Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
939 photos
47 videos
583 files
753 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
चालू घडामोडी


गेल्या काही पेपर मध्ये चालू घडामोडी मध्ये विविध राज्यांचे पर्यटनाचे ब्रँड ॲम्बेसिडर, विविध विभागाने सुरू केलेल्या अभियानांचे ब्रँड अँबेसिडर किंवा एखाद्या कंपनीचे ब्रँड अँबेसिडर या मुद्द्यावर प्रश्न विचारत आहे.

वरील फोटोमध्ये 2024 2025 मध्ये महत्त्वाचे ब्रँड अँबेसिडर एका जागी दिलेले आहेत.

तुमच्याकडे लिहून ठेवा किंवा हे फोटो सेव्ह करून ठेवा.

Join : https://t.me/rayatnotes
128👍7🔥5🏆21
(1) Revolutions related to Indian Agriculture-1.pdf
1.1 MB
गट क पूर्व परीक्षा - 2024

#कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या क्रांती

वर या संदर्भात महत्त्वाची नोट्स दिलेली आहे मोजून 2 मिनिट वाचण्यास वेळ लागेल एकदा वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:

https://t.me/rayatnotes
115👌15🔥126👍2😍1
@नाशिक❤️
888🔥81💯26🏆1810👍4👌3🙏2🫡21
22) अमेरिकन मेडिकल असोसिएशन (AMA) चे अध्यक्ष म्हणून निवडून येणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण बनले आहेत?
Anonymous Quiz
46%
श्रीनिवास मुक्कामला
23%
परेश दांडोना
22%
राहुल गुप्ता
9%
जयंता देबनाथ
🔥5645👌12👍8🫡8🙏5💯4😍3
आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीची तयारी करत आहात का? (लिपिक आणि स्टेनो)
Anonymous Poll
55%
हो.
33%
नाही.
13%
पोल चेक.
👍6633🔥1
कर सहायक, लिपिक पदाच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..

खरी लढाई इथून पुढे सुरू होणार आहे..

संयुक्त पूर्व परीक्षा तोंडावर आहे त्यामुळे स्किल टेस्ट च्या सरावाचे नियोजन आणि अभ्यास याची व्यवस्थित सांगड घाला..

लक्षात ठेवा की आपण एका परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यावर तर एका परीक्षेच्या पहिल्या टप्प्यावर आहोत त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन अगदी योग्य करा..


स्किल टेस्ट ला हलक्यात घेऊ नका..

बाकी सगळ्यांनी एकदा कट ऑफ बघून घ्या म्हणजे पूर्व परीक्षा ही एकमेव लढाई नसून मुख्य परीक्षा ही त्यापेक्षा मोठी जबाबदारी आहे हे लक्षात येईल आणि त्याचा फायदा तुम्हाला पूर्व परीक्षेचे तणाव व्यवस्थापन करायला नक्की होईल..

उमेश कुदळे 🌿
290👍32💯28🔥11👏8🫡5
day1 pdf_251216_213255.pdf
9.5 MB
day1 pdf_251216_213255.pdf

दिवस: 1

टॉपिक : पुरस्कार डिस्कशन pdf


Join- @rayatnotes
83👍4🙏4👌2
day 2 international_251217_195531.pdf
9.6 MB
day 2 international_251217_195531.pdf

दिवस: 2

टॉपिक : आंतरराष्ट्रीय घडामोडी डिस्कशन pdf

Join- @rayatnotes
65👍7🫡5
संविधान सभा (18 Dec 25) WITH Answerkey.pdf
426.3 KB
आज झालेला Prediction series चा पेपर आपल्याला उपलब्ध करुन दिला आहे.

टॉपिक: संविधान सभा

https://t.me/rayatnotes
110🙏25🔥11
सरनामा,_परिशिष्टये_आणि_घटनेची_वैशिष्ट्ये_19_Dec_25_WITH_Answerkey.pdf
438.3 KB
Day: 2

टॉपिक: सरनामा,_परिशिष्टये_आणि_घटनेची वैशिष्ट्ये

जॉइन: @rayatnotes
🙏2017👍6
यावर्षी चालू घडामोडी मध्ये वित्त आयोग चर्चेत आहे,

त्यामुळे चालू घडामोडी किंवा अर्थशास्त्र विषयामध्ये या टॉपिकवर प्रश्न आपल्याला दिसू शकतो..

वर दिलेल्या फोटो मध्ये आपल्याला वित्त आयोगाचे कार्य आणि वित्त आयोगाची रचना दिलेली आहे.

ती तुमच्याकडे लिहून ठेवा

धन्यवाद🙏


Join- @rayatnotes
117🙏25👍6
संघराज्य_शासनप्रणाली_आणि_निर्मिती_प्रक्रिया_21_Dec_25_PPT.pdf
550.5 KB
DAY: 3

Topic : संघराज्य शासनप्रणाली आणि निर्मिती प्रक्रिया

Join: @rayatnotes
32
day 3 rastriya_251219_092027.pdf
9.4 MB
DAY: 3

टॉपिक: राष्ट्रीय घडामोडी

Join:

https://t.me/rayatnotes
65👌4👍1
मूलभूत हक्क (22 Dec 25) WITH Answerkey.pdf
434.3 KB
DAY: 4

Topic : मूलभूत हक्क

Join: @rayatnotes
23🙏7
संघराज्य शासन प्रणाली..

जोड्या लावा यासाठी आयोग नेहमीच प्रश्न विचारत आला आहे.

धन्यवाद 🙏
124👍21🙏7👏6💯2
22) कोणत्या अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअपने जगातील पहिल्या मल्टी-सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन (EO) उपग्रहाची घोषणा केली?
Anonymous Quiz
22%
1) स्पेसएक्स
30%
2) गॅलेक्सआय स्पेस
39%
3) स्कायरूट एरोस्पेस
8%
4) अग्निकुल कॉसमॉस
63💯13👍7👌6🔥3😍21👏1🙏1
मार्गदर्शक_तत्वे,_मूलभूत_कर्तव्ये_23_Dec_25_WITH_Answerkey.pdf
434.3 KB
दिवस ५ वा …

“राज्यव्यवस्था Prediction series”

टॅापीक - “मार्गदर्शक तत्त्वे आणि मुलभूत कर्तव्ये”

Join: @rayatnotes
46👍3👌1
प्र.23) १८५७ च्या उठावातील 'तरणाबांड म्हातारा' असे ज्याचे वर्णन स्वा. सावरकरांनी केले आहे तो क्रांतिकारक म्हणजे......
Anonymous Quiz
20%
तात्या टोपे
42%
राणा कुवरसिंह
33%
बहादूरशहा जफर
5%
मौलवी अहमदउल्ला
🔥826315💯14👍9👌6🏆2😍1