Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
939 photos
47 videos
583 files
753 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय हे प्रादेशिक भाषेत निकाल देणारे भारतातील पहिले उच्य न्यायालय ठरले आहे ?
Anonymous Quiz
14%
मुंबई
17%
गुवाहटी
65%
केरळ
4%
मध्यप्रदेश
👏45👍31💯5🎉43
पुढीलपैकी कोणते राज्य हे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे ?
Anonymous Quiz
9%
केरळ
11%
आसाम
23%
हरियाणा
58%
महाराष्ट्र
👍929🔥9👏6🙏5💯2
नुकतेच पारपोली गाव हे राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
44%
सातारा
10%
कोल्हापूर
15%
रत्नागिरी
31%
सिंधुदुर्ग
🔥60👍4711👏7💯4🙏1
खालीलपैकी कोणी पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले तसेच दोन पॅरालिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय ठरली ?
Anonymous Quiz
7%
मोना अग्रवाल
31%
शीतल देवी
60%
अवनी लखेरा
3%
नित्या सिवन
👍102🔥4
थानो हे देशातील पहिले लेखकांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे ते कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
11%
हरियाणा
42%
हिमाचल प्रदेश
22%
आसाम
25%
उत्तराखंड
👍10113💯76👏4🙏1
नुकतेच कोणत्या शहरात देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे (SIC) चे उद्घाटन करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
24%
नागपूर (महाराष्ट्र)
21%
कोटा (राजस्थान)
32%
बंगळुरू (कर्नाटक)
24%
संबलपूर (ओडिशा)
👍92🎉109🔥4👏4
#योजना

प्र.1) 'स्वच्छ भारत अभियान' ....... या दिवशी सुरू करण्यात आले.
Anonymous Quiz
26%
2 ऑक्टोबर, 2015
64%
2 ऑक्टोबर, 2014
8%
14 नोव्हेंबर, 2014
2%
26 जानेवारी, 2014
👍87🔥6💯5👏2
#योजना

प्र.2) राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना ....... मध्ये जाहीर करण्यात आली.
Anonymous Quiz
28%
ऑक्टोबर, 2006
28%
एप्रिल, 2010
25%
मार्च, 2009
19%
नोव्हेंबर, 2005
👍708🙏3
#योजना

प्र.3) राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना (RGGVY)' ........ मध्ये सुरू करण्यात आली.
Anonymous Quiz
11%
(1) मे 2005
32%
(2) जानेवारी 2010
48%
(3) एप्रिल 2005
8%
(4) एप्रिल 2004
👍71🎉103
#योजना

प्र.4) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना' (SGRY).......... मध्ये सुरू करण्यात आली.
Anonymous Quiz
35%
September 2001
35%
October 2001
23%
November 2001
6%
December 2001
👍784🎉4👏3👌2
#योजना

प्र.5) जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान (JNNURM) अंतर्गत शहर रूपांतरण अभियानामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा वाटा..... इतका आहे.
Anonymous Quiz
11%
50:50
20%
40:60
64%
60:40
5%
90:10
👍906🎉6🙏5👌5
#भूगोल

प्र.6) भारताची कोणत्या देशांसोबत मानवनिर्मित सरहद्द नाही?
Anonymous Quiz
9%
पाकिस्तान
14%
बांगलादेश
44%
नेपाळ
34%
यापैकी नाही.
👍10813🙏8👏7🔥4
Hab-1 नावाच्या भारताच्या पहिल्या ॲनालॉग स्पेस मिशनची चाचणी कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
अंदमान निकोबार
37%
तामिळनाडू
25%
आंद्रप्रदेश
14%
लडाख
👍129🔥177👏62🙏2🎉1💯1
कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच त्यांच्या पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला आहे?
Anonymous Quiz
14%
आसाम
47%
हिमाचल प्रदेश
28%
केरळ
10%
अरूनाचल प्रदेश
👍110🔥105👌5👏3🙏3💯3
अर्थव्यवस्थेत तेजीच्या काळात कोणता अर्थसंकल्प मांडणे उपयुक्त ठरेल?
Anonymous Quiz
10%
समतोल अर्थसंकल्प
53%
शिलकीचा अर्थसंकल्प
35%
तुटीचा अर्थसंकल्प
2%
यापैकी नाही.
👍136💯12🔥75🎉4
नमस्कार,

Revision 1.0 झाली
Revision 2.0 झाली

आता
परीक्षेला जाता जाता
Prediction Base वर

Revision 3.0

करायची का मित्रांनो ?


उमेश कुदळे 🙏
👍1.95K💯26152🔥35🙏28🎉15👏1211👌5
नमस्कार,

तुम्हा सर्वांचा संयुक्त गट ब पुर्व परीक्षा 2024 चा अभ्यास शेवटच्या टप्प्यात आलेला असेल. गेले कित्येक दिवस आपण सर्व मिळून रयत सोबत ,
Rayat Revision Program 1.0
Rayat Revision Program 2.0 च्या माध्यमातून आपण ताकदीने अभ्यास करत आहोत त.

शेवटच्या दिवसात शेवटची उजळणी करून घेणं रयत प्रबोधिनी म्हणून आम्हाला आमचं कर्तव्य वाटत त्यासाठी रयत आपल्यासाठी घेउन आलेली आहे.

"Prediction Series & Rayat Revision Program 3.0"

आज वर केलेल्या अभ्यासाची शेवटची उजळणी करण्यासाठी उद्यापासून तयार रहा.

वेळ: संध्याकाळी 5.00 वाजता

ठिकाण : रयत प्रबोधिनी Youtube Channel

"13 दिवस = 30 तास "


संपूर्ण रयत टीम तुमच्या सोबत 🙏
383👍134🔥26💯19👏13🙏93👌1
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने अलीकडेच कोणत्या देशाला दोन डॉर्नियर 228 विमाने दिली आहेत?
Anonymous Quiz
14%
पेरू
46%
बोलिव्हिया
35%
गयाना
6%
चिली
👍65🔥10🙏6💯6👏5🎉3
b87ffecd-46fe-4cf1-bca3-13f9749b1df0.pdf
4.2 MB
#MPSC चे फॉर्म कोण भरू शकते ?
तिथंपासून ते नियुक्ती तसेच प्रतिक्षा यादी या पर्यंत सर्व प्रश्नांचे उत्तर या PDF मध्ये दिलेले आहे
.

Join -
@rayatnotes
45👍36👏3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आजचा दिवस स्वतःच स्वराज्य उभं करणाऱ्यांचा ❤️
1.68K🎉166👍76💯44🔥22🙏18👌1211👏11