Rayat Lectures & Notes
97.3K subscribers
945 photos
48 videos
583 files
756 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
प्र.6) अलीकडेच, खालीलपैकी कोणत्या देशाने X-37B रोबोट अंतराळयान प्रक्षेपित केले आहे?
Anonymous Quiz
19%
रशिया
41%
इस्रायल
28%
अमेरिका
12%
जपान
39👍6🔥4🎉1
Intelligence-Bureau-IB-Executive-Recruitment-2025.pdf
386.6 KB
केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) भरती 2025

Asst. Central Intelligence Officer

Join- @rayatsaralseva
30
केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) भरती 2025

Asst. Central Intelligence Officer

Join- @rayatsaralseva
119👍20🔥92🙏2👌2💯1
#TCS अभ्यासक्रम

TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवांसाठी गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचा सर्वसाधारण अभ्यासक्रम

TCS च्या वेगवेगळ्या घेतलेल्या परीक्षांचा अभ्यास करून हा सर्वसाधारण अभ्यासक्रम तयार केलेला आहे.

सरळसेवा भरती देणाऱ्या प्रत्येकाने सेव्ह करून ठेवा

Join: @rayatsaralseva
183🙏22💯8👍6🔥63🎉3👏1
#Saralseva Geography

महाराष्ट्रातील जिल्हे व महत्त्वाच्या डोंगररांगा, पर्वत, पठारे व शिखरे यांची माहिती

सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे

सरळसेवाच्या अधिक माहितीसाठी रयतचा पुढील चॅनेल जॉइन करा :

https://t.me/rayatsaralseva
139👍19🔥6💯5👏4
#राष्ट्रीय ध्वज स्विकृत दिवस.

Join: @rayatnotes
201👍17👌13
Navi Mumbai Cleak Response Sheet 16 to 18.pdf
3.8 MB
भरती : नवी मुंबई महानगरपालिका Response Sheet

पदाचे नाव: क्लर्क


16 ते 18 तरीखमधे झालेल्या सर्व शिफ्ट चे पेपर एका ठिकाणी करून दिलेले आहेत.

येणाऱ्या KDMC महानगरपालिकासाठी हे पेपर रोज पाहत जा फायदा होईल.

Join: @rayatsaralseva
47👍8🎉3
👉 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

विजेते - नितीन गडकरी

Join- @rayatnotes
180👍36💯1
प्र.7) घटना समिती हे जनतेच्या राजकीय व इतर विषयांच्या शिक्षणाचे माध्यम तर आहेच. पण जातीय व इतर प्रश्नांवरील उपचार सुद्धा ठरू शकेल". असे मत....... यांनी व्यक्त केले होते.

(Ind. Ins. Mains Sept. 2022)
Anonymous Quiz
12%
पंडीत नेहरू
19%
महात्मा गांधी
60%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
9%
डॉ. राजेंद्र प्रसाद.
80👍24🫡76🎉5🤗3🙏1👌1
प्र.8) नागरिकत्व, निवडणूका, तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी ...... पासून लागू करण्यात आल्या.

(STI मुख्य - 2015)
Anonymous Quiz
18%
24 जानेवारी 1950
15%
22 जानेवारी 1950
52%
26 नोव्हेंबर 1949
15%
26 जानेवारी 1950
90👍22🏆8🔥76🙏3👏2🎉1
प्र.10) भाषण व अभिव्यक्ति स्वातंत्र्यावरील बंधने खालीलपैकी कोणती आहेत ?

(राज्यसेवा मुख्य, जाने. 2024) अ) धार्मिक विचार ब) सभ्यता किंवा नैतिकता क) बदनामी ड) न्यायालयाचा अवमान इ) राजकीय नेतृत्व
Anonymous Quiz
29%
1) फक्त ब, क, ड
22%
2) फक्त अ, क, ड
13%
3) फक्त अ, ड, इ
37%
4) वरीलपैकी सर्व
35👏33👍15🎉7🙏5🫡4🏆3
#महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2025👆

Join: @rayatnotes
👍29779🫡24🏆12108🎉7🤝7🙏6🔥5💯5
#ऑपरेशन महादेव.

एकदा वाचून ठेवा

Join- @rayatnotes
👍12341🫡11🎉3💯32🙏1
नोव्हेंबर साठी

रयत चा 'रिविजन- मेंटरशिप' प्रोग्रॅम सुरू करायचा का परत..


1 रुपयाची ताकद ❤️
2.28K👍676💯136👏25🔥2015🫡12🎉10🏆109🤗9
आज एक ऑगस्ट..

आजचा दिवस 'क्रांतीचा चळवळीचा'

आजपासून रयत सरळ सेवा हा प्लॅटफॉर्म आणखी एक पाऊल पुढे घेऊन जात आहोत..

रयत सरळ सेवा या उपक्रमात तुम्ही कुटुंबातील सदस्य म्हणून सहभागी झाले आहात याचे समाधान आहे  🙏

रयत सरळ 'सेवा' हा प्लॅटफॉर्म प्रत्येक गरजू विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचवणे ही आपली सगळयांची जबाबदारी आहे.
रयत सरळ सेवेचा हा youtube चॅनेल जास्तीत जास्त लोकांना पर्यंत पोहोचवा ही विनंती 🙏


आपली मदत लागणार आहे.

https://youtube.com/@rayatsaralseva-g3j?si=WSR-Uv04VPGWuUjB


उद्यापासून या यूट्यूब चैनल वर लेक्चर्सला सुरुवात करत आहोत आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सोबत असू द्या  🙏

आणि हो आज संध्याकाळी 8:30 वाजता वेळ काढून नक्की या youtube ला भेटूयात  लाईव्ह.


तुमचाच,
उमेश कुदळे 🙏
162👌10👍8🔥5🙏5
Media is too big
VIEW IN TELEGRAM
रयत सरळ'सेवा'

ताकद एक रुपयाची 🤞

सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा लिंक:

https://t.me/rayatsaralseva
286🙏36🔥35👍22🫡15🎉2👏1💯1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
#रयत टेस्ट सिरीज

नेहमीप्रमाणे देत असलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद❤️
385👍45👏10🙏3👌1
आजच्या रिझल्ट मधून मुख्याला पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार..


रयतच्या बॅचेस,टेस्ट सिरीज,आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या "एक रुपयाची" ताकद आजच्या निकालामध्ये तुम्हाला सगळ्यांना पाहायला, अनुभवायला मिळाली असेल.

आजचे यश हे केवळ आणि केवळ तुमच्या कष्टामुळे तुम्हाला मिळालेला आहे.

पण आता मुख्यला आणखी जोमानं सुरुवात करा कारण ती खरी लढाई आहे आणि ती अजून बाकी आहे..


या प्रक्रियेचा आम्ही भाग आहोत साक्षीदार आहोत आणि आनंदाच्या क्षणी तुम्हाला रयत प्रबोधिनीची आठवण येते हे आमच्यासाठी समाधान देणारे आहे.रयत यापुढेही तुमच्या सगळ्यांच्या सोबत असेल 🤞

आणि पीडीएफ मध्ये नाव येणे किती समाधानाचे असतं हे आज तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल..

पुढच्या पीडीएफ मध्ये नाव येण्यासाठी शुभेच्छा..❤️


रयत=Result 🌱


तुमचाच,
उमेश कुदळे 🙏
516👍37🙏30🔥21💯15
#RayatPrelimsTestSeries

👉 24 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पेपर साठी कोण/कोणते मुद्दे प्रकर्षाने केले पाहिजेत याचे एक वेळापत्रक दिलेले आहे.

👉 वरील वेळापत्रक हे मागील दोन पूर्व परीक्षा, 2023 ला झालेली पूर्व परीक्षा , तसेच सध्या चालू घडामोडी मध्ये असलेले राज्यव्यवस्था विषयाचे असणारे मुद्दे यांना अनुसरून आहे.

👉 तरी तुम्ही टेस्ट सिरीज सोडून इतर वेळी अभ्यास करताना सुद्धा ह्याचा वापर करू शकता.

या वेळापत्रकानुसार अभ्यास करा. 🙏

- उमेश कुदळे
87👍77🙏5👏1
सध्या महाराष्ट्रातल्या विविध महानगरपालिकेमध्ये अनेक पदांच्या जाहिराती निघत आहेत.

मागच्या काही दिवसांमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची जाहिरात निघाली आहे.

त्यासाठी आपण आपल्या रयत सरळ सेवा ॲपमध्ये बॅच सुरू केलेली आहे.

आणि आज मीरा भाईंदर महानगरपालिकेची जाहिरात आली आहे.

यामध्ये पदांची संख्या, संवर्ग आणि अभ्यासक्रम या घटकांवरती चर्चा करूयात.

आज दुपारी 1:30 वाजता..

Link -
https://youtube.com/live/ShgKgIqFmfg?feature=share
64💯8👍1👏1🙏1