Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
939 photos
47 videos
583 files
753 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
मार्गदर्शक_तत्वे,_मूलभूत_कर्तव्ये_23_Dec_25_WITH_Answerkey.pdf
434.3 KB
दिवस ५ वा …

“राज्यव्यवस्था Prediction series”

टॅापीक - “मार्गदर्शक तत्त्वे आणि मुलभूत कर्तव्ये”

Join: @rayatnotes
46👍3👌1
प्र.23) १८५७ च्या उठावातील 'तरणाबांड म्हातारा' असे ज्याचे वर्णन स्वा. सावरकरांनी केले आहे तो क्रांतिकारक म्हणजे......
Anonymous Quiz
20%
तात्या टोपे
42%
राणा कुवरसिंह
33%
बहादूरशहा जफर
5%
मौलवी अहमदउल्ला
🔥826315💯14👍9👌6🏆2😍1
आज रयतच्या खालील One Day Revision बॅचस वर 50% सूट देण्यात आलेली आहे..

1) अर्थशास्त्र-

https://shorturl.at/ogOdE

2) चालू घडमोडी-

https://shorturl.at/B8TI2

3) विज्ञान-
https://awtbs.on-app.in/app/oc/763434/awtbs

4)भूगोल-

https://awtbs.on-app.in/app/oc/760916/awtbs

राज्यव्यवस्था बॅचवर 25% सूट असणार आहे.

https://shorturl.at/ZiwH5


वरील बॅचेस घेण्यासाठी Coupon कोड-

NEWYEAR50
NEWYEAR25 (Polity)

आपल्या मार्कमध्ये वाढ करण्यासाठी या बॅचचा तुम्ही नक्की विचार करू शकता..

शेवटच्या टप्प्यावर तुमची सगळी रिव्हिजन एका जागेवर होण्यासाठी या बॅचची तुम्हाला मदत होऊ शकते.

आपल्याला आवश्यक वाटणाऱ्या आणि जिथे रिव्हिजन ची गरज वाटत आहे अशा बॅचेस नक्की करून घ्या..

उमेश कुदळे 🙏
99😍3
24) जानेवारी २०२५ पासून सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर कोणत्या देशाने बंदी लागू केली आहे?
Anonymous Quiz
36%
स्वित्झर्लंड
29%
अफगाणिस्थान
27%
सौदी अरेबिया
8%
इराण
66👍6👌5💯2👏1🙏1
25) जानेवारी २०२५ रोजी, भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनच्या नऊ सदस्यीय ॲथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
21%
पी. वी. सिंधू
18%
मेरी कोम
56%
अंजू बॉबी जॉर्ज
5%
नीरज चोप्रा
45👍13🙏6👌6🏆3
26) फेब्रुवारी २०२५ रोजी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्रालयाच्या द्वैवार्षिक हिंदी मासिकाची पहिली आवृत्ती कोणत्या नावाने प्रसिद्ध केली?
Anonymous Quiz
5%
सैल्यूट
46%
इंडियन डिफेंस रिव्यू
41%
सशक्त भारत
9%
इंडियन मिलिट्री रिव्यू
57👍11🏆9🙏5💯5🫡2
27) जानेवारी २०२५ रोजी, बीसीसीआयने कोणाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे ?
Anonymous Quiz
38%
सचिन तेंडुलकर
33%
रविचंद्रन आश्विन
16%
अनिल कुंबळे
12%
सुनील गावसकर
58👍7👌7💯5🔥31
सच और साहस हे जिसके मन मे अंत मे जीत उसीकी होगी 🤞
814👍84💯71🫡56🔥5012👏9🏆32🙏2👌2
न्यायव्यवस्था_27_Dec_25_WITH_Answerkey.pdf
427.9 KB
DAY- 8

Topic: न्यायव्यवस्था

Join- https://t.me/rayatnotes
24
28) जानेवारी २०२५ रोजी, कोणत्या राज्याने सरकारी सेवा प्रदान करण्यासाठी भारताचे पहिले व्हॉट्सॲप-आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म 'मन मित्र' सुरू केले आहे?
Anonymous Quiz
29%
महाराष्ट्र
29%
केरळ
36%
आंध्रप्रदेश
6%
तामिळनाडू
71👍13🙏4😍2🏆2
29) जानेवारी २०२५ रोजी, कोणत्या देशाच्या संसदेने माउंट तारानकीला कायदेशीर व्यक्तिमत्त्वाचा दर्जा दिला आहे?
Anonymous Quiz
16%
ऑस्ट्रेलिया
67%
न्यूझीलंड
14%
अमेरिका
4%
चीन
59👍5👌5😍4🙏3🏆2
30) जानेवारी २०२५ रोजी कोणत्या राज्याने ग्रामविकासासाठी 'विकसित गाव' योजना सुरू केली आहे?
Anonymous Quiz
19%
ओडिशा
52%
महाराष्ट्र
17%
गुजरात
13%
मध्यप्रदेश
👌442113🙏43🔥3🏆3👍2👏2😍1💯1
31) जानेवारी २०२५ रोजी पाणथळ शहरांच्या जागतिक यादीत समाविष्ट होणारी भारतातील पहिली दोन शहरे बनून कोणी इतिहास रचला आहे ?
Anonymous Quiz
8%
इंदूर आणि अहमदाबाद
63%
इंदूर आणि उदयपूर
15%
अहमदाबाद आणि उदयपूर.
14%
इंदूर आणि कोझिकोडे
64👍13💯12👌73🏆2
32) जानेवारी २०२५ रोजी, सेबीने भारताच्या रोखे बाजाराचा १५० वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास दर्शवणारे एक डिजिटल संग्रहण कोणत्या नावाने सुरू केले आहे ?
Anonymous Quiz
14%
शतकोत्तर रोखे
41%
धरोहर
30%
उज्ज्वल रोखे
15%
डिजिटल रोखे
52🔥18👌9💯4🫡4👍3🙏3🏆1
33) जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त, बीपीएल महिला आणि मुलींना आवश्यक सेवा पुरवण्यासाठी कोणत्या राज्याने 'सम्मान संजीवनी' ॲप सुरू केले आहे?
Anonymous Quiz
18%
ओडिशा
33%
राजस्थान
35%
मध्यप्रदेश
14%
हरियाणा
34🏆26🔥7👏64🙏4💯2
34) जानेवारी २०२५ रोजी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत भारतीय लष्कर आणि बीईएलने स्वदेशी बनावटीने विकसित केलेल्या कोणत्या रणांगण पाळत प्रणालीचे अनावरण केले?
Anonymous Quiz
18%
अजय
35%
विजय
24%
संजय
23%
लक्ष्य
44🔥107😍4👍2👏2🙏1
35) जानेवारी २०२५ रोजी फिक्की फ्रेम्सचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
30%
आयुष्मान खुराना
26%
कॅटरिना कैफ
30%
सारा तेंडुलकर
14%
हृतिक रोशन
50🔥10💯5🙏4😍3
36) जानेवारी २०२५ रोजी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'कवचम' आपत्ती प्रणाली सुरू केली
Anonymous Quiz
10%
गुजरात
42%
ओडिशा
15%
महाराष्ट्र
33%
केरळ
55🔥9🙏9💯7🏆5👍4👏2👌2😍2
37) जानेवारी २०२५ मध्ये, कोणत्या राज्य सरकारने १९७५-१९७७ च्या आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या लोकांसाठी दरमहा २०,००० रुपयांच्या पेन्शनची घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
16%
मध्यप्रदेश
45%
उत्तरप्रदेश
30%
ओडिशा
10%
बिहार
848🔥7🙏6👌4👍3👏3💯2🫡2