नव्याने अभ्यास सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की लेक्चर करा👇
1) अर्थशास्त्र विषयाची तयारी बेसिक पासून कशी करावी?
2) अर्थशास्त्र विषयाचा अभ्यासाचे डिकोडिंग.
3) अर्थशास्त्र विषयात चालू घडामोडी चे महत्व इत्यादी सर्व गोष्टींची उत्तरे मिळवण्यासाठी भेटूयात
आज 5:00 वाजता
लिंक:
https://youtube.com/live/YbDFoLInz-0?feature=share
❤80🙏7
Day - 8 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
281.9 KB
Day - 8 Answerkey.pdf
Revision Mentorship Program
दिवस: 8
विषय : Polity, Science and Maths
Join: https://t.me/rayatnotes
Revision Mentorship Program
दिवस: 8
विषय : Polity, Science and Maths
Join: https://t.me/rayatnotes
❤40👌4
चालू घडामोडी
भारतातील पहिल्या महत्त्वाच्या घटना👆
आयोगाच्या पेपरमध्ये चालू घडामोडी मध्ये वरील टॉपिक वर एक तरी प्रश्न असतोच.
गेल्या काही महिन्यातील महत्त्वाच्या भारतात घडलेल्या पहिल्या चालू घडामोडीतील घटना दिलेल्या आहेत.
त्या तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा व दोन-तीन वेळेस हाताने लिहून काढा म्हणजे कायमचं लक्षात राहील.
धन्यवाद 🙏
अश्याच नोट्स आणि इतर माहितीसाठी टेलिग्रामला जोडलेले रहा:
https://t.me/rayatnotes
❤136👍18🔥7✍3👌3
Revision Mentorship Program
काल अखेर आपला Revision Mentorship Program मधील राज्यव्यवस्था आणि विज्ञान विषयातील वनस्पतीशास्त्र विषय प्रश्न आणि त्याचे डिस्कशन यांच्या माध्यमातून संपले आहेत.
आज "Revision Mentorship Program" ला सुट्टी देण्यात येत आहे, त्याचे कारण की -
गेल्या 8 दिवसात आपण राज्यव्यवस्था विषयाचे एका दिवसाला 30 असे 8 दिवसांचे 240 प्रश्न त्याच्या 4 ऑप्शनसहित सोडवले आहेत.
आणि वनस्पतीशास्त्र 7 दिवसाचे एका दिवसाला 30 असे 7 दिवसांचे 210 प्रश्न चारही ऑप्शन्ससहित सोडवले आहेतं.
आज दिवसभर ह्या दोन विषयांवर काम करा. प्रश्न पुन्हा एकदा पहा.
8 दिवसांत कोणत्या दिवशी कमी मार्क आले होते. त्या दिवशीचे टॉपिक पुन्हा वाचून Revision Mentorship, आयोगाचे प्रश्न सोडवून टॉपिक परिपूर्ण करा.
Stay Tuned 😊
भेटुयात उद्यापासून भूगोल विषयासाठी🤞
धन्यवाद 🙏
❤425👍45🔥28🙏20✍4👌4😍1
Rayat Lectures & Notes pinned «Revision Mentorship Program काल अखेर आपला Revision Mentorship Program मधील राज्यव्यवस्था आणि विज्ञान विषयातील वनस्पतीशास्त्र विषय प्रश्न आणि त्याचे डिस्कशन यांच्या माध्यमातून संपले आहेत. आज "Revision Mentorship Program" ला सुट्टी देण्यात येत आहे, त्याचे…»
71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2015
टिपून ठेवा तुमच्याकडे ✍
अश्याच नोट्ससाठी आणि इतर माहितीसाठी टेलिग्रामला जोडलेले रहा:
https://t.me/rayatnotes
❤90⚡14🔥10✍3
Day_9_PSC_Rayat_Mentorship_Program_2025_2_250920_140943.pdf
1 MB
Revision Mentorship Program
दिवस: 9 - पेपर
विषय : Geography, Science and Maths
पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा. ✍
Join: https://t.me/rayatnotes
दिवस: 9 - पेपर
विषय : Geography, Science and Maths
पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा. ✍
Join: https://t.me/rayatnotes
❤68👍7💯4
परीक्षेला जाता जाता..
उद्या गट क मुख्य परीक्षेचा पेपर होत आहे..
पोटभर अभ्यास आणि भरपूर रिव्हिजन झाली असतीलच नित्य नियमाप्रमाणे परीक्षेला जाता जाता हे सत्र होणारच आहे .
फक्त हा वेळेला YouTube वर भेटण्या ऐवजी टेलिग्राम वर लाईव्ह भेटूयात.
रात्री १० वाजता
आपलाच,
उमेश कुदळे 🙏
https://t.me/umeshkudale
उद्या गट क मुख्य परीक्षेचा पेपर होत आहे..
पोटभर अभ्यास आणि भरपूर रिव्हिजन झाली असतीलच नित्य नियमाप्रमाणे परीक्षेला जाता जाता हे सत्र होणारच आहे .
फक्त हा वेळेला YouTube वर भेटण्या ऐवजी टेलिग्राम वर लाईव्ह भेटूयात.
रात्री १० वाजता
आपलाच,
उमेश कुदळे 🙏
https://t.me/umeshkudale
❤115🙏15👌8🔥3
https://t.me/umeshkudale?livestream=9f1796e14c78d17c73
उद्या होणाऱ्या संयुक्त गट क मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने
'परीक्षेला जाता जाता' चे आजचे लाईव्ह या लिंक वरून टेलिग्रामला होणार आहे..
🙏
उद्या होणाऱ्या संयुक्त गट क मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने
'परीक्षेला जाता जाता' चे आजचे लाईव्ह या लिंक वरून टेलिग्रामला होणार आहे..
🙏
Telegram
Umesh Kudale
महाराष्ट्राच्या इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी करणारा एकमेव चॕनेल..
9607058001
9607058001
❤33👍14👌1
आज मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना रयतच्या सोबत केलेल्या तयारी वर समाधान असेल याची खात्री आहे..
आजचे दोन्ही पेपर आपण सगळ्यांनी अविरतपणे केलेल्या कष्टामुळे आवाक्यात आले.
विशेष म्हणजे टेस्ट सिरीजचे पेपर आणि आयोगाचा पेपर यात असणारे साम्य
रयतच्या संपूर्ण टीमच्या कष्टाचे फळ आहे.
यापुढेही सतत विद्यार्थी हितासाठी काम करत राहू..
भविष्यातील प्रवासासाठी सर्वांना शुभेच्छा..
तुमचाच,
उमेश कुदळे 🙏
आजचे दोन्ही पेपर आपण सगळ्यांनी अविरतपणे केलेल्या कष्टामुळे आवाक्यात आले.
विशेष म्हणजे टेस्ट सिरीजचे पेपर आणि आयोगाचा पेपर यात असणारे साम्य
रयतच्या संपूर्ण टीमच्या कष्टाचे फळ आहे.
यापुढेही सतत विद्यार्थी हितासाठी काम करत राहू..
भविष्यातील प्रवासासाठी सर्वांना शुभेच्छा..
तुमचाच,
उमेश कुदळे 🙏
❤366🙏29👍16💯15🔥10👌3