Revision Day - 6 (Science) (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf
586.7 KB
#Rayat Revision Program 2.0
#Chemistry Paper Answer key
रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :
https://t.me/rayatnotes
#Chemistry Paper Answer key
रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :
https://t.me/rayatnotes
👍34❤4🔥4🙏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हरवले आभाळ ज्यांचे होऊ तयांचे सोबती🌿..
ध्रुवतारा अभ्यासिकेत झालेल्या दुर्दैवी घटनेत विद्यार्थ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले. या विद्यार्थ्यांना रयत फंडामार्फत मदत दिली गेली.
सदैव विद्यार्थ्यांसोबत असण्याचा रयतचा या पुढेही प्रयत्न असेल
🙏🙏
ध्रुवतारा अभ्यासिकेत झालेल्या दुर्दैवी घटनेत विद्यार्थ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले. या विद्यार्थ्यांना रयत फंडामार्फत मदत दिली गेली.
सदैव विद्यार्थ्यांसोबत असण्याचा रयतचा या पुढेही प्रयत्न असेल
🙏🙏
❤635🙏103👍87👏29👌24🔥18
13e54e62-0a2c-46f3-9c5b-40a470656178.pdf
2.5 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक.
Join : @rayatnotes
Join : @rayatnotes
❤47👍33
#स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक
पुढील वर्षात होणाऱ्या परीक्षा आणि तुम्हाला अभ्यासाचे नियोजन करता यावे यासाठी एका जागी सर्व माहिती दिलेली आहे.
आपल्याकडे सेव्ह करून ठेवा.. आपल्या लॅब मध्ये डेस्कला लावून ठेवा.
- उमेश कुदळे.
Join: @umeshkudale

👍148❤29🔥10🎉3💯3⚡2🙏2
1) स्मार्ट सिटीज मिशन -
आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुविधांसह 100 स्मार्ट शहरे विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.
2) अटल मिशन फॉर रिजुवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT):
पाणीपुरवठा, सीवरेज आणि वाहतूक यासारख्या मूलभूत पायाभूत सेवा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते.
3) प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) - शहरी:
शहरी गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
4) स्वच्छ भारत मिशन (शहरी): शहरी भागात स्वच्छता आणि स्वच्छता सुधारण्यावर भर.
5) जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन* (JNNURM): शहरी भागात पायाभूत सुविधा आणि सेवा सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.
6) राजीव आवास योजना (RAY): शहरी गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर भर.
7) राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM):
शहरी गरिबांचे जीवनमान सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.
8) दीनदयाल अंत्योदय योजना*- राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (DAY-NULM):
शहरी गरिबांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार देण्यावर भर.
9) अटल मिशन फॉर रिजुवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन 2.0 (AMRUT 2.0):
शहरी भागात पाणीपुरवठा, सीवरेज आणि वाहतूक पायाभूत सुविधा सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.
10) हरित शहरे मिशन:
हरित पायाभूत सुविधा आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यावर भर.
या योजनांचा उद्देश
-शहरी पायाभूत सुविधा
-सेवा आणि उपजीविका सुधारणे,
-शहरांना अधिक राहण्यायोग्य आणि टिकाऊ बनवणे आहे.
योजना क्रमांक -2,7,8,9 वर विशेष लक्ष ठेवा 👍👍
- उमेश कुदळे
Join: @rayatnotes

👍357❤43🙏11👏7🔥5
प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र (PMMSK): सामुदायिक सहभागाद्वारे ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी योजना.
सुकन्या समृद्धी योजना (SSY): मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी बचत योजना.
(PYQ) महिला-ए-हाट: महिला उद्योजकांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी एक ऑनलाइन व्यासपीठ.
उज्ज्वला योजना: दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देणारी योजना.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY): गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य देणारी मातृत्व लाभ योजना.
स्वाधार गृह योजना: संकटात असलेल्या महिलांना आश्रय आणि पुनर्वसन प्रदान करणारी योजना.
वन-स्टॉप केंद्र योजना : हिंसाचाराने प्रभावित महिलांना एकात्मिक आधार सेवा प्रदान करणारी योजना.
वन-स्टॉप केंद्र सखी केंद्र या नावाने ओळखले जाते..

👍200❤26🙏10👌8🔥5👏4
Economic Devlopment संदर्भात -
अविकसित देशांना विकसीत करण्यासंदर्भात काही महत्वाच्या थेअरी
(राज्यसेवा पूर्व 2 वर्ष - सलग 2 प्रश्न )
* Theory of balanced Growth -Ragnar Nurkse- अर्थव्यवस्थेतील 'सर्व क्षेत्राचा' विकास करणे
Expected Question-
* Theory of Unbalanced Growth - Albert Hirschman - अर्थव्यवस्थेतील 'निवडक' क्षेत्राचा/क्षेत्रांचा विकास करणे.
* Theory of Economic Devlopment -'Ranis -Fie' (Lewis Model)
* Big Push Theory - Paul Rodan
* Stages of development- Rostow's
* Theory of Polarization Effect -
Karl Gunnar Myrdal
-उमेश कुदळे

👍193❤27🎉7
Revision Day - 7 (History) (Rayat Prabodhini)-1.pdf
1.1 MB
राज्यसेवा पूर्व पार पडली
Revision Program 2.0 शेवटचा इतिहास विषयाचा पेपर..
मिशन Combine 🎯
Revision Program 2.0 शेवटचा इतिहास विषयाचा पेपर..
मिशन Combine 🎯
👍155💯18❤8
जागतिकीकरणाच्या स्पर्धेत भारतीय लघुउद्योग सशक्त बनावेत, त्यांचा टिकाव लागावा तसेच त्यांना स्पर्धात्मकता येऊन उत्पादन, रोजगार व निर्यातीत वाढ व्हावी, या उद्देशाने नवीन लघुउद्योग धोरण केव्हा जाहीर करण्यात आले?
Anonymous Quiz
38%
1) 24 जुलै 1991
27%
2) 2 ऑगस्ट 1991
26%
3) 4 ऑगस्ट 1991
9%
4) 6 ऑगस्ट 1991
👍75❤68👏12⚡11🙏8🔥3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नुकतीच PSI 2023 ची मैदानी परीक्षा पार पडली...
नवी मुंबई येथे रयत प्रबोधिनी मार्फत जेवण, राहण्याची व्यवस्था तसेच ग्राउंड ला पोहोचणे इत्यादी व्यवस्था मोफत केली गेली होती...
रयत एक कुटुंब आहे असा विश्वास ठेवून विदयार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद आमच्या साठी बहुमूल्य आहे..
इथून पुढेही अजून ताकदीने काम करू 🙏🏻
#mpscwithrayat
#rayatpsifactory
#psi2023
#psiground

❤547👍151🔥28🙏22👌18🎉11👏1
DPSI MAINS 2024 . Without tick.PDF
2.2 MB
आज झालेल्या Departmental PSI मुख्य परीक्षेत आलेले राज्यव्यवस्था विषयाचे प्रश्न
एकदा बघुन ठेवा👆
Join: @rayatnotes
एकदा बघुन ठेवा👆
Join: @rayatnotes
❤102👍70👏14🔥5
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल अयोग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
12%
योजनेची औपचारिक सुरुवात 17 ऑगस्ट 2024 पुणे येथून झाली.
18%
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला.
7%
महिला व बालविकास विभाग हा योजने संबंधित मंत्रालय आहे.
64%
या योजनेत अविवाहित महिलांचा समावेश नाही.
👍227❤25⚡6👏5🙏4💯3
राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार २०२३ चे प्राप्तकर्ते म्हणून कोणत्या दोन संस्थांची निवड करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
17%
जैन विद्यापीठ आणि ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन.
33%
टाटा स्पोर्ट्स अकादमी आणि रिलायन्स फाउंडेशन.
38%
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि इन्फोसिस लिमिटेड
12%
ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट आणि जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स.
❤48👍40🙏7🎉3👏1
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
9%
मुस्तफा घौस
32%
लक्ष्मी नरसिंहन
45%
रघुराम अय्यर
14%
मिशेल अबॅलिया
👍95❤11🙏6👏5💯5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आज लेकरांच्या शाळेला एक वर्ष पुर्ण होतंय..
वीटभट्टी वर काम करणाऱ्या माय बापाच्या लेकरांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी रयत प्रबोधिनीने शिवस्वराज्य प्रतिष्ठान सोबत हा उपक्रम सुरु केला होता.
आजच्या दिवशी एक वर्षापूर्वी सुरु केला होता आज त्याची वर्षपूर्ती..
सावित्रीमाईच्या जयंती दिनी हॆ कृतिशील वंदन रयत प्रबोधिनी म्हणून आपल्याला करता येत आहे याचे समाधान आहे.
मातीतील लेकरांची शाळा 🙏

❤772👍141👏27🙏22👌9💯8🔥7🎉6
ज्या पेलोडद्वारे आदित्य L1 उपग्रहाने कोरोनल मास इजेक्शनचा सौर वारा प्रभाव शोधला त्याचे नाव काय आहे? What is the name of the payload by which Aditya L1 satellite detected solar wind impact of Coronal Mass Ejections?
Anonymous Quiz
14%
Visible Emission Line Coronagraph (VELC)
32%
Solar Ultra-violet Imaging Telescope (SUIT)
46%
Aditya Solar wind Particle Experiment (ASPEX)
8%
Plasma Analyser Package for Aditya (PAPA)
👍93⚡8💯5🙏3👏2❤1
सर्वोच्च न्यायालयाच्या किवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडताना केलेल्या वर्तणुकीबाबत राज्याच्या विधानमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही अशी तरतूद कोणत्या कलमात आहे?
Anonymous Quiz
14%
कलम 209
26%
कलम 210
39%
कलम 211
21%
कलम 212
❤78👍58🔥4🙏4💯4👏2
राज्यविधिमंडळाच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणावरून राज्य विधानमंडळातील कोणत्याही कामकाजाची विधिग्राह्यता प्रश्नास्पद करता येणार नाही. अशी तरतूद कोणत्या कलमात आहे?
Anonymous Quiz
18%
कलम 211
43%
कलम 212
25%
कलम 210
14%
कलम 209
👍110❤38👏4🙏2
नुकतीच कोणत्या राज्याने 'नक्षत्र सभा' ही भारतातील पहिली खगोल-पर्यटन मोहीम सुरु केली आहे ?
Anonymous Quiz
45%
उत्तराखंड
27%
आंद्रप्रदेश
21%
महाराष्ट्र
7%
कर्नाटक
👍83👏6🔥5❤1
नुकतेच "आरोग्य हक्क कायदा" लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
35%
राजस्थान
21%
उत्तरप्रदेश
36%
केरळ
7%
ओडिशा
👍77👏9❤5💯4