कोणते राज्य पाणी उपलब्धतेची माहिती सार्वजनिक डोमेनवर आणणारी प्रणाली विकसित करणारे पहिले राज्य ठरले?
Anonymous Quiz
14%
गुजरात
38%
राजस्थान
25%
उत्तर प्रदेश
23%
महाराष्ट्र
👍85💯9🔥5❤4👏3
अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला ‘व्योमित्र’ रोबोट कोणत्या अंतराळ मोहिमेशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
8%
1) मिशन मॉम
58%
2) मिशन गगनयान
19%
3) मिशन चांद्रयान 2
14%
4) मिशन आदित्य L1
👍83🔥12❤8👏6
#AI संदर्भात महत्वाच्या चालू घडामोडीतील घटना✅
एकदा वाचून save करून ठेवा तुमच्याकडे ✅
- धन्यवाद🙏
Join - @rayatnotes
एकदा वाचून save करून ठेवा तुमच्याकडे ✅
- धन्यवाद🙏
Join - @rayatnotes
🔥152👍84❤27👏8
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार रयत रिविजन प्रोग्राम महाज्योती, सारथी, बार्टी कम्बाईन पूर्व सामायिक सीईटी परीक्षेमुळे तसेच समाज कल्याण पूर्व परीक्षा असल्याने रविवार पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.
सोमवारपासून आपले नियोजित वेळापत्रकानुसार लेक्चर आणि पेपर सुरू होतील.
- उमेश कुदळे
सोमवारपासून आपले नियोजित वेळापत्रकानुसार लेक्चर आणि पेपर सुरू होतील.
- उमेश कुदळे
👍338❤41👏11🙏11🔥4
अलीकडेच कोणत्या देशात ताम्रयुगातील 5,000 वर्षे जुनी स्मशानभूमी सापडली आहे?
Anonymous Quiz
23%
क्युबा
36%
म्यानमार
28%
इटली
13%
भारत
👏43👍27🔥12💯9🙏4❤3
Imp Plant diseases- Kedar Barole.pdf
206.4 KB
सध्या आयोगाच्या प्रश्नाचा कल थोडा बदलताना दिसतो… आताच्या काही काळात वनस्पती वरील आजाराच्या संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आलेले होते… महाराष्ट्रात आणि भारतात आढळणाऱ्या काही महत्वाच्या वनस्पती आजाराविषयी गोष्टी दिलेल्या आहेत…
अधिक माहितीसाठी जॉइन करा : @kedarbarole
अधिक माहितीसाठी जॉइन करा : @kedarbarole
👍130❤10👌9🙏8
#State Board खजिना भाग - 43
वेगवेगळे ध्वनी आणि ऐकू येण्यासाठी डेसिबल क्षमता👆
महत्वाचा मुद्दा आहे, या अगोदर आयोगाने प्रश्न विचारला आहे, पुन्हा येऊ शकतो एकदा वाचून ठेवा✅
- धन्यवाद
Join - @rayatnotes
वेगवेगळे ध्वनी आणि ऐकू येण्यासाठी डेसिबल क्षमता👆
महत्वाचा मुद्दा आहे, या अगोदर आयोगाने प्रश्न विचारला आहे, पुन्हा येऊ शकतो एकदा वाचून ठेवा✅
- धन्यवाद
Join - @rayatnotes
👍159❤23🔥12💯9👏8⚡5🙏5
अलीकडे, कोणत्या मंत्रालयाला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये लेखामधील सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
13%
अर्थ मंत्रालय
48%
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
31%
माहिती आणि प्रसारण मंत्रालय
8%
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय
👍73💯11🎉4🙏4🔥3
12. अलीकडेच, कोणते पाच देश अधिकृतपणे BRICS गटात सामील झाले?
Anonymous Quiz
10%
अर्जेंटिना, चिली, इराक, सुदान आणि सोमालिया
12%
पेरू, नामिबिया, गयाना, बल्गेरिया आणि तुर्की
73%
सौदी अरेबिया, इजिप्त, UAE, इराण आणि इथिओपिया
5%
माली, थायलंड, म्यानमार, लाओस आणि भूतान
👍81❤8🔥8
अलीकडे, कोणत्या न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनीने मानवी मेंदूमध्ये पहिली संगणक चिप एम्बेड केली आहे?
Anonymous Quiz
33%
न्यूरालिंक
9%
कर्नल
52%
ब्लॅकरॉक न्यूरोटेक
6%
न्यूरेबल
👍59❤7🔥1
कोणत्या रशियन अंतराळवीराने अलीकडेच अंतराळात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा विक्रम केला आहे?
Anonymous Quiz
19%
अल्पर गेझेरावसी
14%
मेराह पुतिह
62%
ओलेग कोनोनेन्को
4%
यापैकी नाही
👍65❤10🔥7💯6👏3
पुढिलपैकी कोणत्या भारतीय रेल्वे स्थानकाचा युनेस्कोने मान्यता दिलेल्या जागतिक वारसा स्थळांचा यादीत समावेश होत नाही?
Anonymous Quiz
11%
दार्जिलिंग हिमालयन रेल्वे
11%
निलगिरी माउंटन रेल्वे
33%
वर्धमान जंक्शन, कलकत्ता
20%
कालका शिमला रेल्वे
26%
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई
🔥64👍56❤11👏7🎉5⚡1🙏1💯1
उद्यापासून सुरू होणारा आपला रयत रिविजन प्रोग्राम उद्यासाठी रक्षाबंधन आणि शिक्षकांच्या वैयक्तिक अडचणींमुळे उद्याच्या दिवस सुट्टी देऊन परवापासून नियमितपणे सुरू करण्यात येणार आहे.
धन्यवाद🙏
धन्यवाद🙏
👍395❤35⚡6🔥5🙏3💯1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सध्याच्या काळात रोज स्वप्नांना सांगावा असा शब्द..... ❤️
👍441❤258💯73🔥18👏13⚡12
UPDATED Rayat Revision Time Table-1.pdf
855.5 KB
उद्या पासून आपला रयत रिव्हिजन प्रोग्रॅम नियमित सुरू होत आहे.
7-8 दिवसांच्या सुट्टीमध्ये तुम्ही राहिलेले पेपर, lecture हे पाहून घेतले असतील अशी अपेक्षा...
उद्या पासून त्याच जोमाने आणि जोशाने सगळे मिळून राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करू..
उद्या पासून सुरू होणाऱ्या रिव्हिजन प्रोग्रॅम चे टाईम टेबल दिले आहे, एकदा पाहून घ्या.👆
- धन्यवाद🙏
Join - @rayatnotes
7-8 दिवसांच्या सुट्टीमध्ये तुम्ही राहिलेले पेपर, lecture हे पाहून घेतले असतील अशी अपेक्षा...
उद्या पासून त्याच जोमाने आणि जोशाने सगळे मिळून राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करू..
उद्या पासून सुरू होणाऱ्या रिव्हिजन प्रोग्रॅम चे टाईम टेबल दिले आहे, एकदा पाहून घ्या.👆
- धन्यवाद🙏
Join - @rayatnotes
👍181❤30👏6🙏3🔥2🎉2
NPCI ने कोणत्या अभिनेत्याची डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवर सुरक्षा जागरूकता मजबूत करण्यासाठी 'UPI सुरक्षा दूत' म्हणून नियुक्ती केली?
Anonymous Quiz
53%
पंकज त्रिपाठी
27%
अमिताभ बच्चन
18%
विकी कौशल
2%
अजय देवगण
👍46🎉41💯8👏7❤5🙏3
mahila.pdf
462.4 KB
#Current Affairs
✅भारतातील 2023- 2024 मध्ये काही विशेष पदांवर पोहचलेल्या पहिल्या महिला
✅ चालू घडामोडीत आयोग नेहमी अश्या मुद्द्यांवर प्रश्न विचारत आहे.
✅ वाचून save करून ठेवा प्रश्न आला तर 1 किंवा 2 मार्क्स फिक्स होतील.
- धन्यवाद
Join - @rayatnotes
✅भारतातील 2023- 2024 मध्ये काही विशेष पदांवर पोहचलेल्या पहिल्या महिला
✅ चालू घडामोडीत आयोग नेहमी अश्या मुद्द्यांवर प्रश्न विचारत आहे.
✅ वाचून save करून ठेवा प्रश्न आला तर 1 किंवा 2 मार्क्स फिक्स होतील.
- धन्यवाद
Join - @rayatnotes
👍158❤23🔥10🙏7👏3🎉2👌1