Rayat Lectures & Notes
97.3K subscribers
945 photos
48 videos
583 files
755 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
Media is too big
VIEW IN TELEGRAM
2023 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ब व गट क परीक्षेमध्ये गणिताचे प्रश्न पहिल्या पेक्षा वाढलेले आहेत.

त्यामुळे ऐन परीक्षेत 20 गणित व बुद्धिमताचे प्रश्न सोडवून इतर विषयांना वेळ देणं याचे नियोजन परीक्षेत होत नाही.

याचाच विचार करून रयत प्रबोधिनीने यावेळी सुपर 60 बॅच पासून रोज 20 प्रश्नांचा सराव तो पण 20 मिनिटांमध्ये आणि स्क्रीनवर टाइम लाऊन.

याचा परिणाम म्हणजे परीक्षेत प्रश्न सोडवताना जी घालमेल होते तीच येथे सुद्धा दिसून येत आहे.

याचा फायदा नक्की विद्यार्थ्यांना होईल यात काही शंका नाही.

- धन्यवाद 🙏

#rayatprabodhini
#rayatsuper60
#STI #ASO #PSI
#MATHS & Reasoning
#RayatTeam
292👍39💯28🎉6🙏2
2cd73db5-043c-4d07-a705-476adc02c2a4.pdf
9.8 MB
जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - पदसंख्येतील बदलाबाबत शुध्दीपत्रक

Join
@rayatnotes
20👍3
सुरवातीला एकूण पदे : 1333

सध्या एकूण पदे : 1618

जाहिरातीतील एकूण पदे:

उद्योग निरीक्षक -39

कर सहाय्यक - 482

तांत्रिक सहायक - 09

बेलिफ लिपिक - 17

लिपिक टंकलेखक- 1071

Join: @rayatnotes
🔥180108👍238💯6👏2🎉2👌2
प्र.1) 97 वा ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोकृष्ट चित्रपटासाठी कोणत्या चित्रपटाला प्राप्त झाला?
Anonymous Quiz
14%
ए रिअल पेन
62%
अनोरा
22%
द बुटलिस्ट
2%
फ्लो
86👍15👏11
प्र.2) कोणत्या देशाने २०२५ च्या आयसीसी महिला अंडर १९ टी२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?
Anonymous Quiz
43%
भारत
31%
दक्षिण आफ्रिका
22%
ऑस्ट्रेलिया
4%
इंग्लंड
77🔥6👍5🙏5👏4💯2
प्र.3) फेब्रुवारी २०२५ मध्ये भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
64%
तुहिन कांता पांडे
11%
मणिशंकर
22%
जितेंद्र कुमार
4%
बलबीर सिंग
60👍6💯43🙏1
63🔥9👍65👏5💯3🙏2
अंतिम स्पर्धेसाठी सर्वोत्तम टीम सोबत तयारी..

विशाल सुतार सर आहेतच आता यापुढे गणेश कड सरांसोबत इंग्रजीसाठी नवीन अध्याय सुरू करूयात..


मा.श्री गणेश कड सरांचे रयत परिवारा मधे मनापासून स्वागत 🙏
🔥17856👍15👏4🎉2
गट ब मुख्य परीक्षेनंतर आता गट क मुख्य परीक्षा त्याच जोशात

येत्या रविवार पासून

#Mission21September

🔰ऑफलाईन प्रवेशासाठी : रयत प्रबोधिनी च्या, आप्पा बळवंत चौक येथील मुख्य ऑफिस मध्ये होतील.

🔰 ऑफलाइन टेस्ट ठिकाण -रेणुका स्वरूप,गर्ल्स हायस्कूल,सदाशिव पेठ,पुणे. 

🔰ऑनलाईन: rayat prabodhini official या ऍप वर होईल.

अधिक माहितीसाठी कृपया 9216950101 वर संपर्क करा.

धन्यवाद 🙏
60👍4🙏3🎉2👏1
प्र.6) भारतीय संविधानाने अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याच्या अधिकार कोणाला दिलेला आहे ?
Anonymous Quiz
27%
(1) केंद्रीय लोकसेवा आयोग
59%
(2) संसद
8%
(3) सर्वोच्च न्यायालय
6%
(4) राष्ट्रपती
👍3430🔥1🙏1
प्र.6) अलीकडेच, खालीलपैकी कोणत्या देशाने X-37B रोबोट अंतराळयान प्रक्षेपित केले आहे?
Anonymous Quiz
19%
रशिया
41%
इस्रायल
28%
अमेरिका
12%
जपान
39👍6🔥4🎉1
Intelligence-Bureau-IB-Executive-Recruitment-2025.pdf
386.6 KB
केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) भरती 2025

Asst. Central Intelligence Officer

Join- @rayatsaralseva
30
केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) भरती 2025

Asst. Central Intelligence Officer

Join- @rayatsaralseva
119👍20🔥92🙏2👌2💯1
#TCS अभ्यासक्रम

TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवांसाठी गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचा सर्वसाधारण अभ्यासक्रम

TCS च्या वेगवेगळ्या घेतलेल्या परीक्षांचा अभ्यास करून हा सर्वसाधारण अभ्यासक्रम तयार केलेला आहे.

सरळसेवा भरती देणाऱ्या प्रत्येकाने सेव्ह करून ठेवा

Join: @rayatsaralseva
183🙏22💯8👍6🔥63🎉3👏1
#Saralseva Geography

महाराष्ट्रातील जिल्हे व महत्त्वाच्या डोंगररांगा, पर्वत, पठारे व शिखरे यांची माहिती

सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे

सरळसेवाच्या अधिक माहितीसाठी रयतचा पुढील चॅनेल जॉइन करा :

https://t.me/rayatsaralseva
139👍19🔥6💯5👏4
#राष्ट्रीय ध्वज स्विकृत दिवस.

Join: @rayatnotes
201👍17👌13
Navi Mumbai Cleak Response Sheet 16 to 18.pdf
3.8 MB
भरती : नवी मुंबई महानगरपालिका Response Sheet

पदाचे नाव: क्लर्क


16 ते 18 तरीखमधे झालेल्या सर्व शिफ्ट चे पेपर एका ठिकाणी करून दिलेले आहेत.

येणाऱ्या KDMC महानगरपालिकासाठी हे पेपर रोज पाहत जा फायदा होईल.

Join: @rayatsaralseva
47👍8🎉3
👉 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

विजेते - नितीन गडकरी

Join- @rayatnotes
180👍36💯1
प्र.7) घटना समिती हे जनतेच्या राजकीय व इतर विषयांच्या शिक्षणाचे माध्यम तर आहेच. पण जातीय व इतर प्रश्नांवरील उपचार सुद्धा ठरू शकेल". असे मत....... यांनी व्यक्त केले होते.

(Ind. Ins. Mains Sept. 2022)
Anonymous Quiz
12%
पंडीत नेहरू
19%
महात्मा गांधी
60%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
9%
डॉ. राजेंद्र प्रसाद.
80👍24🫡76🎉5🤗3🙏1👌1
प्र.8) नागरिकत्व, निवडणूका, तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी ...... पासून लागू करण्यात आल्या.

(STI मुख्य - 2015)
Anonymous Quiz
18%
24 जानेवारी 1950
15%
22 जानेवारी 1950
52%
26 नोव्हेंबर 1949
15%
26 जानेवारी 1950
90👍22🏆8🔥76🙏3👏2🎉1