Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
943 photos
48 videos
583 files
755 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
Day - 29

उद्याचे टॉपिक :

https://t.me/rayatnotes
👍43👏1
अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले "सखी ॲप" कोणत्या मिशनशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
10%
मंगलयान
28%
चांद्रयान - 3 मोहीम
43%
गगनयान मोहीम
19%
आदित्य - L1 मोहीम
👍865🔥2👏2🙏2💯2
Revision Day - 28 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf
598.4 KB
#Rayat Revision Program

Revision Day - 28 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf

#Day - 28 (Test - 28) 

- धन्यवाद🙏

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
👍532👏1
Revision Day - 29 (Rayat Prabodhini)-2.pdf
1.1 MB
#Rayat Revision Program

#Day - 29 (Test - 29)

पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल.

पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 37 मिनिटे

- धन्यवाद🙏

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
👍3921🙏2
#Polity

#पंतप्रधान आणि मंत्रिपरिषद

Join- @rayatnotes
👍10011
Revision Day - 29 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf
598.3 KB
#Rayat Revision Program

Revision Day - 29 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf

#Day - 29 (Test - 29) 

- धन्यवाद🙏

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes
👍531
रयत रिविजन प्रोग्रॅम संदर्भात पुढच्या नियोजनासंदर्भात महत्त्वाची अपडेट

उद्या (सोमवार) पासून बुधवार पर्यंत सध्या सुरू असलेल्या महाज्योती , सारथी , बार्टी संस्थेच्या CET परीक्षेमुळे रयत रिविजन प्रोग्रॅम ला सुट्टी देण्यात येत आहे.

गुरुवार पासून आपले नियमित वेळापत्रकानुसार पेपर आणि लेक्चर सुरू होतील.

धन्यवाद🙏

- उमेश कुदळे
👍36745🙏19🔥12
कोणते राज्य पाणी उपलब्धतेची माहिती सार्वजनिक डोमेनवर आणणारी प्रणाली विकसित करणारे पहिले राज्य ठरले?
Anonymous Quiz
14%
गुजरात
38%
राजस्थान
25%
उत्तर प्रदेश
23%
महाराष्ट्र
👍85💯9🔥54👏3
अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला ‘व्योमित्र’ रोबोट कोणत्या अंतराळ मोहिमेशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
8%
1) मिशन मॉम
58%
2) मिशन गगनयान
19%
3) मिशन चांद्रयान 2
14%
4) मिशन आदित्य L1
👍83🔥128👏6
#AI संदर्भात महत्वाच्या चालू घडामोडीतील घटना

एकदा वाचून save करून ठेवा तुमच्याकडे

- धन्यवाद🙏

Join - @rayatnotes
🔥152👍8427👏8
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार रयत रिविजन प्रोग्राम महाज्योती, सारथी, बार्टी कम्बाईन पूर्व सामायिक सीईटी परीक्षेमुळे तसेच समाज कल्याण पूर्व परीक्षा असल्याने रविवार पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.

सोमवारपासून आपले नियोजित वेळापत्रकानुसार लेक्चर आणि पेपर सुरू होतील.

- उमेश कुदळे
👍33841👏11🙏11🔥4
अलीकडेच कोणत्या देशात ताम्रयुगातील 5,000 वर्षे जुनी स्मशानभूमी सापडली आहे?
Anonymous Quiz
23%
क्युबा
36%
म्यानमार
28%
इटली
13%
भारत
👏43👍27🔥12💯9🙏43
Imp Plant diseases- Kedar Barole.pdf
206.4 KB
सध्या आयोगाच्या प्रश्नाचा कल थोडा बदलताना दिसतो… आताच्या काही काळात वनस्पती वरील आजाराच्या संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आलेले होते… महाराष्ट्रात आणि भारतात आढळणाऱ्या काही महत्वाच्या वनस्पती आजाराविषयी गोष्टी दिलेल्या आहेत…

अधिक माहितीसाठी जॉइन करा : @kedarbarole
👍13010👌9🙏8
#State Board खजिना भाग - 43

वेगवेगळे ध्वनी आणि ऐकू येण्यासाठी डेसिबल क्षमता👆

महत्वाचा मुद्दा आहे, या अगोदर आयोगाने प्रश्न विचारला आहे, पुन्हा येऊ शकतो एकदा वाचून ठेवा

- धन्यवाद

Join - @rayatnotes
👍15923🔥12💯9👏85🙏5
अलीकडे, कोणत्या मंत्रालयाला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये लेखामधील सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
13%
अर्थ मंत्रालय
48%
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
31%
माहिती आणि प्रसारण मंत्रालय
8%
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय
👍73💯11🎉4🙏4🔥3
अलीकडे, कोणत्या न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनीने मानवी मेंदूमध्ये पहिली संगणक चिप एम्बेड केली आहे?
Anonymous Quiz
33%
न्यूरालिंक
9%
कर्नल
52%
ब्लॅकरॉक न्यूरोटेक
6%
न्यूरेबल
👍597🔥1
कोणत्या रशियन अंतराळवीराने अलीकडेच अंतराळात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा विक्रम केला आहे?
Anonymous Quiz
19%
अल्पर गेझेरावसी
14%
मेराह पुतिह
62%
ओलेग कोनोनेन्को
4%
यापैकी नाही
👍6510🔥7💯6👏3
पुढिलपैकी कोणत्या भारतीय रेल्वे स्थानकाचा युनेस्कोने मान्यता दिलेल्या जागतिक वारसा स्थळांचा यादीत समावेश होत नाही?
Anonymous Quiz
11%
दार्जिलिंग हिमालयन रेल्वे
11%
निलगिरी माउंटन रेल्वे
33%
वर्धमान जंक्शन, कलकत्ता
20%
कालका शिमला रेल्वे
26%
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई
🔥64👍5611👏7🎉51🙏1💯1