Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
943 photos
48 videos
583 files
754 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
गाण्याच्या बोलाप्रमाने "आजन्म या गोष्टींचा ध्यास राहो" यासाठी तुम्हाला चांगल आरोग्य लाभो एवढीच एक इच्छा.
जोपर्यंत कर्मवीर आण्णांन सारखा इथल्या गोर गरिबांना शिकवण्याचा ध्यास तुमच्या मनात आहे, तोपर्यंत गाडगे महाराजांनसारखा महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात तुम्ही एक तरी अधिकारी निर्माण करून खेड्यापाड्यातील प्रत्येक घर शिक्षणाने स्वच्छ केलेली असतील,
साने गुरुजींसारखा हृदयाचा एक हळवा कोपरा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवलेला आहे. तोपर्यंत हा नंदादीप नेहमीच प्रज्वलित राहील यात काही शंका नाही...!🌿


वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर ...!❣️
खूप खूप जगा...!❣️
474🎉94👍49🔥134💯1
भेटूयात उद्या Super 60 (2024) मध्ये

ठीक 4:00 वाजता

गट ब व गट क पूर्व परीक्षा - 2024 ची अंतिम तयारी रयत सोबत...

बॅचची लिंक -

https://awtbs.courses.store/452415?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
👍47👏1💯1
येणाऱ्या 2024 मधील सर्व राज्यसेवा आणि गट ब गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षा साठी उपयुक्त बॅच

उद्यापासून अभ्यासक्रमाला सुरुवात करुयात

बॅचची लिंक :

https://awtbs.courses.store/451051?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
👍29👏4
History Batch Timetable.pdf
447.4 KB
उद्यापासून सुरू होणारी बॅच कशाप्रकारे शिकवली जाणार आहे याचे टाईम टेबल दिलेले आहे👆

धन्यवाद🙏
👍53🔥51
🔹 संविधान सभेची रचना

वाचून ठेवा 👆

Join - @rayatnotes
👍582
महाराष्ट्रातील समाजसुधारक व व्यक्तिविशेष पुस्तक आजपासून पुन्हा उपलब्ध झाले आहे.

इतिहास विषयाचा अभ्यास करताना समाजसुधारक व व्यक्तीविशेष हा स्वतंत्र मुद्दा आहे.
गेल्या काही परीक्षांमध्ये आयोगाने समाजसुधारक टॉपिकवर खूप खोल वर जाऊन प्रश्न विचारलेले आहेत.

आज पर्यंत आपल्याला आयोगाने विचारलेले बरेचशे प्रश्न आपल्या पुस्तकातून Reflect झालेले दिसतात.

आजपर्यंत हे पुस्तक आयोगाच्या आणि तुमच्या अभ्यासाला खरे उतरले आहे आणि इथूनपुढे देखील आपल्याला ह्या पुस्तकाचा फायदा होईल याची खात्री आहे.

जवळच्या बुक स्टॉल ला भेट देऊन नक्की एकदा पाहून मगच खरेदी करा.

धन्यवाद😊

- उमेश कुदळे
👍9614💯7🙏1
महात्मा गांधी.pdf
855.9 KB
आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी या निम्मित महात्मा गांधी यांच्या काही महत्त्वाच्या पोस्ट एका ठिकाणी संकलित करून आपणास वाचनास देत आहे.

आज वेळ मिळेल तेव्हा वाचून काढा नवीन काहीतरी वाचनात येईल तुमच्या😊

धन्यवाद🙏

- उमेश कुदळे
👍9118👏6💯4
#State Board खजिना - भाग - 1 (अल्लाह बंधारा)

आजपासून आपण रयत नोट्स चॅनेलच्या माध्यमातून नवीन उपक्रम सुरू करत आहे , गेल्या काही पेपर मध्ये काही ऑफ बिट प्रश्न येत आहेत आणि तेही आपल्या स्टेट बोर्ड मधील पण आपल्या हे वाचनात न आल्याने हे प्रश्न आपले सुटत नाही (उदा: सिक्कीम सेंद्रिय शेती , रो रो वाहतूक)

ही अशी state board मधील माहिती आपण state board खजीना या सदराखाली सुरू करत आहोत.

तुम्ही ती माहिती लिहून ठेवा किंवा फोटो save करून ठेवत चला.

धन्यवाद🙏

हे सदर आणि रयत च्या नोट्स साठी

जॉईन करा -
@rayatnotes
👍25355🙏16👏13🔥8💯5👌41🎉1
1 जानेवारी 2024 रोजी ISRO ने 'ब्लॅक होल' च्या अभ्यासासाठी श्रीहरिकोटा येथून कोणत्या नावाने उपग्रह प्रक्षेपित केला?
एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (XPoSat)

# याशिवाय, ISRO ने PSLV रॉकेटसह स्पेस टेक स्टार्टअप ध्रुव स्पेस, बेलाट्रिक्स एरोस्पेस, TM2 स्पेससह एकूण 10 पेलोड देखील पाठवले आहेत.

# चांद्रयान-3 मोहिमेद्वारे 2023 मध्ये चंद्रावर पोहोचल्यानंतर आणि आदित्य एल-1 मोहिमेद्वारे सूर्याकडे प्रवास सुरू केल्यानंतर, इस्रोने या वर्षी अंतराळ क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे.

# मोहिमेच्या प्रक्षेपणामुळे, कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात विशेष खगोलशास्त्र वेधशाळा पाठवणारा भारत जगातील दुसरा देश बनला आहे.

# ISRO या मिशनद्वारे मृत ताऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

# याआधी 2021 मध्ये, अमेरिकन स्पेस एजन्सी NASA ने 'इमेजिंग एक्स-रे पोलारिमेट्री एक्सप्लोरर' (IXPE) नावाचे एक मिशन सुरू केले होते.

# याद्वारे सध्या अंतराळात असलेल्या कृष्णविवरांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास केला जात आहे.

Join - @rayatnotes
👍13317🔥11👌2👏1
प्र.1) कोणत्या देशाने अलीकडेच इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. व्ही.आर. ललितांबिका आणि लेखिका डॉ. अर्शिया सत्तार यांना 'लिजन डी'ऑनर' या सर्वोच्च पुरस्काराने कोणी सन्मानित केले आहे? (C.A)
Anonymous Quiz
16%
अमेरिका
58%
फ्रान्स
21%
रशिया
4%
ब्रिटन
42👍26👏7🔥4🙏4
#State Board खजिना

भाग 2- जगातील प्रमुख स्थानिक वारे

येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अत्यंत महत्त्वाचा घटक.

टिपून ठेवा

Join- @rayatnotes
🔥88👍78287👏7🙏4
प्र.2) 1 जानेवारी 2024 रोजी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सामूहिक सूर्यनमस्कार करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या राज्यात तयार झाला आहे?(C.A)
Anonymous Quiz
18%
उत्तरप्रदेश
38%
अरुणाचल प्रदेश
38%
गुजरात
6%
मध्यप्रदेश
🔥46👍402🎉2👏1
#State Board खजिना

भाग 3 - भारतीय हवामान आणि मान्सून

खूप महत्त्वाची माहिती आहे Oneliner प्रश्न नक्की बनू शकतो टिपून ठेवा

धन्यवाद🙏

Join - @rayatnotes
👍18032💯12🔥4👏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❤️❤️✌️
394👍104🔥30💯30🎉6🙏4👌43
#State Board खजिना

भाग - 4 (आपत्ती)

टिपून ठेवा , पाठ करा हमखास भूगोल, पर्यावरणामध्ये प्रश्न येईल.

धन्यवाद🙏

Join- @rayatnotes
80👍56💯5🙏4👏1🎉1
#State Board खजिना

भाग 5 - पृथ्वी बद्दल माहिती

एकदा वाचून व्यवस्थित टिपून ठेवा प्रश्न नक्की तयार होऊ शकतो ह्या मुद्द्यावर

- धन्यवाद 🙏

Join- @rayatnotes
🔥76👍6526🙏8💯7👏3🎉1
#State Board खजिना

भाग 6- महाराष्ट्रात आढळणारी महत्त्वाची खनिजे

या टॉपिक वर आयोग दरवर्षी कोणत्या ना कोणत्या परीक्षेत प्रश्न हमखास पाहायला मिळतो.

एकदाच वाचून आणि नोट्स मध्ये लिहून ठेवा आला प्रश्न तर फायदा होईल.

धन्यवाद🙏

Join - @rayatnotes
👍10921🎉6🙏6👏53💯2
प्र.3) जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन येथे तैनात होणारी पहिली महिला लष्करी अधिकारी कोण आहे? (C.A)
Anonymous Quiz
20%
कॅप्टन गीतिका कौल
51%
कॅप्टन शिवांगी सिंग
21%
कॅप्टन शिवांगी जोशी
8%
कॅप्टन भावना कांत
50👍33🎉43👏3🙏3💯3
संविधान सभेत काम करत असलेल्या वरील काही समित्या अजुन तरी परिक्षेला जास्त विचारलेल्या नाहीत.

परंतु भविष्यात होत असलेल्या परीक्षामध्ये हा घटक निश्चित विचारला जाईल.

© विशाल लोंढे सर

धन्यवाद 😊
👍16638🙏23🔥20🎉10