Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
939 photos
47 videos
583 files
754 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
मराठीचा गौरव वाढवणारे पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
18%
नागपूर
29%
पुणे
47%
अमरावती
6%
नाशिक
👍8310🙏7👏4
Media is too big
VIEW IN TELEGRAM
आमच्या सारख्या सामान्य पोरांनी आयोजित केलेल्या आणि आम्हीच प्रमुख पाहुणे असणाऱ्या रयेतच्या या दिमाखदार सोहळ्यावर तुम्ही जे प्रेम केले.. आशीर्वाद दिला.. पाठबळ दिले.. त्या बद्दल सदैव तुमच्या ऋणात राहू..

गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणचा हा आज वरचा सगळ्यात मोठा कार्यक्रम ठरला तो केवळ आपल्या प्रेमामुळे,साथी मुळे न भक्कम पाठबळा मुळे..

आपली साथ या पुढे ही लागणार आहे 🙏

उमेश कुदळे
रयत सेवक 🙏
392👍71💯17🔥16🎉8
मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा...

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@rayatnotes
👍10349👏10🎉8🔥6
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल महाराष्ट्र सरकरतर्फे कोणत्या देशात उभारले जाणार आहे?
Anonymous Quiz
15%
मलेशिया
67%
मॉरिशस
15%
जपान
4%
कॅनडा
👍71🔥9🎉6💯54
संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी पाच फ्लीट सपोर्ट शिपसाठी कोणत्या कंपनीसोबत 19,000 कोटींचा करार केला?
Anonymous Quiz
13%
हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड
22%
कोचीन शिपयार्ड लिमिटेड
51%
गार्डन रीच शिपबिल्डर्स आणि इंजिनिअर्स
14%
माझगाव डॉक शिपबिल्डर्स
👍606👏32
भारतातील पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
51%
विक्रांत
14%
भीम
28%
विराट
6%
आकाश
👍7613🔥2🎉1🙏1
ऑक्टोंबर 2023 मध्ये कोणत्या राज्याने वाघांच्या संरक्षणासाठी विशेष व्याग्र संरक्षण दल स्थापन केले आहे?
Anonymous Quiz
11%
आसाम
30%
अरुणाचल प्रदेश
44%
मध्यप्रदेश
14%
महाराष्ट्र
🔥50👍42💯8👏64🎉4🙏1
Revision Day - 46 (Rayat Prabodhini) - Answerkey-1.pdf
582.7 KB
Revision Day - 46 (Rayat Prabodhini) - Upadated Answerkey.pdf


#Rayat Revision Program

Revision Day - 46 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf

#Day - 46 (Test - 46) 

- धन्यवाद🙏

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
👍271🔥1
Revision Day - 47 (Rayat Prabodhini) - UPDATED Answerkey.pdf
588.6 KB
Revision Day - 47 (Rayat Prabodhini) - Upadated Answerkey.pdf


#Rayat Revision Program

Revision Day - 47 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf

#Day - 47 (Test - 47) 

- धन्यवाद🙏

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
👍201
Revision Day - 48 (Rayat Prabodhini) - UPDATED Answerkey.pdf
588.3 KB
Revision Day - 48 (Rayat Prabodhini) - Upadated Answerkey.pdf


#Rayat Revision Program

Revision Day - 48 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf

#Day - 48 (Test - 48) 

- धन्यवाद🙏

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
👍412
नवीन काय काय बदल झालेत एकदा पाहून घ्या..

उद्या सविस्तर Youtube ला भेटू सकाळी 11:00 वाजता 🙏🙏

Join: @umeshkudale
🙏148👍5328🔥12
आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (TRTI) द्वारा प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा गट ब व क 'प्रशिक्षणाकरिता यावर्षी TRTI संस्थेने आपल्या रयत प्रबोधिनीला आपल्या प्रशिक्षणाची जबाबदारी दिली आहे.


'गट क प्रशिक्षणासाठी' TRTI द्वारे उद्या 11 ऑक्टोंबर दुपारी 2 पासून संस्था विकल्प निवडण्याचा पर्याय लिंक द्वारे उपलब्ध होत आहे.
उपलब्ध करून दिलेल्या लींक द्वारे लॉगिन करून रयत प्रबोधिनी, पुणे चा प्रथम पसंती क्रमांकासाठी पर्याय आपण नक्की निवडाल अशी आशा आहे.
आपल्याला अपेक्षित आणि दर्जेदार शिक्षण रयत च्या माध्यमातून आपल्याला दिले जाईल याची आम्ही खात्री देत आहोत.

या पुढील काळात आमच्याशी जोडलेले राहण्याकरिता कृपया हा खालील गूगल फॉर्म  भरून द्यावा जेणेकरून आपला संपर्क राहू शकेल..

👉🏻Form link: https://forms.gle/X1K8G6P3fCXDdSYn8

अर्ज भरताना संस्था निवड अथवा इतर कोणतीही अडचण आल्यास रयतशी संपर्क करा..
9762131361 / 9216950101

तुमचाच,
उमेश कुदळे
रयत सेवक 🙏🙏
👍516
रयतची निवड करण्यापूर्वी हॆ गांभीर्याने वाचा 🙏🙏

नमस्कार,
या वर्षी प्रथमच रयत प्रबोधिनीची निवड खालील संस्थामार्फत दिल्या जाणाऱ्या गट 'ब' आणि गट 'क' प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये झाली आहे.

1)TRTI - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे.
2)BARTI - डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे.
3)SARTHI - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण संस्था पुणे.

वरील संस्थांच्या माध्यमातून चाळणी परीक्षा घेऊन जे विद्यार्थी निवडले गेले आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्था निवडीसाठी विकल्प देण्यात आले आहेत.
रयत प्रबोधिनीची निवड करताना विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी लक्ष्यात घ्याव्यात-
1) हजेरी बाबत वरील संस्थानी घालून दिलेले निकष काटेकोरपणे पाळले जातील.
(ऑफलाईन/ऑनलाईन
अशी ती संस्था हजेरीस जशी मान्यता देईल तोच नियम 100% अंमलात आणला जाईल )

2) अभ्यासक्रम कालावधी 6 महिने इतका देण्यात आला आहे. अभ्यासक्रम पुर्ण करताना आयोगाच्या परीक्षेच्या तारखेनुसारच पूर्व / अथवा मुख्यचा अभ्यासक्रम शिकवण्याचे नियोजन केले जाईल त्याबाबत विद्यार्थ्यांनी काळजी करु नये कारण या प्रशिक्षनाचा अंतिम उद्देश तुम्हला पद मिळताना मदत होणे हाच आहे.या दरम्यान प्रशिक्षण कालावधी संपला तरी अतिरिक्त वेळ बसून आपण सगळे मिळून अभ्यासक्रम पुर्ण करणार आहोत.

3) रयतमध्ये ज्या पद्धतीने Integrated / Super 60 Batches मध्ये अभ्यासक्रम शिकवला जातो त्याच पद्धतीने तो होईल, त्याचनुसार टेस्ट, Test series, अभ्यास आढावा पार पडेल.
या मध्ये कोणताही Excuse ऐकून घेतला जाणार नाही व आपले Record जसे असेल तश्याच पद्धतीने ते वरील संस्थाना दिले जाईल..
या मध्ये ओळख,फोन, सेटिंग असला काहीही प्रक्रार केला जाणार नाही.

4) वैयक्तिक अडचणीमुळे Online च्या माध्यमातून शिकू इच्छिणारे विद्यार्थ्यांच्या बाबतीत अडचणीची खतरजमा करुनच वरील संस्थांना तसेच कळवले जाईल आणि त्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी देखील Record करून जमा केली जाईल.

( अपवादात्मक स्थितीमध्ये ऑनलाईन करण्याचा पर्याय संस्थानी दिलेला आहे )

5) रयतला हा प्रशिक्षण कार्यक्रम केवळ गट 'ब' आणि गट 'क' यासाठी दिला गेला असल्याने आणि रयत केवळ याच Domain मध्ये काम करत असल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तेच प्रशिक्षण दिले जाईल.
( UPSC /राज्यसेवा /इतर परीक्षा देतो त्यामुळे मला त्याचा अभ्यास करायचे आहे असे कळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी तो Issue मूळ संस्थेसोबत चर्चा करावा आहि विनंती राहील )

6) ताकदीने शिकवणे आणि अभ्यास करून घेणे याबाबत आम्ही आजवर जसे काम करत आहोत तसेच याही वेळी होईल विद्यार्थ्यांनी ताकदीने अभ्यास करणे अपेक्षित आहे.

6) आपल्या पालकांचे ग्रुप तयार करून आपल्या अभ्यासाची प्रगती त्यांनाही वेळोवेळी कळवली जाईल.

7) Batch दरम्यान गैरशिस्त,अनियमितता , अभ्यासातील अप्रामाणिकपणा या बाबी गांभीर्याने पहिल्या जातील.

8) रयत प्रबोधिनीकडून प्रशिक्षण कालावधीत अभ्यास, शिस्त, नियमपालन याबाबत कोणतीही गोष्ट 'adjustment' म्हणून केली जाणार नाही.याची रयत प्रतिनिधी म्हणून मी ग्वाही देतो.

9) हॆ प्रशिक्षण रयत प्रबोधिनी याच नावाने आणि रयतच्याच सर्व अध्यापकांमार्फत पुर्ण केले जाणार आहे.


वरील सर्व गोष्टी गांभीर्याने वाचून, समजून घेऊनच विद्यार्थ्यांनी रयत प्रबोधिनी,पुणेचा पर्याय निवडावा ही विनंती.. 🙏

छ.शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कृतिशील वंदन या उपक्रमामार्फत रयतला करता येणार आहेत व या उपक्रमात आमची निवड झाली हॆ आम्ही आमचे भाग्य समजतो. वंचित, मागास, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणत शासकीय सेवेत घेऊन जाण्याचा वरील संस्थाचा हेतू रयत च्या माध्यामातून नक्की पुर्ण होईल याची मी खात्री देतो..

ही scholorship तुमच्या अभ्यासाला मदत करून तुमचा आर्थिक ताण कमी करत योग्य मार्गानी आणि योग्य दिशेने तुमचे उद्दिष्ट गाठावे या उद्देशाने देण्यात येते सर्व विद्यार्थ्यांनी हॆ लक्षात घेऊनच संस्था निवडावी.

ही विनंती..

आपलाच
उमेश कुदळे,
रयत सेवक.

🙏🙏
👍23641👏132🙏1👌1
रयत रिव्हिजन प्रोग्रॅम 2.0

सुरु करायचा का पोराहो..

फी - पुन्हा 'एक रुपया'

दिवस -30

आहात तयार ??
👍3.78K💯591148🔥125🙏53👏3432🎉30👌30
पुढीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला नॉर्मन - ई - बोरलॉग 2023 ह्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
12%
आदिती मुखर्जी
40%
महालिंगम गोविंदराज
43%
स्वाती नायक
5%
श्रेया धर्मराजन
👍101🙏8💯8👏6🔥5
mahila.pdf
462.4 KB
#Current Affairs

भारतातील 2023- 2024 मध्ये काही विशेष पदांवर पोहचलेल्या पहिल्या महिला

चालू घडामोडीत आयोग नेहमी अश्या मुद्द्यांवर प्रश्न विचारत आहे.

वाचून save करून ठेवा प्रश्न आला तर 1 किंवा 2 मार्क्स फिक्स होतील.

- धन्यवाद

Join - @rayatnotes
👍127🔥12🙏51🎉1👌1
"ऑपरेशन कच्छाप" अलीकडेच बातम्यांमध्ये दिसत आहे ते पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
63%
कासव
16%
हत्ती
14%
कबुतर
7%
घुबड
👍76💯2👏1
आयर्न बीम नावाचे नवीन लेझर - आधारित क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे?
Anonymous Quiz
14%
1) अमेरिका
30%
2) भारत
27%
3) रशिया
29%
4) इस्राईल
👍83🔥177👏7🙏7
भारतीय हवाई दलाच्या परेडचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत?
Anonymous Quiz
25%
शालिजा धामी
43%
अवणी चतुर्वेदी
21%
भावना कांत
11%
मोहना सिंग
👍74👏11🔥7🙏2💯21
प्र.1) "हुरून इंडिया परोपकार यादी 2023" मध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने पहिला क्रमांक पटकावला आहे?
Anonymous Quiz
26%
1) अझीम प्रेमजी
41%
2) शिव नाडर
22%
3) मुकेश अंबानी
12%
4) कुमार मंगलम बिर्ला
👍46🎉63👏3💯3🔥1🫡1