Rayat Lectures & Notes
97.3K subscribers
942 photos
48 videos
583 files
754 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
Revision Mentorship Program



Day: 6 👆

वर दिलेले टॉपिक उद्याच्या पेपर साठी असणार आहेत, आज आणि उद्या सकाळी हे टॉपिक वाचून ठेवा.

उद्या 11 वाजता पेपर दिला जाईल आणि संध्याकाळी नेहमीप्रमाणे पेपरचे डिस्कशन होईल.

धन्यवाद🙏
80👍7💯5👏1
चालू घडामोडी


गट क मुख्य, राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट ब पूर्व परीक्षा साठी महत्वाचे

जगात एखाद्या देश वेगळ्या काही कारणांसाठी चर्चेत आला तर आयोग त्यावर नक्की प्रश्न विचारत असतो,

वर दिलेले असेच काही महत्वाचे देश आहेत, जे काही कारणांमुळे चर्चेत आहेत.

तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा आणि लिहून ठेवा म्हणजे लक्षात राहील.

Join: https://t.me/rayatnotes
136👍20🙏5👏3💯3👌2
Day - 6 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025)-2.pdf
1.5 MB
Revision Mentorship Program

दिवस: 6

विषय : Polity, Science and Maths

पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
54🔥3🙏3
Day - 7 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025)-1.pdf
1.1 MB
Revision Mentorship Program

दिवस: 7

विषय : Polity, Science and Maths

पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
61🙏5
गट 'क' मुख्य परीक्षेला आता तीनच दिवस बाकी आहेत...

उर्वरित दिवसांमध्ये -

कोणत्या घटकावर भर द्यावा?

आणि कोणत्या घटकावर कमी भर द्यावा?
पेपरच्या वेळेस मराठीची strategy कशी असावी?

या संपूर्ण मुद्द्यावर चर्चा करूया..

आज सकाळी 11 वाजता..

रयत youtube channel वर...

Link-

https://youtube.com/live/Seg98OKSBoM?feature=share
68🫡3👍2🔥1
Day - 8 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025).pdf
1.2 MB
Revision Mentorship Program

दिवस: 8 - पेपर

विषय : Polity, Science and Maths

पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
46👍2👌2
Day - 6 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
282.2 KB
Day - 6 Answerkey.pdf

Revision Mentorship Program

दिवस: 6

विषय : Polity, Science and Maths

Join: https://t.me/rayatnotes
39💯2👍1
Day -7 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
282.3 KB
Day -7 Answerkey.pdf

Revision Mentorship Program

दिवस: 7

विषय : Polity, Science and Maths

Join: https://t.me/rayatnotes
48🔥5
Revision Mentorship Program चे Day 8 चे डिस्कशन :

1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता.

2) Polity : संध्याकाळी 6.30 वाजता.

काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏

- धन्यवाद🙏
👍31234
नव्याने अभ्यास सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की लेक्चर करा👇


1) अर्थशास्त्र विषयाची तयारी बेसिक पासून कशी करावी?

2) अर्थशास्त्र विषयाचा अभ्यासाचे डिकोडिंग.

3) अर्थशास्त्र विषयात चालू घडामोडी चे महत्व इत्यादी सर्व गोष्टींची उत्तरे मिळवण्यासाठी भेटूयात

आज 5:00 वाजता

लिंक:

https://youtube.com/live/YbDFoLInz-0?feature=share
80🙏7
Day - 8 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
281.9 KB
Day - 8 Answerkey.pdf

Revision Mentorship Program

दिवस: 8

विषय : Polity, Science and Maths

Join: https://t.me/rayatnotes
40👌4
चालू घडामोडी


भारतातील पहिल्या महत्त्वाच्या घटना👆

आयोगाच्या पेपरमध्ये चालू घडामोडी मध्ये वरील टॉपिक वर एक तरी प्रश्न असतोच.

गेल्या काही महिन्यातील महत्त्वाच्या भारतात घडलेल्या पहिल्या चालू घडामोडीतील घटना दिलेल्या आहेत.

त्या तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा व दोन-तीन वेळेस हाताने लिहून काढा म्हणजे कायमचं लक्षात राहील.

धन्यवाद 🙏

अश्याच नोट्स आणि इतर माहितीसाठी टेलिग्रामला जोडलेले रहा:


https://t.me/rayatnotes
136👍18🔥73👌3