#Affordable Education
सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महानगरपालिकांची भरती प्रक्रिया सुरू आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पेपर पुढील महिन्यात होणार आहे सध्या ठाणे महानगरपालिका मीरा-भाईंदर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका अश्या अनेक महानगरपालिकांच्या जाहिराती येत आहेत.
तसेच नुकतेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये लवकरच जवळ जवळ 15500 पोलीस भरती होणार आहे.
रयत प्रबोधिनीने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या येणाऱ्या सरळ सेवा आणि पोलीस भरती ची तयारी घरबसल्या करता यावी आणि यावेळी प्रशासनात जाता यावे म्हणून रयतसरळ सेवेचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.
सध्या या प्लॅटफॉर्म वरती महानगरपालिका व पोलीस भरती या दोन बॅचेस सुरू आहेत महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी या दोन्ही बॅचचा फायदा घेत आहेत.
आपल्यापैकी अजूनही जर कोणी या उपक्रमात सहभागी व्हायचे राहिला असाल तर नक्की सहभागी व्हा.
आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा या प्लॅटफॉर्म बद्दल माहिती द्या.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील चॅनेल जॉइन करा. :
Link: https://t.me/rayatsaralseva

❤69👍6
WE ARE HIRING DTP OPERATOR
जे कोणी इच्छुक असेल किंवा आपल्या कुणी ओळखीचे असतील तर त्यांना नक्की सांगा.
SEND YOUR CV TO:
@rayatprabodhini@gmail.com

👍43❤26👌2🎉1💯1
#चालू घडामोडी
भारतातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य👆
महत्वाचा मुद्दा आहे प्रश्न येऊ शकतो.
Join : @rayatnotes

❤178🔥15👏3
रयत 'रिविजन मेंटोरशिप' प्रोग्रॅम- 'RMP'च्या निमित्ताने
गणपती बाप्पाचे आगमन आपल्या सगळ्यांसाठी आनंददायी असते..
या निमित्ताने आपण सर्वजण वाट पाहत असलेला आनंददायी उपक्रमाची घोषणा करत आहोत..🙏
बाप्पाचे विसर्जन झाले की '7 सप्टेंबर' पासून सुरुवात करूयात..
एक रुपयाची ताकद ❤️🔥
# Affordable Education
लिंक-
https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
तुमचाच,
उमेश कुदळे 🙏
(प्लॅनिंग आणि वेळापत्रकासह लवकरच भेटूयात )

❤250🔥25👍15💯8👏6🫡3
चॅनेल वर हॆ अश्या कोणत्याही प्रकारचे दिसणारे मेसेज हॆ टेलिग्राम advertise/ जाहिरात आहेत.काही बॅचेसच्या जाहिराती देखील चॅनेलवर दिसत आहेत.
सदर पोस्ट मध्ये अत्यंत स्पष्टपणे Ad असे लिहिलेले आहे. त्यामुळे व्यवस्थित वाचून गोष्टींना React करत चला.
स्पर्धा परीक्षा करणारे सुज्ञ विद्यार्थी म्हणून आपल्याला जाहिराती कळायला हव्यात 🙏
या जाहिराती "ऑटो जनरेटड"असल्याने त्या थेटपणे आम्हाला नियंत्रित करता येत नाही त्यासाठी या पुढील काळात नक्की कार्यवाही करू..
कोणत्याही जाहिरातींना भुलू नका..🙏

👍55❤54💯3🙏2
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल
पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल
अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका
PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर
टॉपिकनुसार सराव टेस्ट
भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच
नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण
बॅच लिंक
https://shorturl.at/50ZZU

awtbs.courses.store
Geography - 3 By Atul takalkar - 2025-26 (Basic to Advance)
बॅचची प्रमुख वैशिष्ट्ये :
- Course start Date - 23 June 2025
- या कोर्सची Validity 5 महिने असेल.
- या कोर्सचा Watch Time - 3 पट असेल. (एकदा Live दोनदा Recorded)
- Basic to Advance
- स्टेट बोर्डची सुरूवातीला सखोल तयारी
- PYQ वर विशेष भर
- वर्गातच संपूर्ण…

❤67🙏1
17 ऑगस्ट रोजी आयोगाने भाषा संचालनालयातील अनुवादक ( मराठी ) या पदासाठी संगणक प्रणालीद्वारे परीक्षा घेतली होती...
त्या परीक्षेचा पेपर काल आपल्याला उपलब्ध झाला आहे..
त्यामध्ये मराठी या विभागात 40 प्रश्न विचारले होते..
आपण या सेशनमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण करूयात..
आणि पुढे होणाऱ्या परीक्षांसाठी प्रश्नांची काठिण्य पातळी आणि त्याचे स्वरूप समजून घेऊयात..
आज सायंकाळी - 5:00 वाजता Live
Link-
https://youtube.com/live/2CwoAofdGdM?feature=share

❤58👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Quality is never an accident; it is always the result of high intention, sincere effort, intelligent direction and skillful execution.
रयतचा टेस्ट पेपर दर्जेदार होण्यासाठी रयतच्या शिक्षक वृंदांसोबत रयतची कंटेंट टीम देखील तळमळीने काम करत असते..
आपला परीक्षेचा सराव आणि तयारी योग्य हातांमध्ये आहे, निश्चिंत रहा रयत तुमच्या सोबत आहे ❤️..
आम्ही आहोत ❤️

❤377🔥22👍18🫡9🏆4🙏2
#Affordable Education
सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महानगरपालिकांची भरती प्रक्रिया सुरू आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पेपर पुढील महिन्यात होणार आहे सध्या ठाणे महानगरपालिका मीरा-भाईंदर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका अश्या अनेक महानगरपालिकांच्या जाहिराती येत आहेत.
तसेच नुकतेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये लवकरच जवळ जवळ 15500 पोलीस भरती होणार आहे.
रयत प्रबोधिनीने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या येणाऱ्या सरळ सेवा आणि पोलीस भरती ची तयारी घरबसल्या करता यावी आणि यावेळी प्रशासनात जाता यावे म्हणून रयतसरळ सेवेचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.
सध्या या प्लॅटफॉर्म वरती महानगरपालिका व पोलीस भरती या दोन बॅचेस सुरू आहेत महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी या दोन्ही बॅचचा फायदा घेत आहेत.
आपल्यापैकी अजूनही जर कोणी या उपक्रमात सहभागी व्हायचे राहिला असाल तर नक्की सहभागी व्हा.
आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा या प्लॅटफॉर्म बद्दल माहिती द्या.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील चॅनेल जॉइन करा. :
Link: https://t.me/rayatsaralseva
सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महानगरपालिकांची भरती प्रक्रिया सुरू आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पेपर पुढील महिन्यात होणार आहे सध्या ठाणे महानगरपालिका मीरा-भाईंदर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका अश्या अनेक महानगरपालिकांच्या जाहिराती येत आहेत.
तसेच नुकतेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये लवकरच जवळ जवळ 15500 पोलीस भरती होणार आहे.
रयत प्रबोधिनीने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या येणाऱ्या सरळ सेवा आणि पोलीस भरती ची तयारी घरबसल्या करता यावी आणि यावेळी प्रशासनात जाता यावे म्हणून रयतसरळ सेवेचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.
सध्या या प्लॅटफॉर्म वरती महानगरपालिका व पोलीस भरती या दोन बॅचेस सुरू आहेत महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी या दोन्ही बॅचचा फायदा घेत आहेत.
आपल्यापैकी अजूनही जर कोणी या उपक्रमात सहभागी व्हायचे राहिला असाल तर नक्की सहभागी व्हा.
आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा या प्लॅटफॉर्म बद्दल माहिती द्या.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील चॅनेल जॉइन करा. :
Link: https://t.me/rayatsaralseva
❤43🙏2
# गट क मुख्य परीक्षा - 2024
पुन्हा एकदा 1 रुपयात ताकद🤞
परीक्षेच्या शेवटच्या काळात आपले हक्काचे 3 प्रश्न म्हणजे 6 गुण फिक्स करून ठेवा.
अजूनही कुणी जर मुख्य परीक्षेचा कायदा विषयाचे लेक्चर किंवा वाचला नसेल त्यांनी नक्की विचार करा.
लेक्चर व्यवस्थित पूर्ण केल्यानंतर आपल्याला नक्की मार्क्स येतील. 🤞
Link :
https://awtbs.courses.store/724577?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

❤33👍30🙏5
Forwarded from रयत सरळ "सेवा"
प्रश्न: रजनी हुशार आणि कर्तबगार आहे.
वाक्याच्या रचनेनुसार वाक्याचा प्रकार ओळखा?

Anonymous Quiz
16%
केवल वाक्य
31%
मिश्र वाक्य
49%
संयुक्त वाक्य
4%
केवल मिश्र वाक्य
❤57🙏8👍6💯2
#महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण👆
आयोगाचे हवामान टॉपिक वर प्रश्न सोडवत असताना ह्या मुद्द्यावर जवळ जवळ 10 ते 15 प्रश्न हमखास दिसतील.
एकदाच तुमच्याकडे लिहून ठेवा किंवा हा फोटो सेव्ह करून ठेवा.
Join : https://t.me/rayatnotes

❤87👍3
कम्बाईन पूर्व परीक्षेची कॉम्प्रेन्सिव्ह पेपरची टेस्ट सिरीज या शुक्रवारपासून सुरू होत आहे.
पुण्यात गणपती विसर्जन सोहळा असल्यामुळे या वेळेचा पेपर शुक्रवारी होणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना विषय निहाय प्रवेश घेता आले नव्हते असे विद्यार्थी आता प्रवेश घेऊ शकतात ऑफलाइनच्या विद्यार्थ्यांनी रयत प्रबोधिनीच्या ऑफिसला येऊन प्रवेश घेता येईल.
ऑनलाईन साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील लिंक चा वापर करून प्रवेश घेता येईल..
https://awtbs.courses.store/709423

❤92🙏4💯2👍1
विज्ञानावर चर्चा ...
अवघड वाटणारा विषय आवाक्यात येऊ शकतो का ?
मुख्य परीक्षेला जाण्यासाठी या विषयाचा किमान समान कार्यक्रम काय असावा..?
यावर आजच्या सत्रामध्ये चर्चा करूयात..
जास्तीत जास्त मार्क्स कसे काढता येतील आणि रिविजन प्रोग्रॅम च्या वेळेला नेमकं काय करणार आहोत..
यावर केदार सरांबरोबर चर्चा करूयात…
वेळ: ५.३० वाजता
लिंक: https://youtube.com/live/mgBVtrF6LOI?feature=share
नक्की या 🙏🏻

YouTube
📚 MPSC Science | 12+ Marks कसे मिळवावे?
MPSC परीक्षेत सायन्स हा scoring विषय आहे ✨ योग्य पद्धतीने अभ्यास केला तर सहज 12+ गुण मिळवता येतात! या व्हिडिओमध्ये आम्ही सायन्स तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स, टिप्स आणि शॉर्टकट्स समजावून सांगितले आहेत.
👉 काय शिकाल या व्हिडिओमधून :
✅ MPSC सायन्स मधील महत्वाचे…
👉 काय शिकाल या व्हिडिओमधून :
✅ MPSC सायन्स मधील महत्वाचे…
❤51
#चालू घडामोडी
#चर्चेतील महिला
गट ब व गट क पूर्व परीक्षेला चर्चेतील महिला या मुद्द्यावर चालू घडामोडी मध्ये आयोगाचा नेहमी प्रश्न असतो.
या वर्षातील महत्वाच्या आणि चर्चेतील महिला एकत्र करून दिल्या आहेत.
एक दोन वेळेस लिहून काढा व तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍
Join: @rayatnotes

❤93💯10🙏5