Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
939 photos
47 videos
583 files
753 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (TRTI) द्वारा प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा गट ब व क 'प्रशिक्षणाकरिता यावर्षी TRTI संस्थेने आपल्या रयत प्रबोधिनीला आपल्या प्रशिक्षणाची जबाबदारी दिली आहे.


'गट क प्रशिक्षणासाठी' TRTI द्वारे उद्या 11 ऑक्टोंबर दुपारी 2 पासून संस्था विकल्प निवडण्याचा पर्याय लिंक द्वारे उपलब्ध होत आहे.
उपलब्ध करून दिलेल्या लींक द्वारे लॉगिन करून रयत प्रबोधिनी, पुणे चा प्रथम पसंती क्रमांकासाठी पर्याय आपण नक्की निवडाल अशी आशा आहे.
आपल्याला अपेक्षित आणि दर्जेदार शिक्षण रयत च्या माध्यमातून आपल्याला दिले जाईल याची आम्ही खात्री देत आहोत.

या पुढील काळात आमच्याशी जोडलेले राहण्याकरिता कृपया हा खालील गूगल फॉर्म  भरून द्यावा जेणेकरून आपला संपर्क राहू शकेल..

👉🏻Form link: https://forms.gle/X1K8G6P3fCXDdSYn8

अर्ज भरताना संस्था निवड अथवा इतर कोणतीही अडचण आल्यास रयतशी संपर्क करा..
9762131361 / 9216950101

तुमचाच,
उमेश कुदळे
रयत सेवक 🙏🙏
👍516
रयतची निवड करण्यापूर्वी हॆ गांभीर्याने वाचा 🙏🙏

नमस्कार,
या वर्षी प्रथमच रयत प्रबोधिनीची निवड खालील संस्थामार्फत दिल्या जाणाऱ्या गट 'ब' आणि गट 'क' प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये झाली आहे.

1)TRTI - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे.
2)BARTI - डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे.
3)SARTHI - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण संस्था पुणे.

वरील संस्थांच्या माध्यमातून चाळणी परीक्षा घेऊन जे विद्यार्थी निवडले गेले आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्था निवडीसाठी विकल्प देण्यात आले आहेत.
रयत प्रबोधिनीची निवड करताना विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी लक्ष्यात घ्याव्यात-
1) हजेरी बाबत वरील संस्थानी घालून दिलेले निकष काटेकोरपणे पाळले जातील.
(ऑफलाईन/ऑनलाईन
अशी ती संस्था हजेरीस जशी मान्यता देईल तोच नियम 100% अंमलात आणला जाईल )

2) अभ्यासक्रम कालावधी 6 महिने इतका देण्यात आला आहे. अभ्यासक्रम पुर्ण करताना आयोगाच्या परीक्षेच्या तारखेनुसारच पूर्व / अथवा मुख्यचा अभ्यासक्रम शिकवण्याचे नियोजन केले जाईल त्याबाबत विद्यार्थ्यांनी काळजी करु नये कारण या प्रशिक्षनाचा अंतिम उद्देश तुम्हला पद मिळताना मदत होणे हाच आहे.या दरम्यान प्रशिक्षण कालावधी संपला तरी अतिरिक्त वेळ बसून आपण सगळे मिळून अभ्यासक्रम पुर्ण करणार आहोत.

3) रयतमध्ये ज्या पद्धतीने Integrated / Super 60 Batches मध्ये अभ्यासक्रम शिकवला जातो त्याच पद्धतीने तो होईल, त्याचनुसार टेस्ट, Test series, अभ्यास आढावा पार पडेल.
या मध्ये कोणताही Excuse ऐकून घेतला जाणार नाही व आपले Record जसे असेल तश्याच पद्धतीने ते वरील संस्थाना दिले जाईल..
या मध्ये ओळख,फोन, सेटिंग असला काहीही प्रक्रार केला जाणार नाही.

4) वैयक्तिक अडचणीमुळे Online च्या माध्यमातून शिकू इच्छिणारे विद्यार्थ्यांच्या बाबतीत अडचणीची खतरजमा करुनच वरील संस्थांना तसेच कळवले जाईल आणि त्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी देखील Record करून जमा केली जाईल.

( अपवादात्मक स्थितीमध्ये ऑनलाईन करण्याचा पर्याय संस्थानी दिलेला आहे )

5) रयतला हा प्रशिक्षण कार्यक्रम केवळ गट 'ब' आणि गट 'क' यासाठी दिला गेला असल्याने आणि रयत केवळ याच Domain मध्ये काम करत असल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तेच प्रशिक्षण दिले जाईल.
( UPSC /राज्यसेवा /इतर परीक्षा देतो त्यामुळे मला त्याचा अभ्यास करायचे आहे असे कळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी तो Issue मूळ संस्थेसोबत चर्चा करावा आहि विनंती राहील )

6) ताकदीने शिकवणे आणि अभ्यास करून घेणे याबाबत आम्ही आजवर जसे काम करत आहोत तसेच याही वेळी होईल विद्यार्थ्यांनी ताकदीने अभ्यास करणे अपेक्षित आहे.

6) आपल्या पालकांचे ग्रुप तयार करून आपल्या अभ्यासाची प्रगती त्यांनाही वेळोवेळी कळवली जाईल.

7) Batch दरम्यान गैरशिस्त,अनियमितता , अभ्यासातील अप्रामाणिकपणा या बाबी गांभीर्याने पहिल्या जातील.

8) रयत प्रबोधिनीकडून प्रशिक्षण कालावधीत अभ्यास, शिस्त, नियमपालन याबाबत कोणतीही गोष्ट 'adjustment' म्हणून केली जाणार नाही.याची रयत प्रतिनिधी म्हणून मी ग्वाही देतो.

9) हॆ प्रशिक्षण रयत प्रबोधिनी याच नावाने आणि रयतच्याच सर्व अध्यापकांमार्फत पुर्ण केले जाणार आहे.


वरील सर्व गोष्टी गांभीर्याने वाचून, समजून घेऊनच विद्यार्थ्यांनी रयत प्रबोधिनी,पुणेचा पर्याय निवडावा ही विनंती.. 🙏

छ.शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कृतिशील वंदन या उपक्रमामार्फत रयतला करता येणार आहेत व या उपक्रमात आमची निवड झाली हॆ आम्ही आमचे भाग्य समजतो. वंचित, मागास, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणत शासकीय सेवेत घेऊन जाण्याचा वरील संस्थाचा हेतू रयत च्या माध्यामातून नक्की पुर्ण होईल याची मी खात्री देतो..

ही scholorship तुमच्या अभ्यासाला मदत करून तुमचा आर्थिक ताण कमी करत योग्य मार्गानी आणि योग्य दिशेने तुमचे उद्दिष्ट गाठावे या उद्देशाने देण्यात येते सर्व विद्यार्थ्यांनी हॆ लक्षात घेऊनच संस्था निवडावी.

ही विनंती..

आपलाच
उमेश कुदळे,
रयत सेवक.

🙏🙏
👍23641👏132🙏1👌1
रयत रिव्हिजन प्रोग्रॅम 2.0

सुरु करायचा का पोराहो..

फी - पुन्हा 'एक रुपया'

दिवस -30

आहात तयार ??
👍3.78K💯591148🔥125🙏53👏3432🎉30👌30
पुढीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला नॉर्मन - ई - बोरलॉग 2023 ह्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
12%
आदिती मुखर्जी
40%
महालिंगम गोविंदराज
43%
स्वाती नायक
5%
श्रेया धर्मराजन
👍101🙏8💯8👏6🔥5
mahila.pdf
462.4 KB
#Current Affairs

भारतातील 2023- 2024 मध्ये काही विशेष पदांवर पोहचलेल्या पहिल्या महिला

चालू घडामोडीत आयोग नेहमी अश्या मुद्द्यांवर प्रश्न विचारत आहे.

वाचून save करून ठेवा प्रश्न आला तर 1 किंवा 2 मार्क्स फिक्स होतील.

- धन्यवाद

Join - @rayatnotes
👍127🔥12🙏51🎉1👌1
"ऑपरेशन कच्छाप" अलीकडेच बातम्यांमध्ये दिसत आहे ते पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
63%
कासव
16%
हत्ती
14%
कबुतर
7%
घुबड
👍76💯2👏1
आयर्न बीम नावाचे नवीन लेझर - आधारित क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे?
Anonymous Quiz
14%
1) अमेरिका
30%
2) भारत
27%
3) रशिया
29%
4) इस्राईल
👍83🔥177👏7🙏7
भारतीय हवाई दलाच्या परेडचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत?
Anonymous Quiz
25%
शालिजा धामी
43%
अवणी चतुर्वेदी
21%
भावना कांत
11%
मोहना सिंग
👍74👏11🔥7🙏2💯21
प्र.1) "हुरून इंडिया परोपकार यादी 2023" मध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने पहिला क्रमांक पटकावला आहे?
Anonymous Quiz
26%
1) अझीम प्रेमजी
41%
2) शिव नाडर
22%
3) मुकेश अंबानी
12%
4) कुमार मंगलम बिर्ला
👍46🎉63👏3💯3🔥1🫡1
नमस्कार ,

"Rayat Revision प्रोग्राम 1.0" आपण ताकदीने पुर्ण केला आहे.

पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणाऱ्या 45000 विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे.

सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात आलेली मरगळ झटकत आपण उभे राहिलो होतो..
त्याचाच पुढचा भाग


"Rayat Revision प्रोग्राम 2.0" सुरू करत आहोत.


आता पुन्हा Revision करू आणि Result खेचून आणू.

आज भेटू संध्याकाळी -5 00 वाजता
Youtube -

https://youtube.com/live/7u3xbGlgG08?feature=share


आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच..

"Rayat Revision प्रोग्राम 2.0" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.👇

https://t.me/rayatnotes
👍20249🔥18🎉6💯65👏4🙏4
Rayat Revision 2.0 - 2024.pdf
1.3 MB
आज झालेल्या लेक्चरच्या चर्चेदरम्यान रयत रिव्हिजन प्रोग्रॅम 2.0 चे वेळापत्रक आपल्याला देत आहोत दिलेल्या वेळापत्रकानुसार अभ्यास करून सोबत पुढे जाऊया.

- धन्यवाद🙏

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
🙏219👍94💯34👏1615🔥15🎉8
#AI संदर्भात महत्वाच्या चालू घडामोडीतील घटना

एकदा वाचून save करून ठेवा तुमच्याकडे

- धन्यवाद🙏

Join - @rayatnotes
🔥151👍8721💯1
आज गुरुवार..

आज पासून Revision प्रोग्राम 2.0 सुरु..

DAY -1 - आजचे टार्गेट -

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
👍23237👏30💯17🙏10🔥9
Day - 1 (Current Affairs) (Rayat Prabodhini).pdf
831.9 KB
#Rayat Revision Program 2.0

DAY -1 - #Current Affairs

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
👍14220🔥13🙏1
Day - 1 (Maths & Reasoning) (Rayat Prabodhini).pdf
976 KB
#Rayat Revision Program 2.0

DAY -1 - #Maths and Reasoning

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
👍12718🔥18💯1
#चर्चेतील चालू घडामोडी

टिपून ठेवा तुमच्याकडे🖌

Join: @rayatnotes
👍17122🔥1511
रयत रिव्हिजन प्रोग्राम 2.0 बद्दल,

1) रयत रिव्हिजन प्रोग्राम 1.0 यशस्वीरीत्या पूर्ण करून आपण हा प्रोग्राम सुरु केलेला आहे.

2) @rayatnotes या चॅनेल वर या प्रोग्रामचे वेळापत्रक आणि हा प्रोग्राम कसा कसा पुढे जाणार आहे या बद्दलचे माझे लेक्चर उपलब्ध आहे तरी ते एकदा पाहून घ्या.

3) GS: दिलेल्या वेळापत्रकानुसार रोज दिलेला टॉपिक वाचून त्यावरील pyq सोडवायचे आहेत. वेळापत्रकानुसार विषय संपायच्या शेवटच्या दिवशी पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 100 मार्क्सचा पेपर होईल व त्या पेपरचे विश्लेषण होईल.

4) चालू घडामोडी: रोज तुम्हाला 60 प्रश्न वनलायनर स्वरूपात दिलेले असणार आहे. त्यातील जेवढे प्रश्न सुटतील ते सोडवा जे प्रश्न सुटणार नाही त्याची उत्तरतलिका त्याच पेपरच्या खाली दिलेले असतील.ते सगळे व्यवस्थित मोकळ्या जागेत भरा आपल्याला नंतर तेच रटायचे आहे.एकूण 1500 oneliner यातून तयार होतील.

5) अंकगणित व बुद्धिमत्ता : ह्या विषयाचे सर्व टॉपिकचे मिळून 20 प्रश्न तुम्हाला दिवसाआड उपलब्ध करून दिले जातील ते तुम्हाला वेळ लावून सोडवायचे सोडवायचे आहेत.

विज्ञान- हा विषय Biology, Physics, Chemistry असा होईल ज्याचा अभ्यास तुम्ही कराल.पुर्ण Part झाल्यावर 50 मार्क्स चा पेपर होईल.
(आधीच्या Revision प्रोग्राम मध्ये संपूर्ण टॉपिक wise 33 पेपर आहेत त्याचे lecture ही आहेत म्हणून आपण आता Part wise जात आहोत. ज्यांचे science weak आहेत त्यांनी आधी पाहिला Revision प्रोग्राम टॉपिक wise करून घ्या )

6) ह्या वेळापत्रकानुसार अभ्यास करून आपल्याला 25 दिवसांत संयुक्त पूर्व परीक्षेसाठी Revision पूर्ण करायची आहे.

रयत रिव्हिजन प्रोग्राम चे वेळापत्रक :
https://t.me/rayatnotes/3108

रयत रिव्हिजन प्रोग्राम समजून घेण्यासाठी लेक्चर:

https://youtube.com/live/7u3xbGlgG08?feature=share

धन्यवाद,
तुमचाच
उमेश कुदळे 🙏
👍29129🔥15👏6🎉5
DAY -2 - आजचे टार्गेट -

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
👍62🔥106👏5🙏1
Day - 2 (Current Affairs) (Rayat Prabodhini).pdf
1.1 MB
#Rayat Revision Program 2.0

DAY -2 - #Current Affairs

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
👍7915🔥9