Rayat Lectures & Notes
97.3K subscribers
942 photos
48 videos
583 files
754 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
Forwarded from Umesh Kudale
https://www.instagram.com/reel/C5VvOmKoiKW/?igsh=dXdmaHpiaGZrZTV0

घेतलेले कष्ट कधी वाया जात नसतं...

रयतच्या सुपर 60 Pre आणि Mains चा विद्यार्थी उमेश विठोबा पवार यांनी एकाच वर्षात 5 पोस्ट मिळविल्या बद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐
रयत परिवारास आपला सार्थ अभिमान आहे 🙏🏻
👍165🔥2623👏11
भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स

लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल.

नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण

# रयत प्रबोधिनी
# Umesh kudale
# Mr.360 MPSC
# यशाचा बुकणा पॅटर्ण


https://awtbs.courses.store/451430?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
👍413
https://www.instagram.com/reel/C5iX7NtIKKL/?igsh=eDRwMW1lYmVncjRw

गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!

❤️
👍4110👏3
रयत प्रबोधिनी उद्या 5 वर्ष पूर्ण करत आहे.

रयतचा आपल्यासोबतचा प्रवास ऊर्जादायी राहिला आहे.
शक्य त्या मार्गाने रयत नेहमी आपल्या सोबत असण्याचा प्रयत्न करत आहे.

मागील वर्षभरात रयत प्रबोधिनी आपल्यासोबत असण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. मागील वर्ष भराच्या काळात आपण विद्यार्थी ते अधिकारी असा टप्पा गाठत असताना रयतची थोडीशीही मदत झाली असेल, तर हा गूगल फॉर्म नक्की भरून द्या..

आपल्या कौतुक सोहळ्यासाठी आपल्याशी जोडून राहता यावे यासाठी हा प्रपंच..

रयतच्या कामाची दिशाही या निमित्ताने आम्हाला जोखता येईल 🙏🙏

आपलाच,
उमेश कुदळे 🙏

https://forms.gle/3SCib8rmYm36RvyF9
43👍23🔥14
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अजय बाळासाहेब कळसकर यांची काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रात Rank -1 ने निवड झाली.

2020 च्या पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेवेळी 40 मार्कांची लीड असताना, मैदानी करत असताना पाय फ्रॅक्चर झाल्याने 2020 च्या रिझल्ट मधून बाहेर पडावे लागले परंतु जिद्द व मे जोरावर 2021 ला अजयने विजय खेचून आणला.

या पदावर नियुक्ती होत असताना गेलं 4 वर्ष सतत आणि सलग अभ्यास करत राहिल्याने आज या यशापर्यंत पोहेचला आहे.

त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🌿

#रयत प्रबोधिनी
#PSI FACTORY
#उमेश कुदळे
👍20157🔥39👏6🎉1
https://youtube.com/live/GObxsm5NrXY?feature=share

विज्ञान विषयाची भीती आज पासून कमी करूयात..

भेटू 4 वाजता..

फीस - 1 रुपया 🙏
👍315
प्र.12) दुबई, UAE येथे आयोजित COP28 वर्ल्ड क्लायमेट ॲक्शन समिट दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीन क्रेडिट प्रोग्रामचे वेब पोर्टल कोणत्या नावाने सुरू केले?
Anonymous Quiz
17%
LeadIT 4.0
29%
LeadIT 1.0
31%
LeadIT 3.0
23%
LeadIT 2.0
👍37🔥248🎉4🙏1
❤️
369👍77🔥27🎉14👏8👌4
प्र.13) ईशान्य भारतात आढळणाऱ्या कोणत्या अर्ध-पाळीत गोवंशीय प्राण्याला 3 सप्टेंबर 2023 रोजी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) 'अन्न प्राणी' म्हणून मान्यता दिली आहे.

#Current Affairs
Anonymous Quiz
37%
मिथुन
48%
एक शिंगी गेंडा
13%
काळवीट
2%
हरीण
👍52🔥72💯2🙏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सध्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांसोबत असच काहीतरी घडत असेल....

विचार करा आणि कामाला लागा✌️
423👍138💯96🔥228🙏7👏6🎉3
शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारी आपली रयत प्रबोधिनी या महाराष्ट्र दिनी ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जगाशी जोडणारा उपक्रम घेऊन येत आहे.

आपले प्रेम,आशीर्वाद,साथ सोबत नेहमी असू द्या 🙏
👍9641🙏9💯3
2 मे 2024 पासून बॅच सुरू

भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स

लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल.

TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल

T - Topic Reading

P - PYQ Analysis

M - MCQ Test Discussion

अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका

PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर

भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच

नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण

# रयत प्रबोधिनी # Umesh kudale # Mr.360 MPSC # यशाचा बुकणा पॅटर्ण #PSI Factory #Super 60 #स्वराज्य #PSIWala

कोर्स लिंक

https://awtbs.courses.store/491694?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
👍645
601010011.pdf
17.4 MB
#जगाचा प्राकृतिक भूगोल
(State Board)

Rajyaseva Imp

Join- @rayatnotes
👏22👍18
प्र.15) भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी .......... यांची भारताचे सर्वेयर जनरल (Surveyor General of India) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
16%
1) श्री सुनील कुमार
30%
2) श्री नवीन तोमर
19%
3) एम गोपाल राव
36%
4) हितेश कुमार मकवाना
👍28🙏4💯1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आज ही आमचे अण्णा खंबीर पणे आमच्या मागे उभे आहेत..

मागील वर्षी रयत सन्मान सोहळ्या वेळी कर्मवीर अण्णांचे दर्शन घ्याला गेलो असताना अण्णांनी दिलेली अमूल्य भेट..
👍12446💯9🔥3🎉3
रयत ची "बहुप्रतिक्षित, बहुचर्चित आणि परिपूर्ण" बॅच म्हणजेच
" PSI Factory-2025 म्हणजेच "Integreted Batch", group B & group C लवकरच सुरू होत आहे.

वैशिष्ट्ये:
👉🏻 ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात.
👉🏻 ऑफलाईन मर्यादित 150 प्रवेश.
👉🏻 बॅच कालावधी - 10 महिने
👉🏻 मुख्य + पूर्व : सर्व विषयांचा समावेश.
👉🏻Hardcopy नोट्स घरपोच
👉🏻नियमित विषयनिहाय सराव प्रश्नपत्रिका आणि टेस्ट series सह.
👉🏻Online साठी लाईव्ह Doubt clearing सह अभ्यास आढावा.

♦️ऑनलाईन साठी: Rayat Prabodhini Official
https://rb.gy/0khtqo
ॲप डाऊनलोड करा
(ऑनलाईन ला installments उपलब्ध आहेत.)

कष्ट करण्याची तयारी असेल तर आजच आपला प्रवेश निश्चित करा.

अतिरिक्त माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा:
9216950101 / 9762131361
👍344💯2👏1
प्र.17) शांतिस्वरुप भटनागर पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
11%
कला
37%
साहित्य
37%
विज्ञान
14%
समाजसेवा
👍44👏43🙏1
501010011.pdf
15.2 MB
भारताचा भूगोल (state Board)

Combine + Rajyaseva साठी उपयुक्त

Join- @rayatnotes
🔥42👍2712🙏10
आपला परिवार आज तीस हजार सदस्यांचा झाला आहे❤️🌿

#आनंद
#RayatPrabodhini
#UmeshKudale
315👍39🔥27🎉1610