Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
939 photos
47 videos
583 files
753 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
Group B & C Pre 2025 TEST -01 (Set-A) 16-11-2025.pdf
3.9 MB
परीक्षा : गट ब व गट क पूर्व परीक्षा 2025

टेस्ट सिरीज: रयत प्रबोधिनी

शेवटच्या काळात "Time Mangement" साठी पेपर सोडविण्याचे कौशल्य आत्मसात करणे खूप महत्वाचे आहे.

नक्की सोडवा.

धन्यवाद 🙏

अधिकच्या माहितीसाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:

https://t.me/rayatnotes
204👍13🙏11🔥8💯8👏2
#चालू घडामोडी

गेल्या वर्षभरात भारतीय पुरुष व महिला संघाने जिंकलेल्या विविध क्रिकेट स्पर्धा.👆

तुलनात्मक दिल्याने तुमच्या लवकर लक्षात राहील.

धन्यवाद🙏

Join: https://t.me/rayatnotes
88👍7🙏2👌1
TEST -02 (Set-A) 23-11-2025_71747834_2025_11_27_18_16.pdf
4.5 MB
परीक्षा : गट ब व गट क पूर्व परीक्षा 2025

टेस्ट सिरीज: रयत प्रबोधिनी पेपर : 2

शेवटच्या काळात "Time Mangement" साठी पेपर सोडविण्याचे कौशल्य आत्मसात करणे खूप महत्वाचे आहे.

नक्की सोडवा.

धन्यवाद 🙏

अधिकच्या माहितीसाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:

https://t.me/rayatnotes
124👍12🔥8👌4🙏2
🇮🇳 चालू घडामोडी + इतिहास = 1 मार्कची गॅरंटी!

या वर्षी भारतीय राष्ट्रगानाला 150 वर्षे पूर्ण होत आहेत.. 🎉

त्याचा गौरवशाली इतिहास तुम्ही वरील फोटोंमध्ये पाहू शकता 📜

📌 येणाऱ्या परीक्षेत हा मुद्दा नक्कीच 1 मार्क देऊन जाईल!

म्हणून ही माहिती सेव्ह करून ठेवा 📝

धन्यवाद! 🙏

अशाच महत्वाच्या पोस्ट्स व अपडेट्ससाठी आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा👇
🔗📲

https://t.me/rayatnotes
97🙏9👍7💯2🔥1
भारतीय_अथर्व्यवस्था_विषयातील_महत्वाच्या_समित्या.pdf
4.9 MB
अर्थव्यवस्था विषयामधील महत्त्वाच्या समित्या

अर्थव्यवस्थेतील सर्व टॉपिक मधील समित्या एका ठिकाणी करून दिलेल्या आहेत. ही pdf वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

परीक्षेला जायच्या अगोदर 10 मिनिट देऊन पाहून जा नक्की लक्षात राहील.

- धन्यवाद

अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:

https://t.me/rayatnotes
81🔥68👍27🏆7👌5💯3🫡1
प्र.12) पुढीलपैकी कोणते उदाहरणे स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजमापाचा भाग नाही ?

(a) कार निर्मितीसाठी वापरलेल्या टायरचे मूल्य. (b) जुन्या / वापरलेल्या पुस्तकांचे विक्री मूल्य. (c) हस्तांतरण देयके. (d) मालमत्ता विक्री व्यवहार मध्यस्थाला दिलेली दलाली.
Anonymous Quiz
11%
(1) फक्त (a)
22%
(2) (a), (b) आणि (c)
44%
(3) (a), (b), (c) आणि (d)
22%
(4) (b) आणि (d)
89👍237🔥7🏆7🙏65👌4💯4😍1
अथर्व्यवस्थेतील_गोंधळात_टाकणारे_4_कायदे.pdf
1.5 MB
#गट ब व गट क पूर्व परीक्षा - 2025

अर्थव्यवस्था विषयामध्ये गोंधळात टाकणारे महत्वाचे कायदे

उदा. FERA, FRMA, MRTP यात नेहमी कन्फ्युजन होत असेल तर ही pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

परीक्षेला जायच्या अगोदर 2 मिनिट देऊन पाहून जा नक्की लक्षात राहील.

- धन्यवाद 🙏

अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:

https://t.me/rayatnotes
150👍16🔥10👏4🏆3
प्र.13) यावर्षीच्या आर्थिक पाहणी मध्ये कोणत्या क्षेत्राचा उल्लेख "जुन्या युद्धातील घोडा" (Old War Horse) केला आहे?
Anonymous Quiz
31%
MSME क्षेत्र
24%
सेवा क्षेत्र
39%
प्राथमिक क्षेत्र
6%
द्वितीयक क्षेत्र
104👍20🔥8🙏632💯2
प्र.13) सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झालेल्या जेनिफर सिमन्स कोणत्या पक्षाच्या नेत्या आहेत?
Anonymous Quiz
11%
१) प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पार्टी
28%
२) नॅशनल पार्टी ऑफ सुरिनाम
47%
३) पार्टी फॉर नॅशनल युनिटी अँड सॉलिडॅरिटी
14%
४) पीपल्स नॅशनल पार्टी
62👍15🔥13💯72👏2👌1
प्र.14) नेटुम्बो नंदी-नदैतवा या नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपति बनल्या आहेत, त्या कोणत्या पक्षाच्या नेत्या आहेत?
Anonymous Quiz
24%
SWAPO Party of Namibia
45%
Popular Democratic Movement (PDM)
23%
Independent Patriots for Change (IPC)
7%
Landless People's Movement (LPM)
51🔥5👌4👍3👏3💯2
प्र.15) मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झालेल्या क्लॉडिया शेनबॉम कोणत्या पक्षाच्या नेत्या आहेत?
Anonymous Quiz
27%
National Regeneration Movement (Morena)
28%
National Action Party (PAN)
21%
Institutional Revolutionary Party (PRI)
24%
Party of Democratic Revolution (PRD)
49👍8👌7🔥5💯5🙏1