Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
943 photos
48 videos
583 files
754 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
प्र.3) जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन येथे तैनात होणारी पहिली महिला लष्करी अधिकारी कोण आहे? (C.A)
Anonymous Quiz
20%
कॅप्टन गीतिका कौल
51%
कॅप्टन शिवांगी सिंग
21%
कॅप्टन शिवांगी जोशी
8%
कॅप्टन भावना कांत
50👍33🎉43👏3🙏3💯3
संविधान सभेत काम करत असलेल्या वरील काही समित्या अजुन तरी परिक्षेला जास्त विचारलेल्या नाहीत.

परंतु भविष्यात होत असलेल्या परीक्षामध्ये हा घटक निश्चित विचारला जाईल.

© विशाल लोंढे सर

धन्यवाद 😊
👍16638🙏23🔥20🎉10
प्र.4) जेव्हा एखादी व्यक्ति एकापेक्षा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्यांचे वेतन संबंधीत राज्यांमध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जाते. ही तरतुद कोणत्या घटना दुरूस्ती ने करण्यात आली? (Polity)
Anonymous Quiz
2%
1 ली घटनादुरुस्ती
53%
7 वी घटनादुरुस्ती
30%
24 वी घटनादुरुस्ती
15%
42 वी घटनादुरुस्ती
👍6214💯10🔥7🙏3🎉1
#State Board खजिना

भाग 7- महाराष्ट्रात आढळणारी आदिवासी जमाती आणि जिल्हे


एकदाच वाचून आणि नोट्स मध्ये लिहून ठेवा आला प्रश्न तर फायदा होईल.

धन्यवाद🙏

Join - @rayatnotes
👍10818💯5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
“सेवेसाठी ज्ञानार्जन” हेच ब्रीद घेवुन आणि कर्मवीर अण्णा यांनी लावलेले शिक्षणाचे बीज मोठे करत असताना रयत प्रबोधिनी विद्यार्थ्यांना केंद्रबिदु ठेवुन काम करत आहे.

यावर्षी झालेल्या “रयत सन्मान” सोहळ्यात
  1)श्रीक्षेत्र भगवानगड आणि रयत प्रबोधिनी तसेच
2) शिक्रापुर येथील आई फाऊंडेशन आणि रयत प्रबोधिनी
यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन ठिकाणी शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांसाठी निवासी सोय असलेली योजनेची घोषणा केली होती.

आजपासून श्रीक्षेत्र भगवानगड येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची व ग्रंथालयाची तसेच ऑनलाइन शिक्षणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
धन्यवाद🙏

#rayaprabodhini #bhagwangad #mpsc2024 #mpscexam #mpscstudymaterial #maharashtra #police #maharashtrapolice #namdevshastriofficial #mauli #jaybhagwanbaba #rayatsuper60 #karmveeranna
👍230101🔥19🙏16👏9💯3
प्र.5) ब्रिटिश सरकारने ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) चे अध्यक्ष म्हणून भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीची नियुक्ती केली आहे? (C.A)
Anonymous Quiz
12%
गोपाळ बागले
31%
सुमित सेठ
36%
समीर शहा
21%
दीपक सिगलानी
👍4510🔥7
#State Board खजिना

भाग - 8

पश्चिम घाटाबद्दल माहिती दिलेली आहे टिपून ठेवा

धन्यवाद🙏

Join- @rayatnotes
👍14220🔥5👏1
#State Board खजिना

भाग - 9

2023 ला जेव्हा अभ्यासक्रम बदलला तेव्हा त्यात राज्यव्यवस्था ह्या शब्दाऐवजी राज्यशास्त्र हा शब्दप्रयोग वापरला गेला

त्याची झलक सुद्धा आयोगाने 2023 ला विचारवंत आणि देश हा प्रश्न विचारून दाखवली आहे.

वरील मुद्दा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे टिपून ठेवा तुमच्या वही मध्ये आला प्रश्न तर फायदा होईल.

धन्यवाद🙏

Join- @rayatnotes
👍108🔥2216💯10👏7
नमस्कार

रयत प्रबोधिनी ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून सुरू होत आहे.

मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुयोग्य content चा तोच दर्जा राखून नवीन रुपात आयोगाच्या नवीन पॅटर्न ला अनुसरून ही टेस्ट सिरीज होईल.

🔰वैशिष्ट्ये:
👉 एकूण 11 पेपर (सर्व bilingual)
👉 सर्व टेस्ट शाळेतील बाकड्यावर होणार.
👉 वेगवेगळ्या शाळांमध्ये पेपर देण्याचा अनुभव.
👉 पेपरमधील मानसिकता तयार करणारी एकमेव टेस्ट सिरीज.
👉 OMR शीट (कार्बन कॉपी) सहित आणि ABCD अशा अलग सेट नुसार पेपर ची रचना.
👉 ऑनलाईन व्हिडिओ स्वरूपात ॲप वर डिस्कशन.

📍शुल्क:-
👉 ऑफलाईन :- 949/-
👉 ऑनलाईन : 449/-

ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रवेश प्रक्रिया येत्या 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार.

📍अधिक माहितीसाठी संपर्क: 9216950101
👍8111🎉2
State Board खजिना

भाग - 10

# भाषा त्रिसूत्री

महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षेला येऊ शकतो .

लिहून ठेवा तुमच्याकडे

Join - @rayatnotes
64👍35🙏7💯1
#State Board खजिना

भाग 11 - महत्त्वाच्या ग्रामीण विकास योजना

प्रत्येक परीक्षेला ह्यावर हमखास प्रश्न विचारला जातो.

तुमच्याकडे ह्या 10 योजना लिहून घेताना एक करा,

1) योजनेची सुरुवात
2) योजनेचा उददेश
3) योजनेची गाठवायची लक्षे

ह्या फॉरमॅट मध्ये लिहा वरील योजनेच्या बाहेर प्रश्न जात नाही.

- धन्यवाद

Join- @rayatnotes
👍12516🔥13👏122🎉2
#State Board खजिना

भाग - 12

# आदिवासी समाजासाठी घटनात्मक तरतुदी

खूप महत्त्वाची आणि detailed माहिती आहे लिहून ठेवा तुमच्याकडे

Join- @rayatnotes
👍10216🙏3
#Current Affairs

9 फेब्रुवारी 2024 रोजी, दक्षिण रेल्वेने तामिळनाडूमधील सिंधू गणपती यांची पहिली ट्रान्सवुमन ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक (TTE) म्हणून नियुक्ती केली आहे.

@rayatnotes
🔥197👍11236👏94💯3
#State Board खजिना

भाग - 13

भारतातील अलीकडील शहर विकास कार्यक्रम

वर दिलेल्या योजना आणि योजनाचा उद्देश लिहून ठेवा तुमच्याकडे ह्या योजनांवरच प्रश्न विचारला जातो.

धन्यवाद🙏

Join- @rayatnotes
👍42🔥3612🎉5🙏1
प्र.6) शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकासासाठी 2023 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
12%
डॅनियल बेरेनबॉइम
22%
बेंजामिन नेतान्याहू
13%
अली अबू अवाद
53%
1 व 3 दोन्हींना
🔥24👍20🙏4👏32💯2
प्र.7) टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये कोणत्या मराठी चित्रपटाने सर्वोच्च आशियाई पुरस्कार जिंकला आहे? (C.A)
Anonymous Quiz
26%
उचल्या
14%
स्थळ
33%
श्वास
27%
देवराई
👍37🔥9🙏4🎉3👏21
प्र.8) कोणत्या देशाच्या लष्करी दलाने हवाई लढाईसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोट "Valkyrie" चे अनावरण केले आहे? (C.A)
Anonymous Quiz
28%
यूएसए
26%
यूके
30%
जर्मनी
16%
UAE
👍378🎉8🔥7🙏1💯1
प्र.9) भारतातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) शाळेचे उद्घाटन कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने केले? (C.A)
Anonymous Quiz
18%
तेलंगणा
63%
केरळ
16%
कर्नाटक
3%
पंजाब
👍404🙏2
#State Board खजिना

भाग - 14

# अनुसूचित जमातींची वैशिष्ट्ये

टिपून ठेवा

- धन्यवाद🙏


Join - @rayatnotes
👍10913🔥6🎉3👏1