Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
943 photos
48 videos
583 files
755 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
Rayat Lectures & Notes pinned «Revision Mentorship Program काल अखेर आपला Revision Mentorship Program मधील राज्यव्यवस्था आणि विज्ञान विषयातील वनस्पतीशास्त्र विषय प्रश्न आणि त्याचे डिस्कशन यांच्या माध्यमातून संपले आहेत. आज "Revision Mentorship Program" ला सुट्टी देण्यात येत आहे, त्याचे…»
71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2015


टिपून ठेवा तुमच्याकडे

अश्याच नोट्ससाठी आणि इतर माहितीसाठी टेलिग्रामला जोडलेले रहा:

https://t.me/rayatnotes
9014🔥103
Day_9_PSC_Rayat_Mentorship_Program_2025_2_250920_140943.pdf
1 MB
Revision Mentorship Program

दिवस: 9 - पेपर

विषय : Geography, Science and Maths

पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
68👍7💯4
परीक्षेला जाता जाता..
उद्या गट क मुख्य परीक्षेचा पेपर होत आहे..
पोटभर अभ्यास आणि भरपूर रिव्हिजन झाली असतीलच नित्य नियमाप्रमाणे परीक्षेला जाता जाता हे सत्र होणारच आहे .
फक्त हा वेळेला YouTube वर भेटण्या ऐवजी टेलिग्राम वर लाईव्ह भेटूयात.

रात्री १० वाजता

आपलाच,
उमेश कुदळे 🙏

https://t.me/umeshkudale
115🙏15👌8🔥3
https://t.me/umeshkudale?livestream=9f1796e14c78d17c73

उद्या होणाऱ्या संयुक्त गट क मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने
'परीक्षेला जाता जाता' चे आजचे लाईव्ह या लिंक वरून टेलिग्रामला होणार आहे..

🙏
33👍14👌1
Audio
परीक्षेला जाता जाता = उमेश कुदळे 🙏
204🙏20👌12🔥9🫡4
आज होणाऱ्या गट क मुख्य परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा🌿
210🙏26👍15
आज मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना रयतच्या सोबत केलेल्या तयारी वर समाधान असेल याची खात्री आहे..

आजचे दोन्ही पेपर आपण सगळ्यांनी अविरतपणे केलेल्या कष्टामुळे आवाक्यात आले.

विशेष म्हणजे टेस्ट सिरीजचे पेपर आणि आयोगाचा पेपर यात असणारे साम्य
रयतच्या संपूर्ण टीमच्या कष्टाचे फळ आहे.

यापुढेही सतत विद्यार्थी हितासाठी  काम करत राहू..
भविष्यातील प्रवासासाठी सर्वांना शुभेच्छा..

तुमचाच,
उमेश कुदळे 🙏
366🙏29👍16💯15🔥10👌3
आज रिविजन मेंटोरशिप (RMP)प्रोग्रॅमचा दहावा दिवस..

आज बघता बघता आपले 750 प्रश्न विश्लेषणासह पूर्ण होतील..

ताकद लावा,सातत्य ठेवा, ढील्ले राहू नका..

काल झाला तसेच आपणही मुख्यच्या पेपरला जाणार आहोत 🤞

रयतची टीम कष्ट करतेय तुम्ही करताय ना ?

उमेश कुदळे 🙏
319👍42💯23👌11🔥93
Day - 10 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025).pdf
1.2 MB
Revision Mentorship Program

दिवस: 10- पेपर

विषय : Geography, Science and Maths

पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
52👌3👏2
Rayat Lectures & Notes pinned «आज रिविजन मेंटोरशिप (RMP)प्रोग्रॅमचा दहावा दिवस.. आज बघता बघता आपले 750 प्रश्न विश्लेषणासह पूर्ण होतील.. ताकद लावा,सातत्य ठेवा, ढील्ले राहू नका.. काल झाला तसेच आपणही मुख्यच्या पेपरला जाणार आहोत 🤞 रयतची टीम कष्ट करतेय तुम्ही करताय ना ? उमेश कुदळे 🙏»
Revision Mentorship Program चे Day 10 चे डिस्कशन :


1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता.

2) Geography : संध्याकाळी 6.30 वाजता.

काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏

- धन्यवाद🙏
65👍6🔥4👏3💯1
Day - 10 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
283.8 KB
Day - 10 Answerkey.pdf

Revision Mentorship Program

दिवस: 10

विषय : Polity, Science and Maths

Join: https://t.me/rayatnotes
19👍17🙏2
Day - 11 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025).pdf
1.1 MB
Revision Mentorship Program

दिवस: 11- पेपर

विषय : Geography, Science आणि चालू घडामोडी
पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
65💯2👍1
Revision Mentorship Program चे Day 11 चे डिस्कशन :


1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता.

2) Geography : संध्याकाळी 6.30 वाजता.

काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏

- धन्यवाद🙏
43👍1