Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
939 photos
47 videos
583 files
753 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
Day - 20 (ESM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
274.3 KB
Day - 20 Answerkey.pdf

Revision Mentorship Program

दिवस: 20

विषय : अर्थशास्त्र , अंकगणित आणि बुद्धिमत्ता

Join: https://t.me/rayatnotes
50🙏3
Day - 21 (ESC) (Rayat Mentorship Program - 2025)-1.pdf
1.2 MB
Revision Mentorship Program

दिवस: 21 - पेपर

विषय : अर्थव्यवस्था, Science, चालू घडामोडी

पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
36👍28
Revision Mentorship Program चे Day 21 चे डिस्कशन :


1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता.

2) अर्थशास्त्र : संध्याकाळी 6.15 वाजता.

काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏

- धन्यवाद🙏
52💯2
नुकतीच 21 सप्टेंबरला आपला गट क मुख्य परीक्षेचा पार पडला.

त्यानंतर आयोगाने उत्तर तालिका प्रसिद्ध केलेली आहे.

आजपर्यंत सगळ्यांनी आपले स्कोर माजून पण ठेवले असतील आता पुढला एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे "कौशल्य चाचणी"(Skill Test).

ही कौशल्य चाचणी कशी पार पडते?

कौशल्य चाचणी पास होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे?

सराव कसा केला पाहिजे ?

या सर्व प्रश्न तुम्हाला पडले असतील तर....

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन भेटूयात आज संध्याकाळी 6:30 वाजता

लिंक:

https://youtube.com/live/rjpYZz8EzsA?feature=share
82👍1🔥1
Day - 21 (ESC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
282.5 KB
#Answer Key

Revision Mentorship Program

दिवस: 21

विषय : अर्थशास्त्र , विज्ञान आणि चालू घडामोडी

Join: https://t.me/rayatnotes
36🙏4
तलाठी अभ्यासक्रम विश्लेषण


तलाठी बॅचमधील विश्लेषणाची लेक्चर सुरू आहे यातील...


आज उमेश कुदळे सरांचे इतिहास विषयाचे लेक्चर

सकाळी 11 वाजता

रयत सरळ सेवा ॲप मध्ये होईल.

तलाठी बॅच लिंक:

https://hnmxbw.courses.store/737363?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
77👌2👏1
Day - 22 (ESM) (Rayat Mentorship Program - 2025)-3.pdf
1.2 MB
Revision Mentorship Program

दिवस: 22 - पेपर

विषय : अर्थव्यवस्था, Science, अंकगणित व बुद्धिमत्ता

पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
55🙏10🔥1
चालू घडामोडी


गेल्या काही पेपर मध्ये चालू घडामोडी मध्ये विविध राज्यांचे पर्यटनाचे ब्रँड ॲम्बेसिडर, विविध विभागाने सुरू केलेल्या अभियानांचे ब्रँड अँबेसिडर किंवा एखाद्या कंपनीचे ब्रँड अँबेसिडर या मुद्द्यावर प्रश्न विचारत आहे.

वरील फोटोमध्ये 2024 2025 मध्ये महत्त्वाचे ब्रँड अँबेसिडर एका जागी दिलेले आहेत.

तुमच्याकडे लिहून ठेवा किंवा हे फोटो सेव्ह करून ठेवा.

Join : https://t.me/rayatnotes
137👍16👏1
Day - 23 (ESC) (Rayat Mentorship Program - 2025-1.pdf
940.7 KB
Revision Mentorship Program

दिवस: 23 - पेपर

विषय : अर्थव्यवस्था, Science, चालू घडामोडी

पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
32🔥22👍2
Day 23:

6.15 वाजता अर्थशास्त्र विषयाचे "Revision Mentorship Program" पेपरचे disscussion होईल.

आजचे science विषयाचे डिस्कशन Technical अडचणी मुळे झालेले नाही.
ते लेक्चर उद्या होईल.
59👍22
Day - 24 (ESM) (Rayat Mentorship Program - 2025)-1.pdf
1.3 MB
Revision Mentorship Program

दिवस: 24 - पेपर

विषय : अर्थव्यवस्था, Science, अंकगणित व बुद्धिमत्ता

पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
43🙏4
ABC Pattern 15-10-2025.pdf
561.8 KB
ABC पॅटर्न मधील A मधील विषयावर आपण नुकतीच चर्चा केली होती.

त्या विषयांचा अभ्यासक्रम , महत्वाचे टॉपिक आणि वारंवार विचारले जाणारे टॉपिक अशा सर्व गोष्टी व्यवस्थित दिलेले आहेत.

त्यावर तुम्ही सुद्धा स्वतः काम करा.

मार्क्स वाढवण्यासाठी उपयुक्त PDF आहे.🙏

उमेश कुदळे
🙏7558👍2
Revision Mentorship Program चे Day 24चे डिस्कशन :


1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता.

2) अर्थशास्त्र : संध्याकाळी 6.15 वाजता.

काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏

Lecture सुरू झाले आहे.👆

- धन्यवाद🙏
62👍5🙏2
Day - 25 (ESC) (Rayat Mentorship Program - 2025-2.pdf
906.1 KB
Revision Mentorship Program

दिवस: 25 - पेपर

विषय : अर्थव्यवस्था, Science, चालू घडामोडी

पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
🔥3019🙏2
Revision Mentorship Program चे Day 25 चे डिस्कशन :


1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता.

काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏

- धन्यवाद🙏
44🙏3