Rayat Lectures & Notes
97.3K subscribers
942 photos
48 videos
583 files
754 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
Day - 37 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf
400.8 KB
#Revision Program

Day - 37 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

- धन्यवाद🙏

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
👍53
Day - 38 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf
399.6 KB
#Revision Program

Day - 38 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

- धन्यवाद🙏

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
9👍5
Day - 39 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf
400.8 KB
#Revision Program

Day - 39 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

- धन्यवाद🙏

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
👍1611
Day - 40 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf
400.1 KB
#Revision Program

Day - 40 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

- धन्यवाद🙏

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
👍356🙏3
भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई 👆

Join - @rayatnotes
👍14726🎉10🔥2
ISRO चे महत्वाचे अंतराळ विज्ञाना संदर्भात कार्यक्रम 👆

वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा

Join - @rayatnotes
👍7414👏4
UPSC चे नवे अध्यक्ष अजय कुमार 👆

Join- @rayatnotes
👍10714
#चालू घडामोडी

👉 गेल्या वर्षात आणि ह्या वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर काही महिलांची महत्वाच्या पदांवर नियुक्ती झाली आहे.

👉 त्या सर्व महिलांची माहिती एका ठिकाणी दिली आहे.

वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

Join - @rayatnotes
👍958🔥7👏3🙏1
#चालू घडामोडी

👉 गेल्या वर्षात आणि ह्या वर्षांत राष्ट्रीय पातळीवर काही महिलांची महत्वाच्या पदांवर नियुक्ती तसेच काही पदांवर पहिल्या महिला म्हणून पोहचल्या आहेत.

👉 त्या सर्व महिलांची माहिती एका ठिकाणी दिली आहे.

वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

Join - @rayatnotes
👍11718🔥5
1857 च्या उठावावरती लिहलेले प्रसिद्ध ग्रंथ/पुस्तके👆

गट क पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे

Join- @rayatnotes
👍12613💯10🔥5
#चालू घडामोडी

👉 इस्रोच्या आगामी मोहिमा

👉 वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा..

Join - @rayatnotes
👍86🔥1615🎉4
जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
🙏96👍348🔥1
कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.👆

पुस्तक: हार्ट लॅम्प

Join - @rayatnotes
👍18754👏1
भारतीय_अथर्व्यवस्था_विषयातील_महत्वाच्या_समित्या.pdf
4.9 MB
अर्थव्यवस्था विषयामधील महत्त्वाच्या समित्या

अर्थव्यवस्थेतील सर्व टॉपिक मधील समित्या एका ठिकाणी करून दिलेल्या आहेत. ही pdf वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

परीक्षेला जायच्या अगोदर 10 मिनिट देऊन पाहून जा नक्की लक्षात राहील.

- धन्यवाद

अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:

https://t.me/rayatnotes
👍17545🙏16🔥7👌7👏63💯2
Forwarded from Rayat Lectures & Notes
भारतीय_करप्रणाली_महत्वाचे_मुद्दे.pdf
2.5 MB
परीक्षेला जाता जाता..

भाग - 4

भारतीय कर प्रणाली संदर्भात महत्त्वाची आणि चालू घडामोडी मधील माहिती दिलेली आहे.

एकदा वाचून ठेवा.

- धन्यवाद


अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:

https://t.me/rayatnotes
👍11033👏5💯41🔥1
अथर्व्यवस्थेतील_गोंधळात_टाकणारे_4_कायदे.pdf
1.5 MB
#गट क पूर्व परीक्षा - 2024

अर्थव्यवस्था विषयामध्ये गोंधळात टाकणारे महत्वाचे कायदे

उदा. FERA, FRMA, MRTP यात नेहमी कन्फ्युजन होत असेल तर ही pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

परीक्षेला जायच्या अगोदर 2 मिनिट देऊन पाहून जा नक्की लक्षात राहील.

- धन्यवाद 🙏

अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:

https://t.me/rayatnotes
👍12138🔥7🙏5💯43
Finance Commission.pdf
1.7 MB
#गट क पूर्व परीक्षा - 2024

या वर्षी अर्थव्यवस्था विषयामध्ये अभ्यास करताना चालू घडामोडी मध्ये वाचण्यात आला असेल आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या अभ्यासात अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे वित्त आयोग

यावर्षी 16 व्या वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. त्यामुळे ह्या टॉपिक वर प्रश्न अपेक्षित आहे.

या टॉपिक ची वर दिलेली pdf आजचं वाचून ठेवा आणि आपला हक्काचा 1 मार्क्स फिक्स करा.

- धन्यवाद 🙏

अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:

https://t.me/rayatnotes
👍14532🔥14🙏51
(1) Revolutions related to Indian Agriculture-1.pdf
1.1 MB
गट क पूर्व परीक्षा - 2024

#कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या क्रांती

वर या संदर्भात महत्त्वाची नोट्स दिलेली आहे मोजून 2 मिनिट वाचण्यास वेळ लागेल एकदा वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:

https://t.me/rayatnotes
🙏65👍4532🔥7💯3
Marathi_Group_C_Question_Paper_Rayat_Prabodhini_250605_161755.pdf
85.4 MB
गट 'क ' मुख्य प्रश्नपत्रिका...
अनुक्रमणिकेसह दिलेल्या आहेत.

2014 ते 2023

Zerox काढा आणि संग्रहित ठेवा..
विश्लेषण करायला उपयोगी येतील... 🎯

@vishalsutar.
61👍58🙏6🎉5
Rayat Mulaykan Aarakhada (f).pdf
235.7 KB
आता झालेले लेक्चरच्या चर्चेप्रमाणे वरील मूल्यांकन आराखडा आपल्या सोबत शेअर करत आहे.

त्यात दिलेली माहिती व्यवस्थित भरून ठेवा. स्वतःचे मूल्यांकन करून ठेवा.

जेव्हा कधी रयतला येताल तेव्हा सोबत घेऊन या.

-उमेश कुदळे

Join- @umeshkudale
👍5449🙏4
रयत 'क्रांती 'आता सरळ सेवेत..

येत्या काळात शासनाच्या विविध विभागात सरळसेवेमार्फत मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार आहे.
Combine परीक्षेत यश आलेल्या आणि अपयश आलेल्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी रयत प्रबोधिनी लवकरच नवीन उपक्रम घेऊन येणार आहे.


या वर्षी "सरकारी सेवक" व्हायचच आहे, नोकरी घ्याचीच आहे.

सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा.

आता लक्ष सरळ 'सेवा '

तुमचाच,
उमेश कुदळे

लिंक: https://t.me/rayatsaralseva
🔥125104🙏29👍17🎉8👏5