Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
939 photos
47 videos
583 files
753 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
#योजना

प्र.1) 'स्वच्छ भारत अभियान' ....... या दिवशी सुरू करण्यात आले.
Anonymous Quiz
26%
2 ऑक्टोबर, 2015
64%
2 ऑक्टोबर, 2014
8%
14 नोव्हेंबर, 2014
2%
26 जानेवारी, 2014
👍87🔥6💯5👏2
#योजना

प्र.2) राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना ....... मध्ये जाहीर करण्यात आली.
Anonymous Quiz
28%
ऑक्टोबर, 2006
28%
एप्रिल, 2010
25%
मार्च, 2009
19%
नोव्हेंबर, 2005
👍708🙏3
#योजना

प्र.3) राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना (RGGVY)' ........ मध्ये सुरू करण्यात आली.
Anonymous Quiz
11%
(1) मे 2005
32%
(2) जानेवारी 2010
48%
(3) एप्रिल 2005
8%
(4) एप्रिल 2004
👍71🎉103
#योजना

प्र.4) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना' (SGRY).......... मध्ये सुरू करण्यात आली.
Anonymous Quiz
35%
September 2001
35%
October 2001
23%
November 2001
6%
December 2001
👍784🎉4👏3👌2
#योजना

प्र.5) जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान (JNNURM) अंतर्गत शहर रूपांतरण अभियानामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा वाटा..... इतका आहे.
Anonymous Quiz
11%
50:50
20%
40:60
64%
60:40
5%
90:10
👍906🎉6🙏5👌5
#भूगोल

प्र.6) भारताची कोणत्या देशांसोबत मानवनिर्मित सरहद्द नाही?
Anonymous Quiz
9%
पाकिस्तान
14%
बांगलादेश
44%
नेपाळ
34%
यापैकी नाही.
👍10813🙏8👏7🔥4
Hab-1 नावाच्या भारताच्या पहिल्या ॲनालॉग स्पेस मिशनची चाचणी कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
अंदमान निकोबार
37%
तामिळनाडू
25%
आंद्रप्रदेश
14%
लडाख
👍129🔥177👏62🙏2🎉1💯1
कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच त्यांच्या पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला आहे?
Anonymous Quiz
14%
आसाम
47%
हिमाचल प्रदेश
28%
केरळ
10%
अरूनाचल प्रदेश
👍110🔥105👌5👏3🙏3💯3
अर्थव्यवस्थेत तेजीच्या काळात कोणता अर्थसंकल्प मांडणे उपयुक्त ठरेल?
Anonymous Quiz
10%
समतोल अर्थसंकल्प
53%
शिलकीचा अर्थसंकल्प
35%
तुटीचा अर्थसंकल्प
2%
यापैकी नाही.
👍136💯12🔥75🎉4
नमस्कार,

Revision 1.0 झाली
Revision 2.0 झाली

आता
परीक्षेला जाता जाता
Prediction Base वर

Revision 3.0

करायची का मित्रांनो ?


उमेश कुदळे 🙏
👍1.95K💯26152🔥35🙏28🎉15👏1211👌5
नमस्कार,

तुम्हा सर्वांचा संयुक्त गट ब पुर्व परीक्षा 2024 चा अभ्यास शेवटच्या टप्प्यात आलेला असेल. गेले कित्येक दिवस आपण सर्व मिळून रयत सोबत ,
Rayat Revision Program 1.0
Rayat Revision Program 2.0 च्या माध्यमातून आपण ताकदीने अभ्यास करत आहोत त.

शेवटच्या दिवसात शेवटची उजळणी करून घेणं रयत प्रबोधिनी म्हणून आम्हाला आमचं कर्तव्य वाटत त्यासाठी रयत आपल्यासाठी घेउन आलेली आहे.

"Prediction Series & Rayat Revision Program 3.0"

आज वर केलेल्या अभ्यासाची शेवटची उजळणी करण्यासाठी उद्यापासून तयार रहा.

वेळ: संध्याकाळी 5.00 वाजता

ठिकाण : रयत प्रबोधिनी Youtube Channel

"13 दिवस = 30 तास "


संपूर्ण रयत टीम तुमच्या सोबत 🙏
383👍134🔥26💯19👏13🙏93👌1
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने अलीकडेच कोणत्या देशाला दोन डॉर्नियर 228 विमाने दिली आहेत?
Anonymous Quiz
14%
पेरू
46%
बोलिव्हिया
35%
गयाना
6%
चिली
👍65🔥10🙏6💯6👏5🎉3
b87ffecd-46fe-4cf1-bca3-13f9749b1df0.pdf
4.2 MB
#MPSC चे फॉर्म कोण भरू शकते ?
तिथंपासून ते नियुक्ती तसेच प्रतिक्षा यादी या पर्यंत सर्व प्रश्नांचे उत्तर या PDF मध्ये दिलेले आहे
.

Join -
@rayatnotes
45👍36👏3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आजचा दिवस स्वतःच स्वराज्य उभं करणाऱ्यांचा ❤️
1.68K🎉166👍76💯44🔥22🙏18👌1211👏11
Finance Commission.pdf
1.7 MB
# परीक्षेला जाता जाता..

भाग : 1

या वर्षी अर्थव्यवस्था विषयामध्ये अभ्यास करताना चालू घडामोडी मध्ये वाचण्यात आला असेल आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या अभ्यासात अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे वित्त आयोग

यावर्षी 16 व्या वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. त्यामुळे ह्या टॉपिक वर प्रश्न अपेक्षित आहे.

या टॉपिक ची वर दिलेली pdf आजचं वाचून ठेवा आणि आपला हक्काचा 1 मार्क्स फिक्स करा.

- धन्यवाद 🙏

अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:

https://t.me/rayatnotes
👍194👏161512💯3👌2
'रंगराजन समिती (2014) नुसार 2011-12 साठी दारिद्र्य रेषेची व्याख्या शहरी भागासाठी रु. ..........व ग्रामीण भागासाठी रु........ दरडोई मासिक अशी करण्यात आली.
Anonymous Quiz
7%
1) 1316 व 969
22%
2) 1424 व 970
31%
3) 1404 व 972
41%
4) 1407 व 972
👍130🔥1615👏157🙏2💯2
सी रंगराजन समितीने 2011-12 साठी दारिद्र्य मोजण्यासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी किती कॅलरी चा निकष ठेवला ?
Anonymous Quiz
28%
1) 2400 व 2100 कॅलरी
15%
2) 2250 व 2050 कॅलरी
17%
3) 2155 व 2095 कॅलरी
40%
4) 2155 व 2090 कॅलरी
👍14517🔥14👏6🙏1
FRBM.pdf
2.1 MB
# परीक्षेला जाता जाता..

भाग : 2

संयुक्त गट ब पूर्व परीक्षेत 2018 पासून 2023 पर्यंत अर्थव्यवस्था विषयात एक असा टॉपिक आहे ज्यावर सलग 6 वर्ष झाले प्रश्न येत आहे.

तो टॉपिक म्हणजे FRBM ACT

या टॉपिक ची वर दिलेली pdf आजचं वाचून ठेवा आणि आपला हक्काचा 1 मार्क्स फिक्स करा.

- धन्यवाद 🙏

अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:

https://t.me/rayatnotes
👍107🙏7712👏7💯5
अलीकडेच जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महानगर पालिका स्थापन झाली, मराठवाड्यातील एकुणात ती कितवी महानगरपालिका आहे?
Anonymous Quiz
15%
4
47%
5
28%
6
10%
3
👍100🙏11👌9👏8💯54
Media is too big
VIEW IN TELEGRAM
505👍121💯37🙏21🔥16👏21