Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
939 photos
47 videos
583 files
753 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
'रंगराजन समिती (2014) नुसार 2011-12 साठी दारिद्र्य रेषेची व्याख्या शहरी भागासाठी रु. ..........व ग्रामीण भागासाठी रु........ दरडोई मासिक अशी करण्यात आली.
Anonymous Quiz
7%
1) 1316 व 969
22%
2) 1424 व 970
31%
3) 1404 व 972
41%
4) 1407 व 972
👍130🔥1615👏157🙏2💯2
सी रंगराजन समितीने 2011-12 साठी दारिद्र्य मोजण्यासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी किती कॅलरी चा निकष ठेवला ?
Anonymous Quiz
28%
1) 2400 व 2100 कॅलरी
15%
2) 2250 व 2050 कॅलरी
17%
3) 2155 व 2095 कॅलरी
40%
4) 2155 व 2090 कॅलरी
👍14517🔥14👏6🙏1
FRBM.pdf
2.1 MB
# परीक्षेला जाता जाता..

भाग : 2

संयुक्त गट ब पूर्व परीक्षेत 2018 पासून 2023 पर्यंत अर्थव्यवस्था विषयात एक असा टॉपिक आहे ज्यावर सलग 6 वर्ष झाले प्रश्न येत आहे.

तो टॉपिक म्हणजे FRBM ACT

या टॉपिक ची वर दिलेली pdf आजचं वाचून ठेवा आणि आपला हक्काचा 1 मार्क्स फिक्स करा.

- धन्यवाद 🙏

अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:

https://t.me/rayatnotes
👍107🙏7712👏7💯5
अलीकडेच जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महानगर पालिका स्थापन झाली, मराठवाड्यातील एकुणात ती कितवी महानगरपालिका आहे?
Anonymous Quiz
15%
4
47%
5
28%
6
10%
3
👍100🙏11👌9👏8💯54
Media is too big
VIEW IN TELEGRAM
505👍121💯37🙏21🔥16👏21
(1) Revolutions related to Indian Agriculture-1.pdf
1.1 MB
#परीक्षेला जाता जाता..

भाग : 3

गेले 3 वर्ष झाले गट ब पूर्व परीक्षेला कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या क्रांती या मुद्द्यावर सातत्याने प्रश्न येत आहे.

वर एक या संदर्भात महत्त्वाची नोट्स दिलेली आहे मोजून 1 मिनिट वाचण्यास लागेल एकदा वाचून ठेवा.

अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:

https://t.me/rayatnotes
👍19827💯17🔥5🙏5👏2
भारतीय_करप्रणाली_महत्वाचे_मुद्दे.pdf
2.5 MB
परीक्षेला जाता जाता..

भाग - 4

भारतीय कर प्रणाली संदर्भात महत्त्वाची आणि चालू घडामोडी मधील माहिती दिलेली आहे.

एकदा वाचून ठेवा.

- धन्यवाद


अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:

https://t.me/rayatnotes
👍14015🎉12👏9🔥8💯5🙏1
अथर्व्यवस्थेतील_गोंधळात_टाकणारे_4_कायदे.pdf
1.5 MB
परीक्षेला जाता जाता.....

भाग - 5

अर्थव्यवस्था विषयामध्ये गोंधळात टाकणारे कायदे

उदा. FERA, FRMA, MRTP यात नेहमी कन्फ्युजन होत असेल तर ही pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

परीक्षेला जायच्या अगोदर 1 मिनिट देऊन पाहून जा नक्की लक्षात राहील.

- धन्यवाद

अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:

https://t.me/rayatnotes
👍20239🔥11💯9🎉4
भारतीय_अथर्व्यवस्था_विषयातील_महत्वाच्या_समित्या.pdf
4.9 MB
परीक्षेला जाता जाता.....

भाग - 6

अर्थव्यवस्था विषयामधील महत्त्वाच्या समित्या

अर्थव्यवस्थेतील सर्व टॉपिक मधील समित्या एका ठिकाणी करून दिलेल्या आहेत. ही pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

परीक्षेला जायच्या अगोदर 5 मिनिट देऊन पाहून जा नक्की लक्षात राहील.

- धन्यवाद

अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:

https://t.me/rayatnotes
👍18720🙏11🎉7💯72👏1
'Combine म्हणजे रयत'

'रयत म्हणजेच Combine'

आजचे समाधान आपल्या सगळयांच्या मेहनतीचे..

🌱
815👍96💯92🔥28👏22🎉10👌7🙏5
•Integrated Batch
•Super 60
•Test series
•Revision program 1,2,3
•One day Revision
•Mindset

= 'Rayat Pattern'
= Result Pattern

'Combine म्हणजे रयत
रयत म्हणजे Combine '

मुख्य ला भेटू 💪💪

तुमचीच ,
रयत प्रबोधिनी..
❤️
🔥311👍8776🙏12💯109
Marathi Group B Question Paper (Rayat Prabodhini)_compressed.pdf
11.8 MB
गट ' ब ' प्रश्नपत्रिका...

2013 ते 2023

@vishalsutar.. 🎯👍
👍11224🙏7💯7👏6
https://youtu.be/YWhFLMpeizc


रिलॅक्स असाल तर गोष्ट ऐका 🤞🤞

चॅनेल ला जोडलेले रहा 🥰
136👍38🔥4👏4🙏4👌1💯1
#महत्वाचे किंमत निर्देशांक

Join: @rayatnotes
👍17824💯4
# अर्थसंकल्पासंबंधित राज्यघटनेतील महत्वाच्या तरतुदी

Join - @rayatnotes
👍17124
नुकताच कर सहायक आणि लिपिक टंकलेखक पदांचा निकाल जाहीर झाला आहे. आयोगाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जाहिरात होती.

आणि गेल्या दीड वर्षात महाराष्ट्र शासनाकडून सरळसेवेमार्फत वेगवेगळ्या विभागात असंख्य पदांची भरती करण्यात आलेली आहे.

या काळात एकाच विद्यार्थ्यांची अनेक पदांवर नियुक्ती झालेली आहे. आपल्या प्रमाणे आपले मित्र सुद्धा नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. सामाजिक बांधिलकी जपत आपण ऑप्टिंग आउट साठी प्रयत्न करूयात.

यासाठी भेटूयात आज रात्री 9:00 वाजता

लिंक:

https://youtube.com/live/aRVKYGtn4mk?feature=share
👍8815💯6🔥1
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी येणाऱ्या गट क पूर्व परीक्षा 2024 साठी "Revision Program 4.0" सुरू करत आहोत.

पुन्हा एकदा 1 रुपयाची ताकद आपण 4 मे ला दाखवून देऊयात. ✌️

"Revision Program 4.0" च्या सविस्तर वेळापत्रकासाठी उद्या रयत प्रबोधिनीच्या You Tube Chanel ला भेटुयात.

जय भवानी... जय शिवराय... जय महाराष्ट्र..

Revision Program 4.0 खरेदी करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा :

https://shorturl.at/WqNT8

Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा:

https://t.me/rayatnotes

- धन्यवाद
👍23446🙏18🔥12💯6🎉1
Q.1) Select the option that gives the most appropriate meaning of the give idiom.

She's feeling under the weather today.
Anonymous Quiz
11%
She's feeling happy and energetic.
28%
She's feeling adventurous and ready for a challenge.
31%
She's feeling worried about something.
30%
She's not feeling well or is a bit sick.
53👍30🙏3
''Revision program 4.0"  च्या सविस्तर वेळापत्रकासाठी आज भेटूयात

सायंकाळी 4:00 वाजता .

पुन्हा एकदा 1 रुपयाची ताकद दाखवूयात. ✌️

Link:
https://www.youtube.com/live/JW_9fZBb8uI
👍15336🔥8🙏4💯1
संयुक्त गट - क पूर्व परीक्षा 2024 ची टेस्ट सिरीज 2 मार्चपासून सुरू होत आहे.

लवकरात लवकर आपले ऍडमिशन घेऊन ठेवावे.

- धन्यवाद 🙏
👍16635🔥9👌4💯2👏1