Rayat Lectures & Notes
97.4K subscribers
945 photos
48 videos
583 files
755 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
#Affordable Education

सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महानगरपालिकांची भरती प्रक्रिया सुरू आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पेपर पुढील महिन्यात होणार आहे सध्या ठाणे महानगरपालिका मीरा-भाईंदर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका अश्या अनेक महानगरपालिकांच्या जाहिराती येत आहेत.

तसेच नुकतेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये लवकरच जवळ जवळ 15500 पोलीस भरती होणार आहे.

रयत प्रबोधिनीने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या येणाऱ्या सरळ सेवा आणि पोलीस भरती ची तयारी घरबसल्या करता यावी आणि यावेळी प्रशासनात जाता यावे म्हणून रयतसरळ सेवेचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.

सध्या या प्लॅटफॉर्म वरती महानगरपालिका व पोलीस भरती या दोन बॅचेस सुरू आहेत महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी या दोन्ही बॅचचा फायदा घेत आहेत.

आपल्यापैकी अजूनही जर कोणी या उपक्रमात सहभागी व्हायचे राहिला असाल तर नक्की सहभागी व्हा.

आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा या प्लॅटफॉर्म बद्दल माहिती द्या.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील चॅनेल जॉइन करा. :

Link: https://t.me/rayatsaralseva
43🙏2
# गट क मुख्य परीक्षा - 2024

पुन्हा एकदा 1 रुपयात ताकद🤞

परीक्षेच्या शेवटच्या काळात आपले हक्काचे 3 प्रश्न म्हणजे 6 गुण फिक्स करून ठेवा.

अजूनही कुणी जर मुख्य परीक्षेचा कायदा विषयाचे लेक्चर किंवा वाचला नसेल त्यांनी नक्की विचार करा.

लेक्चर व्यवस्थित पूर्ण केल्यानंतर आपल्याला नक्की मार्क्स येतील. 🤞

Link :

https://awtbs.courses.store/724577?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
33👍30🙏5
प्रश्न: रजनी हुशार आणि कर्तबगार आहे.
वाक्याच्या रचनेनुसार वाक्याचा प्रकार ओळखा?
Anonymous Quiz
16%
केवल वाक्य
31%
मिश्र वाक्य
49%
संयुक्त वाक्य
4%
केवल मिश्र वाक्य
57🙏8👍6💯2
#महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण👆

आयोगाचे हवामान टॉपिक वर प्रश्न सोडवत असताना ह्या मुद्द्यावर जवळ जवळ 10 ते 15 प्रश्न हमखास दिसतील.

एकदाच तुमच्याकडे लिहून ठेवा किंवा हा फोटो सेव्ह करून ठेवा.

Join : https://t.me/rayatnotes
87👍3
कम्बाईन पूर्व परीक्षेची कॉम्प्रेन्सिव्ह पेपरची टेस्ट सिरीज या शुक्रवारपासून सुरू होत आहे.

पुण्यात गणपती विसर्जन सोहळा असल्यामुळे या वेळेचा पेपर शुक्रवारी होणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना विषय निहाय प्रवेश घेता आले नव्हते असे विद्यार्थी आता प्रवेश घेऊ शकतात ऑफलाइनच्या विद्यार्थ्यांनी रयत प्रबोधिनीच्या ऑफिसला येऊन प्रवेश घेता येईल.

ऑनलाईन साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील लिंक चा वापर करून प्रवेश घेता येईल..

https://awtbs.courses.store/709423

उमेश कुदळे 🙏
92🙏4💯2👍1
📍 रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज संदर्भात महत्वाची सूचना :

गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज - 2024 आणि

गट ब व क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज - 2025 दोन्ही साठी सूचना आहे👆

आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा सांगा.🙏

धन्यवाद🙏
🔥5741👍7👏3🙏3🤗1
विज्ञानावर चर्चा ...

अवघड वाटणारा विषय आवाक्यात येऊ शकतो का ?

मुख्य परीक्षेला जाण्यासाठी या विषयाचा किमान समान कार्यक्रम काय असावा..?

यावर आजच्या सत्रामध्ये चर्चा करूयात..

जास्तीत जास्त मार्क्स कसे काढता येतील आणि रिविजन प्रोग्रॅम च्या वेळेला नेमकं काय करणार आहोत..

यावर केदार सरांबरोबर चर्चा करूयात…

वेळ: ५.३० वाजता
लिंक: https://youtube.com/live/mgBVtrF6LOI?feature=share


नक्की या 🙏🏻
51
#चालू घडामोडी

#चर्चेतील महिला

गट ब व गट क पूर्व परीक्षेला चर्चेतील महिला या मुद्द्यावर चालू घडामोडी मध्ये आयोगाचा नेहमी प्रश्न असतो.

या वर्षातील महत्वाच्या आणि चर्चेतील महिला एकत्र करून दिल्या आहेत.

एक दोन वेळेस लिहून काढा व तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा

Join: @rayatnotes
93💯10🙏5
#One Day Revision Btach Polity

नमस्कार,

आगामी गट क मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांच्या मागणीला अनुसरून आपल्या “राज्यव्यवस्था” या घटकाचे एकदिवसीय रिव्हिजन सेशन येत्या रविवारी म्हणजेच ७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.

वेळ- दुपारी १ वाजता. ॲानलाईन लाईव्ह स्वरुपात.

- PYQ च्या आधारावर most important १५ मुद्द्यांची रिव्हिजन.

- PDF स्वरूपात नोट्स.

- चालू घडामोडीचा आधार.

आपले १५ प्रश्न म्हणजेच ३० मार्क्स सुनिश्चित करण्यासाठी नक्की प्रवेश घ्या.

कोर्स लिंक:
https://awtbs.on-app.in/app/oc/726176/awtbs
83👏9💯3🔥1
# चालू घडामोडी

रॅमन मॅगसेसे पुरस्कार - 2025

जॉइन: @rayatnotes
115👍15💯9👌2
आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय, आर्थिक सामाजिक तसेच विविध चळवळी महाराष्ट्र आणि भारतात उभ्या राहिल्या या मागे "त्याकाळातील शिक्षकांचे" योगदान किती महत्वाचे होते ?

चला तर मग आज 10 वाजता आधुनिक भारत आणि महाराष्ट्रातील चळवळी उभे करणारे शिक्षक आणि त्या चळवळीला पाया घडवणारे शिक्षक पाहुयात

"आधुनिक भारतातील शिक्षकांचे योगदान"❤️

Link:

https://youtu.be/49gXLcF77PM
87👍13
रयत 'रिविजन मेंटोरशिप' प्रोग्रॅम- 'RMP'च्या निमित्ताने

41 दिवस संपूर्ण Revision ..

शुल्क-1 Rs

उद्या संपूर्ण प्लॅन समजून घेऊयात..🙏

# Affordable Education

लिंक-
https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview


तुमचाच,
उमेश कुदळे 🙏
175👍6🎉5🔥4👌4🫡2💯1
नमस्कार

आगामी गट क मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांच्या मागणीला अनुसरून आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकाचे एकदिवसीय रिव्हिजन सेशन येत्या सोमवार म्हणजेच उद्या ८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.

- PYQ च्या आधारावर most important १०० मुद्द्यांची रिव्हिजन
- PDF स्वरूपात नोट्स
- Current अफेअर्स चा आधार

आपले १२-१४ मार्क्स सुनिश्चित करण्यासाठी नक्की प्रवेश घ्या.

कोर्स लिंक:
https://awtbs.on-app.in/app/oc/725951/awtbs?
36🙏13👌1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
रयत टेस्ट सिरीज 2025..
'Self Feedback Method'


टेस्ट पेपर झाल्यावर आपल्या नेमक्या चुका कुठे झाल्या आणि आपल्या मध्ये काय सुधारणा केली पाहिजे लक्षात येण्यासाठी रयतने
'Self Feedback Method' सुरू केली आली आहे.

आयोगासारखाच दर्जेदार पेपर, तसंच वातावरण, आणि त्याचबरोबर “Self Feedback Sheet” च्या माध्यमातून
पेपर मधे नेमकं काय झाले?
चुका काय झाल्या?
पुढे अभ्यास कसा सुधारायचा?
A-B-C ग्रेडिंग
या सगळ्या गोष्टी यावेळी सांगितल्या गेल्या..

🌟 तयारीत, मार्गदर्शनात आणि विश्लेषणात… रयत कायम तुमच्या सोबत आहे !

आम्ही आहोत 🙏
230🔥13👏4🙏1
रयत प्रबोधिनी मार्फत चालवला जाणारा बहुप्रतिक्षित आणि परीक्षाभिमुख
"Revision Mentorship Program"

उद्या पासून सुरू होत आहोत.

अभ्यास झालाय?.... जुने प्रश्न सोडवलेत?..... विविध रेफरन्स बुक वाचलेत.... चला तर मग आता हे सर्व एका ठिकाणी आणण्याची वेळ झालीये.

पुन्हा एकदा 1 रुपयाची ताकद आपण 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर ला दाखवून देऊयात. ✌️


"Revision Mentorship Program 5.0" च्या सविस्तर वेळापत्रकासाठी आज रयत प्रबोधिनीच्या You Tube Chanel ला भेटुयात


आज 5:00 वाजता.

You Tube Link:


https://youtube.com/live/yfl8J5fVTZI?feature=share

Revision Program 5.0 खरेदी करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा :

अँप लिंक :

https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview


Revision Mentorship Program 5.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा:


https://t.me/rayatnotes


धन्यवाद🙏
122👍8🙏6👏3🏆1