Key_features_of_Maharashtra_Budget_2025_26_For_Quick_Revision.pdf
2.6 MB
❤34👏25🙏20👍9💯7🔥4⚡2
#गट ब मुख्य परीक्षा भाग : 2
गेल्या वर्षभरात महत्वाच्या पदावर नेमणुका एका जागी दिलेल्या आहेत.
एकदा वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा✍
Join: @rayatnotes

❤53🔥46👍8💯1
काल आयोगाचा पेपर झाला..
टेस्ट सिरीज गंभीर्याने घेतलेल्या प्रत्येकाला कालचा पेपर समाधान देणारा ठरला असेल याची खात्री आहे.
Time management,Strategy साठी मोलाची मदत झाली..
त्याच बरोबर कित्येक प्रश्न जसेच्या तसे या पेपर मधे Reflect झाले होते,डिस्कशन गंभीरपणे केल्याचा फायदा झाला..असे अनेक मेसेज काळजीने आपण केले त्याबद्दल मी रयत परिवाराच्या वतीने आपला आभारी आहे..
' पेपर सोडवताना टेस्ट सिरिजचाच पेपर सोडवत आहोत असेच वाटत होते '
हा अनुभव खुप मित्रांनी बोलून दाखवला..
आमचेही काम,कष्ट फळाला आले याचे समाधान आहे..
या पुढेही आम्ही विद्यार्थांसोबत असू आणि हा चक्रव्यूह भेदण्यासाठी काम करत राहू...
तुमचीच,
रयत प्रबोधिनी 🙏

❤316👍34💯18🔥12🎉7⚡4👌4👏3
Constitution of India 2025@vishal londhe.pdf
6.2 MB
आज २०२५ पर्यंत… १०६ घटनादुरुस्ती सहीत…
भारत सरकार मार्फत तयार केलेली दोन भाषेत असलेली संविधान Pdf आपल्याला उपलब्ध करुन दिली आहे.
आपल्याकडे सेव्ह करुन ठेवा. 🙏
Join : @rayatnotes

👍73❤65🙏14🔥1
fd337265-5dbe-43a8-ab12-91e24bcda758.pdf
790.7 KB
पेपर : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक - 1
विषय : मराठी व इंग्रजी
Join: @rayatnotes
पेपर क्रमांक - 1
विषय : मराठी व इंग्रजी
Join: @rayatnotes
❤48👍10👏3
9e386e51-bf04-411c-bde9-f99da6363797.pdf
1.3 MB
पेपर: महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक : 2 (सामान्य ज्ञान)
आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
Join: @rayatnotes
पेपर क्रमांक : 2 (सामान्य ज्ञान)
आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
Join: @rayatnotes
❤65👍11
नमस्कार,
रयत टेस्ट सिरीज उपक्रमाचा आपल्याला प्रचंड फायदा होतोय हे आपल्या प्रतिसादातून आणि अनुभवातून दिसून येत.
आता त्याच गांभीर्याने आणि आयोगाच्या दर्ज्याप्रमाणे अशी आगामी गट क मुख्य परीक्षेसाठी येत्या २० जुलै पासून नवीन टेस्ट सिरीज घेऊन येतोय.
एकूण १२ पेपर च्या माध्यमातून आता आपल्या मुख्य परीक्षेच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यासाठी नक्की प्रवेश घ्या..
🔰ऑफलाईन प्रवेशासाठी : रयत प्रबोधिनी च्या, आप्पा बळवंत चौक येथील मुख्य ऑफिस मध्ये होतील.
🔰 ऑफलाइन टेस्ट ठिकाण -रेणुका स्वरूप,गर्ल्स हायस्कूल,सदाशिव पेठ,पुणे.
🔰ऑनलाईन: rayat prabodhini official या ऍप वर होईल.
अधिक माहितीसाठी कृपया 9216950101 वर संपर्क करा.
धन्यवाद 🙏

❤62👏4👍2🎉1🙏1
66e8dad4-949c-475c-b362-252683b5db78.pdf
487.8 KB
परीक्षा : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक 1 प्रथम उत्तर तालिका
जॉईन - @rayatnotes
पेपर क्रमांक 1 प्रथम उत्तर तालिका
जॉईन - @rayatnotes
f6db0c06-d179-4262-acfa-e6574343c482.pdf
487.8 KB
परीक्षा : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक 2 प्रथम उत्तर तालिका
जॉईन - @rayatnotes
पेपर क्रमांक 2 प्रथम उत्तर तालिका
जॉईन - @rayatnotes
❤52👍4
गट_ब_आणि_गट_क_मुख्य_परीक्षेच्या_इतिहासाच्या_प्रश्नांचे_विश्लेषण.pdf
449.5 KB
👉 गट क मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची पीडीएफ शेअर करत आहे.
👉 तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा (Xerox काढून ठेवा)
👉 गेल्यावर्षी व आता गट ब मुख्य परीक्षेला इतिहास विषयात कोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आले आहेत त्यावरून एक कॉमन अभ्यासक्रम काढलेला आहे जो की लाल रंगाने दर्शविलेला आहे.
👉 लाल रंगाने दर्शविलेला अभ्यासक्रमावर तुम्ही काम करा आणि उद्यापासून पासून आपण @umeshkudale चॅनेल च्या माध्यमातून प्रश्न, माहिती यातून हे मुद्दे कव्हर करूयात.
- धन्यवाद
Join - @umeshkudale

❤101👍20🔥6💯1
11वी पर्यावरण शिक्षण.pdf
3.8 MB
#State Board
इयत्ता : 11 वी
पेपर क्रमांक 2 मधील 3/4 प्रश्न असणारा पर्यावरण विषयासाठी महत्वाचे पुस्तक आहे.
तुमच्याकडे असूद्या👆
जॉइन: @rayatnotes

❤56👍8
12th पयाॆवरण मराठीत.pdf
6 MB
#State Board
#गट ब व गट क मुख्य परीक्षा
इयत्ता : 12 वी
पेपर क्रमांक 2 मधील 3/4 प्रश्न असणारा पर्यावरण विषयासाठी महत्वाचे पुस्तक आहे.
तुमच्याकडे असूद्या👆
जॉइन: @rayatnotes
#गट ब व गट क मुख्य परीक्षा
इयत्ता : 12 वी
पेपर क्रमांक 2 मधील 3/4 प्रश्न असणारा पर्यावरण विषयासाठी महत्वाचे पुस्तक आहे.
तुमच्याकडे असूद्या👆
जॉइन: @rayatnotes
❤75👍2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
2023 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ब व गट क परीक्षेमध्ये गणिताचे प्रश्न पहिल्या पेक्षा वाढलेले आहेत.
त्यामुळे ऐन परीक्षेत 20 गणित व बुद्धिमताचे प्रश्न सोडवून इतर विषयांना वेळ देणं याचे नियोजन परीक्षेत होत नाही.
याचाच विचार करून रयत प्रबोधिनीने यावेळी सुपर 60 बॅच पासून रोज 20 प्रश्नांचा सराव तो पण 20 मिनिटांमध्ये आणि स्क्रीनवर टाइम लाऊन.
याचा परिणाम म्हणजे परीक्षेत प्रश्न सोडवताना जी घालमेल होते तीच येथे सुद्धा दिसून येत आहे.
याचा फायदा नक्की विद्यार्थ्यांना होईल यात काही शंका नाही.
- धन्यवाद 🙏
#rayatprabodhini
#rayatsuper60
#STI #ASO #PSI
#MATHS & Reasoning
#RayatTeam

❤292👍39💯28🎉6🙏2
2cd73db5-043c-4d07-a705-476adc02c2a4.pdf
9.8 MB
जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - पदसंख्येतील बदलाबाबत शुध्दीपत्रक
Join @rayatnotes
Join @rayatnotes
❤20👍3
सुरवातीला एकूण पदे : 1333
सध्या एकूण पदे : 1618
जाहिरातीतील एकूण पदे:
उद्योग निरीक्षक -39
कर सहाय्यक - 482
तांत्रिक सहायक - 09
बेलिफ लिपिक - 17
लिपिक टंकलेखक- 1071
Join: @rayatnotes
सध्या एकूण पदे : 1618
जाहिरातीतील एकूण पदे:
उद्योग निरीक्षक -39
कर सहाय्यक - 482
तांत्रिक सहायक - 09
बेलिफ लिपिक - 17
लिपिक टंकलेखक- 1071
Join: @rayatnotes
🔥180❤108👍23⚡8💯6👏2🎉2👌2
प्र.1) 97 वा ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोकृष्ट चित्रपटासाठी कोणत्या चित्रपटाला प्राप्त झाला?
Anonymous Quiz
14%
ए रिअल पेन
62%
अनोरा
22%
द बुटलिस्ट
2%
फ्लो
❤86👍15👏11
प्र.2) कोणत्या देशाने २०२५ च्या आयसीसी महिला अंडर १९ टी२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?
Anonymous Quiz
43%
भारत
31%
दक्षिण आफ्रिका
22%
ऑस्ट्रेलिया
4%
इंग्लंड
❤77🔥6👍5🙏5👏4💯2
प्र.3) फेब्रुवारी २०२५ मध्ये भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
64%
तुहिन कांता पांडे
11%
मणिशंकर
22%
जितेंद्र कुमार
4%
बलबीर सिंग
❤60👍6💯4⚡3🙏1
प्र.4) "मेक द वर्ल्ड वेअर खादी" मोहीम कोणत्या संस्थेने सुरू केली आहे?
Anonymous Quiz
26%
अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया (AAAI)
56%
खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC)
16%
वस्त्रोद्योग मंत्रालय
2%
नीती आयोग.
❤63🔥9👍6⚡5👏5💯3🙏2
गट ब मुख्य परीक्षेनंतर आता गट क मुख्य परीक्षा त्याच जोशात
येत्या रविवार पासून
#Mission21September

❤60👍4🙏3🎉2👏1