Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
943 photos
48 videos
583 files
754 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
#State Board खजिना

भाग - 14

# अनुसूचित जमातींची वैशिष्ट्ये

टिपून ठेवा

- धन्यवाद🙏


Join - @rayatnotes
👍10913🔥6🎉3👏1
प्र.10) इस्रायल हमास युद्धादरम्यान भारत सरकार इस्रायलमधून भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवत होते? (C.A)
Anonymous Quiz
10%
ऑपरेशन अमृत
17%
ऑपरेशन चक्र - 2
66%
ऑपरेशन अजय
7%
ऑपरेशन सजग
👍12
11 नोव्हेंबर 2023 रोजी, 'महाराजा एआय' नावाचे जनरेटिव्ह एआय व्हर्च्युअल एजंट लॉन्च करणारी जगातील पहिली एअरलाइन बनली आहे - एअर इंडिया

# एव्हिएशन कंपनी एअर इंडिया आणि महाराजा अनेक वर्षांपासून एकत्र आहेत.

# महाराजा हे अनेक दशकांपासून एअर इंडियाच्या ओळखीशी जोडले गेले आहे.

# विमान वाहतूक कंपनीने आता या जोडणीला नवा आयाम दिला आहे.

#महाराजा ऑफ एअर इंडिया आता नवीन रंगात लॉन्च करण्यात आली आहे.

# टाटा समूहाच्या विमान वाहतूक कंपनीने जनरेटिव्ह एआय व्हर्च्युअल एजंट लाँच केले आहे, ज्याला महाराजा एआय असे नाव देण्यात आले आहे.

# या प्रकल्पाच्या चाचणीमध्ये, महाराजा यांनी आतापर्यंत 5 लाखांहून अधिक ग्राहकांच्या प्रश्नांना हाताळले आहे.

Join - @rayatnotes
👍10316🙏6👏4👌2🔥1
#State Board खजिना

भाग 15 : भारताचे रेखावृत्त आणि प्रमाणवेळ

लिहून ठेवा तुमच्याकडे

Join - @rayatnotes
🔥62👍42🙏98👏1
#State Board खजिना

भाग 16- राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष

यावर्षीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, तुमच्याकडे टिपून ठेवा

-धन्यवाद

Join- @rayatnotes
👍9216🔥8🎉4👏3
#State Board खजिना

भाग - 17

# भारतातील पहिले पुस्तकांचे गाव


इतरही काही चालू घडामोडीच्या दृष्टीने महत्वाची गावे देत आहे वाचून ठेवा.
चालू घडामोडी: महाराष्ट्रातील पहिले गावे

1) पहिले फळांचे गाव - सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे राज्यातील पहिले फळांचे गाव घोषित

2) पहिले पुस्तकाचे गाव - भिलार (ता. महाबळेश्वर, सातारा)

3) पहिले मधाचे गाव - मांघर (ता. महाबळेश्वर, सातारा)

4) पहिले फुलपाखरांचे गाव - पारपोली (सिंधुदुर्ग)

5) पहिले नाचणीचे गाव - कुसुंबी (ता. जावळी, सातारा)

6) पहिले कवितांचे गाव - जकातवाडी (सातारा)

Join - @rayatnotes
👍154🔥2518👏4🙏1
#State Board खजिना

भाग - 17

डॉ. राजेंद्र सिंह

टिपून ठेवा

Join - @rayatnotes
👍70🔥517👏5🙏3
#State Board खजिना

#भाग 18- निवडणूक आयुक्त आणि भारतातील पहिल्या निवडणुका

काहीतरी नवीन वाचनात येईल तुमच्या एकदा वाचून टाका.

- धन्यवाद🙏

Join- @rayatnotes
👍123💯2816🔥9🙏1
#Current Affiars

#मिशन गगनयान

27 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेत सहभागी असलेल्या चार अंतराळवीरांची नावे जाहीर केली.

अंतराळवीरांचे ग्रुप कमांडर प्रशांत बालकृष्णन नायर, अंगद प्रताप ,अजित कृष्णन व विंग कमांडर शुभांशू शुक्ला अंतराळात जाणार आहेत.

2025 मध्ये गगनयान मोहीम सुरू होणार आहे.

या चौघांनी हवाई दलाची जवळपास सर्व लढाऊ विमाने उडवली आहेत.

या मोहिमेसाठी चौघांनी रशियाला जाऊन प्रशिक्षण घेतले आहे.

Join - @rayatnotes
👍167🔥2617🙏6👏4🎉42
प्र.11) भारतामध्ये निव्वळ देशांतर्गत उत्पादन (NDP) मोजताना घसाऱ्याचा दर ठरवण्याचे काम कोणते मंत्रालय करते?
Anonymous Quiz
13%
केंद्रीय अर्थमंत्रालय
59%
केंद्रीय सांखिकी मंत्रालय
26%
वाणिज्य व उद्योग मंत्रालय
3%
मनुष्यबळ विकास मंत्रालय
🔥52👍39💯7🙏63
#State Board खजिना - 19

#स्टॉकहोम परिषद

एकदा वाचून ठेवा 👆

Join - @rayatnotes
🔥75👍55💯116👏5
येत्या बुधवार पासुन..

आपल्या सर्वांसाठी..

फास्ट ट्रॅक बॅच.

लिंक - https://bitly.ws/3g3Ry
👍34
#State Board खजिना

भाग - 20

प्रमुख खडकांचे वितरण 👆

हा map तुमच्याकडे save करून ठेवा परीक्षेच्या आधी पहिला की 1 मार्क फिक्स होऊन जाईल.

- धन्यवाद

Join- @rayatnotes
👍13516🔥6👏6🙏6💯4
#State Board खजिना

भाग - 21

जैव उपचार👆

आजपासून राहिलेले विज्ञान विषय सुरू करत आहोत लिहून ठेवा तुमच्याकडे

- धन्यवाद

Join- @rayatnotes
👍18820🙏15👌10
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 87 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा

ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवताना आपल्याला समाजात दिसतात.

स्वसुख निरभिलाष:
खिद्यते लोकहेतो:

अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे, या ब्रीद वाक्याप्रमाणेच गेली 87 वर्षापासुन प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेस आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी 87 वर्षे पुर्ण झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात 1 एप्रिल, 1937 रोजी झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी ‘बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’, असे नामकरण करण्यात आले.
आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी मा. अध्यक्ष श्री. रजनिश सेठ, मा. सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, मा. सदस्य डॉ. देवानंद शिंदे, मा. सदस्य डॉ. अभय वाघ, मा. सदस्य डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात, आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोगाची ऐतिहासिक उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे मा.अध्यक्ष व मा.सदस्यांनी मत व्यक्त केले.
****
👍708👏3💯2
🎉4312👍9🔥8
Forwarded from Umesh Kudale
https://www.instagram.com/reel/C5VvOmKoiKW/?igsh=dXdmaHpiaGZrZTV0

घेतलेले कष्ट कधी वाया जात नसतं...

रयतच्या सुपर 60 Pre आणि Mains चा विद्यार्थी उमेश विठोबा पवार यांनी एकाच वर्षात 5 पोस्ट मिळविल्या बद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐
रयत परिवारास आपला सार्थ अभिमान आहे 🙏🏻
👍165🔥2623👏11
भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स

लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल.

नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण

# रयत प्रबोधिनी
# Umesh kudale
# Mr.360 MPSC
# यशाचा बुकणा पॅटर्ण


https://awtbs.courses.store/451430?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
👍413
https://www.instagram.com/reel/C5iX7NtIKKL/?igsh=eDRwMW1lYmVncjRw

गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!

❤️
👍4110👏3