गयाना
3%
जपान
❤55💯8🔥6👌5👍2
57) इस्रोने 'गगनयान' मोहिमेसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केला आहे?
Anonymous Quiz
17%
जपान
34%
अमेरिका
37%
रशिया
12%
ऑस्ट्रेलिया
❤60🔥23🙏7💯6👌4⚡2👍1
गगनयान मोहिमेसाठी मदत करणारे देश:
1) फ्रान्स (CNES):
अंतराळवीर प्रशिक्षण, अंतराळ औषधशास्त्र, जीवन समर्थन प्रणाली, किरणोत्सर्ग संरक्षण आणि तांत्रिक संघांसाठी प्रमुख भागीदार.
2) ऑस्ट्रेलिया (ASA):
विशेषतः ऑस्ट्रेलियन पाण्याजवळच्या आपत्कालीन परिस्थितीत, अंतराळवीर आणि मॉड्यूल्ससाठी महत्त्वपूर्ण शोध, बचाव आणि पुनर्प्राप्ती सहाय्य प्रदान करणे.
3) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA):
डेटा प्रवाह आणि कक्षीय कार्यांसाठी आपल्या विस्तृत नेटवर्कद्वारे ट्रॅकिंग आणि संप्रेषणासह, भू-स्थानक सहाय्य प्रदान करणे.
4) रशिया (रोसकॉसमॉस):
भारतीय अंतराळवीरांना अनपेक्षित आणि अत्यंत गंभीर परिस्थितींसाठी प्रशिक्षण देण्यात सहभागी.
Join: https://t.me/rayatnotes
1) फ्रान्स (CNES):
अंतराळवीर प्रशिक्षण, अंतराळ औषधशास्त्र, जीवन समर्थन प्रणाली, किरणोत्सर्ग संरक्षण आणि तांत्रिक संघांसाठी प्रमुख भागीदार.
2) ऑस्ट्रेलिया (ASA):
विशेषतः ऑस्ट्रेलियन पाण्याजवळच्या आपत्कालीन परिस्थितीत, अंतराळवीर आणि मॉड्यूल्ससाठी महत्त्वपूर्ण शोध, बचाव आणि पुनर्प्राप्ती सहाय्य प्रदान करणे.
3) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA):
डेटा प्रवाह आणि कक्षीय कार्यांसाठी आपल्या विस्तृत नेटवर्कद्वारे ट्रॅकिंग आणि संप्रेषणासह, भू-स्थानक सहाय्य प्रदान करणे.
4) रशिया (रोसकॉसमॉस):
भारतीय अंतराळवीरांना अनपेक्षित आणि अत्यंत गंभीर परिस्थितींसाठी प्रशिक्षण देण्यात सहभागी.
Join: https://t.me/rayatnotes
❤213🔥16👌6⚡5