Rayat Lectures & Notes
97.3K subscribers
945 photos
48 videos
583 files
755 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
Mentorship Time Table_2025.pdf
725.7 KB
Revision Mentorship Program 5.0


लेक्चरमध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे तुम्हाला पुढील 41 दिवसाचे वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे.

आज पासून या वेळापत्रकानुसार अभ्यासाला सुरुवात करा.

परवापासून आपला रिविजन मेंटॉरशिप प्रोग्रॅम सुरू होईल.


मेंटोरशिप प्रोग्रॅमच्या अधिकच्या माहितीसाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:


https://t.me/rayatnotes
132🙏105👍12🔥10🏆9👏1🫡1
#चालू घडामोडी


गेल्या आणि ह्या वर्षात महाराष्ट्र आणि भारतातील विविध शहरे, काही महत्त्वाची ठिकाणे, आणि काही बेटे, रेल्वे स्टेशन यांची नावे बदलण्यात आली.


चालू घडामोडी सोबत इतर विषयाचा अभ्यास करताना ह्या मुद्द्याचा संदर्भ आपल्याला महत्वाचा आहे.

या मुद्द्यावर प्रश्न सुद्धा अपेक्षित आहे, त्यामुळे आपल्याकडे सेव्ह करून ठेवा आणि लिहून काढा 2/3 वेळेस.

धन्यवाद🙏

रयत प्रबोधिनीच्या नोट्स आणि इतर माहितीसाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:


https://t.me/rayatnotes
115👍14🙏6🔥4
कोर्स लिंक-
https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview


Telegram लिंक- https://t.me/rayatnotes


जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की मदत करा..

उमेश कुदळे 🙏
👍10277🙏6👌6👏4
Day - 1 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025)-1.pdf
923 KB
RMP Day - 1 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025).pdf
153👍37🔥16👏14🙏4
Day_1_PSC_Rayat_Mentorship_Program_2025_Answerkey_1.pdf
280.2 KB
Day - 1 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf

दिवस: पहिला

उत्तरतालिका👆
139🔥65🙏3
5_6204260613338700283.pdf
1.2 MB
Revision Mentorship Program


दिवस: 2

विषय : Polity, Science and Maths

पेपर झेरॉक्स काढून सोडवून ठेवा.


Join: https://t.me/rayatnotes
82👍29🙏8🔥5💯4
5_6204260613338700266.pdf
286.2 KB
Revision Mentorship Program

दिवस: 2 (प्रथम उत्तरतालिका)

विषय : Polity, Science and Maths

उत्तरतालिकेत काही बदल असल्यास नव्याने उत्तर तालिका टाकण्यात येईल.

Join: https://t.me/rayatnotes
88🙏3💯2
Day - 3 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025).pdf
1.1 MB
Revision Mentorship Program


दिवस: 3

विषय : Polity, Science and Maths

पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
73🙏9💯6👍4👌3
Day -3 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
281.6 KB
Revision Mentorship Program


दिवस: 3 (प्रथम उत्तरतालिका)

विषय : Polity, Science and Maths

उत्तरतालिकेत काही बदल असल्यास नव्याने उत्तर तालिका टाकण्यात येईल.

Join: https://t.me/rayatnotes
51👍3👏1
Revision Mentorship Program सोबत अभ्यास कसा सुरू आहे?

बघता बघता तीन दिवस झाले आणि 225 प्रश्न झालेत.

एक एक दिवस अभ्यासक्रमाच्या एका एका मुद्द्याचा तुकडा पाडत आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे.

रोजचे रोज टार्गेट पूर्ण करा, काळजीने पेपर सोडवून डिस्कसन सुद्धा काळजीने पाहत चला.

यावेळी चांगल्या मार्कनी पास होऊन मुख्य परीक्षा द्यायची आहे.💪

धन्यवाद 🙏
837💯87🙏79👍72🔥33🫡15👌14😍87
Day - 4 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025)-1.pdf
1.3 MB
Revision Mentorship Program


दिवस: 4

विषय : Polity, Science and Maths

पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा.

Join: https://t.me/rayatnotes
🔥4640👍101
Day - 4 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
282.1 KB
Revision Mentorship Program


दिवस: 4 (प्रथम उत्तरतालिका)

विषय : Polity, Science and Maths

उत्तरतालिकेत काही बदल असल्यास नव्याने उत्तर तालिका टाकण्यात येईल.

Join: https://t.me/rayatnotes
47👍12🔥7
Revision Mentorship Program



Day: 5 👆

वर दिलेले टॉपिक उद्याच्या पेपर साठी असणार आहेत, आज आणि उद्या सकाळी हे टॉपिक वाचून ठेवा.

उद्या 11 वाजता पेपर दिला जाईल आणि संध्याकाळी नेहमीप्रमाणे पेपरचे डिस्कशन होईल.

धन्यवाद🙏
123👍30💯8🙏4👌3🔥1