❤88👍13
Day_16_PSM_Rayat_Mentorship_Program_2025_UPDATED_Answerkey.pdf
283.4 KB
Day - 16 Answerkey.pdf
Revision Mentorship Program
दिवस: 16
विषय : Geography, Science आणि अंकगणित बुद्धिमत्ता
Join: https://t.me/rayatnotes
Revision Mentorship Program
दिवस: 16
विषय : Geography, Science आणि अंकगणित बुद्धिमत्ता
Join: https://t.me/rayatnotes
❤53💯2
काल आपल्याशी केलेल्या चर्चेप्रमाणे रिविजन मेंटरशिप प्रोग्रॅम सोमवारपासून नियमितपणे सुरू होईल.
मग पुढील
2+2 दिवस..
पॉलिटी आणि भूगोल या दोन विषयांचे पीवायक्यू "हायलाईट" करून "सॉर्टिंग" करून ठेवा.
पीवायक्यूवर आता ही अत्यंत खोलवर पद्धतीने जाण्याची वेळ आहे.
नेहमी नेहमी आपल्याला जे चार-पाच पीवायक्यू जे सुटत नाहीत तोच आपला फोकस एरिया ठेवा आणि पुन्हा जाऊन ते न सुटणारे पीवायक्यूचे विश्लेषण करून ठेवा..
धन्यवाद..
उमेश कुदळे 🙏

❤352👍48💯26👌3🙏2
#चालू घडामोडी
भारताची पहिली हायड्रोजन रेल्वे ट्रेन👆
महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे टिपून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा
Join- https://t.me/rayatnotes
भारताची पहिली हायड्रोजन रेल्वे ट्रेन👆
महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे टिपून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा
Join- https://t.me/rayatnotes
👍76❤44
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❤276💯25🔥22👍13👌11😍10🙏3
विजयादशमीच्या मुहूर्तावर आज सीमोल्लंघन करूया..
शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये आणि सर्वांना परवडणारे शिक्षण मिळावे यासाठी सुरू असलेला रयत प्रबोधिनीचा हा यज्ञ याही पुढे सुरू राहील.
आजपासून तलाठी भरती मध्ये नवीन सुरुवात..
भेटूयात आज 4:00 वाजता लाईव्ह
जय श्री राम 🙏
https://youtube.com/live/jYxUq0JZLA4?feature=share

❤148👍9🔥6
चालू घडामोडी
देशातील पहिले AI मंदिर,
माहिती वाचून आपल्याकडे सेव्ह करून ठेवा ✍
Join: https://t.me/rayatnotes
❤218👍32👏8🔥6🙏3
काही अपरिहार्य कारणांमुळे आज पासून सुरू होणारे Revision Mentorship Program चे पेपर आणि डिस्कशन उद्यापासून सुरू होईल...
तसदीबद्दल क्षमस्व 🙏
तसदीबद्दल क्षमस्व 🙏
👍374❤43🫡26🙏19😍10🔥7✍2⚡1
उद्यापासून जोरदार सुरुवात करू
रिविजन प्रोग्रॅम ला..
Mission Mains 🔥
उमेश कुदळे 🌼
रिविजन प्रोग्रॅम ला..
Mission Mains 🔥
उमेश कुदळे 🌼
🔥480❤102👍45💯34🫡17👏2
"गट ब -21 डिसेंबर 2025"
"गट-क- 4 जानेवारी 2026"
अभी नही तो कभी नही
🌼
"गट-क- 4 जानेवारी 2026"
अभी नही तो कभी नही
🌼
❤777👍133💯79🔥42🫡35👌10😍5⚡3👏2🙏1
Day - 17 (ESC) (Rayat Mentorship Program - 2025)-5.pdf
1.1 MB
Revision Mentorship Program
दिवस: 17 - पेपर
विषय : अर्थव्यवस्था, Science, चालू घडामोडी
पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा. ✍
Join: https://t.me/rayatnotes
दिवस: 17 - पेपर
विषय : अर्थव्यवस्था, Science, चालू घडामोडी
पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा. ✍
Join: https://t.me/rayatnotes
❤89🙏22👍16🔥7💯6
Revision Mentorship Program चे Day 17 चे डिस्कशन :
1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता.
2) अर्थशास्त्र : संध्याकाळी 6.15 वाजता.
काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏
- धन्यवाद🙏
Join: https://t.me/rayatnotes
Telegram
Rayat Lectures & Notes
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
❤95🔥6👍5🫡4💯2
नुकतीच आपल्या परीक्षेची नव्याने तारीख जाहीर झालेली आहे.
अभ्यास करण्यासाठी सुद्धा पुरेसा वेळ आहे मिळाला आहे, आपल्यापैकी अजूनही कुणी जर "Revision Mentorship Program" जॉइन करायचं राहिल असेल तर त्यांनी नक्की करून घ्या.
येणाऱ्या परीक्षेच्या मेरिटमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर भरपूर अभ्यास लागणार आहे. अभ्यास करून घेणारे लोकं तुमच्यासोबत आहे त्यामुळे तुम्ही मागे राहू नका ,तयारीला लागा.
Revision Mentorship Program मध्ये कालपासून अर्थशास्त्र विषय सुरू झालेले आहे.
कोर्स लिंक-
https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
Telegram लिंक- https://t.me/rayatnotes
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की मदत करा..
उमेश कुदळे 🙏
❤109🔥5👌3👍1
Day - 17 (ESC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey-1.pdf
281.1 KB
Day - 17 Answerkey.pdf
Revision Mentorship Program
दिवस: 17
विषय : अर्थशास्त्र , Science आणि चालू घडामोडी
Join: https://t.me/rayatnotes
Revision Mentorship Program
दिवस: 17
विषय : अर्थशास्त्र , Science आणि चालू घडामोडी
Join: https://t.me/rayatnotes
❤42👍2
Day - 18 (ESM) (Rayat Mentorship Program - 2025)-3.pdf
1.4 MB
Revision Mentorship Program
दिवस: 18 - पेपर
विषय : अर्थव्यवस्था, Science, अंकगणित आणि बुद्धिमत्ता
पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा. ✍
Join: https://t.me/rayatnotes
दिवस: 18 - पेपर
विषय : अर्थव्यवस्था, Science, अंकगणित आणि बुद्धिमत्ता
पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा. ✍
Join: https://t.me/rayatnotes
❤62👍12🙏6
Revision Mentorship Program चे Day 18 चे डिस्कशन :
1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता.
2) अर्थशास्त्र : संध्याकाळी 6.15 वाजता.
काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏
- धन्यवाद🙏
Join: https://t.me/rayatnotes
1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता.
2) अर्थशास्त्र : संध्याकाळी 6.15 वाजता.
काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏
- धन्यवाद🙏
Join: https://t.me/rayatnotes
Telegram
Rayat Lectures & Notes
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
❤58👍5🔥2
UPSC चे शंभराव्या वर्षात पदार्पण👆
चालू घडामोडी आणि पॉलिटी विषयात महत्त्वाचा मुद्दा आहे नवीन माहिती आहे.
लिहून ठेवा तुमच्याकडे✍
Join- https://t.me/rayatnotes
चालू घडामोडी आणि पॉलिटी विषयात महत्त्वाचा मुद्दा आहे नवीन माहिती आहे.
लिहून ठेवा तुमच्याकडे✍
Join- https://t.me/rayatnotes
❤122🙏18
Day - 19 (ESC) (Rayat Mentorship Program - 2025)-4.pdf
1 MB
Revision Mentorship Program
दिवस: 19 - पेपर
विषय : अर्थव्यवस्था, Science, चालू घडामोडी
पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा. ✍
Join: https://t.me/rayatnotes
दिवस: 19 - पेपर
विषय : अर्थव्यवस्था, Science, चालू घडामोडी
पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा. ✍
Join: https://t.me/rayatnotes
❤60
Revision Mentorship Program चे Day 19 चे डिस्कशन :
1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता.
2) अर्थशास्त्र : संध्याकाळी 6.15 वाजता.
काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏
- धन्यवाद🙏
1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता.
2) अर्थशास्त्र : संध्याकाळी 6.15 वाजता.
काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏
- धन्यवाद🙏
Telegram
Rayat Lectures & Notes
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
❤37🔥1
“प्रत्येकाला स्वतःसारखं जगण्याचा अधिकार आहे.
लैंगिक ओळख ही लाजेची नव्हे, तर अभिमानाची गोष्ट आहे !''
रयत प्रबोधिनी आयोजित करत आहे लैंगिक अल्पसंख्यांक विषयक चर्चा परिषद (वर्षे 2 रे).
जिथे संवाद, समज आणि स्वीकृती यांना नवी दिशा मिळेल.
या चर्चेत सहभागी व्हा आणि एक संवेदनशील, समान व समावेशक समाज घडविण्याचा भाग बना.
दिनांक : 10 ऑक्टोबर 2025
स्थळ : पत्रकार भवन, पुणे
वेळ: सकाळी 10 ते 12
- उमेश कुदळे

👍105❤75🔥4